Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

मोरवाडीत बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या अल्‍पवयीन मुलावर गुन्‍हा दाखल

By Team News Beez
April 18, 2026 1 Min Read
0

पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय क्षेत्रात घातक शस्त्रे बाळगण्यास बंदी असतानाही बेकायदेशीरपणे देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या एका अल्‍पवयीन मुलावर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. ही कारवई शुक्रवारी दुपारी पावणे दोन वाजताच्‍या सुमारास मोरवाडी, पिंपरी येथे करण्‍यात आली.
गुन्‍हे शाखेच्‍या अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस अंमलदार रणधीर रमेश माने यांनी शुक्रवारी (दि. १७ एप्रिल) रोजी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका १७ वर्षीय अल्‍पवयीन मुलाच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केलाआहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, मोरवाडी, पिंपरी येथील सेमेन्‍तु ॲटोमोटिव्‍ह प्रा. लि. या कंपरीच्‍या बाहेर एका १७ वर्षीय अल्‍पवयीन मुलाकडे पिस्‍तुल असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली. त्‍यानुसार पोलिसांनी सापळा लावून त्‍यास ताब्यात घेतले. त्‍याची झडती घेतली असता त्‍याच्‍याकडून ५० हजार रुपये किमतीचे मॅगझीनसह पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. पोलीस हवालदार कर्पे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Tags:

Police Officer Randhir Ramesh Mane
Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

खालुंब्रेतील ‘अंदर-बाहेर’ जुगारावर छापा; ८ जणांवर कारवाई

Next

कासारवाडीत पिस्‍तुलासह तरुणास अटक

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • संवादातून तणाव निवळला : पुणे पोलिसांच्या समन्वयाने हिंदू संघटनांनी आंदोलन मागे घेतले
  • Pimpri-Chinchwad-बँक खात्यांचा गैरवापर करून कोट्यवधी रुपयांचा सायबर घोटाळा पिंपरी-चिंचवड शहरात ६ विविध गुन्हे दाखल
  • Delhi-जंतर-मंतर आंदोलनापासून दूर राहा; दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना इशारा
  • पुणे जिल्ह्यातील ६१,९०० शेतकऱ्यांना ५२३ कोटींची कर्जमाफी; २४ जुलैपासून पात्र लाभार्थ्यांच्या याद्या जाहीर
  • दिल्लीतील आंदोलनाला अण्णा हजारे यांचा पाठिंबा; अहिल्यानगरमध्ये दोन तासांचे मौन आंदोलन

CATEGORIES

  • Uncategorized (446)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (878)
  • पुणे (135)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • संवादातून तणाव निवळला : पुणे पोलिसांच्या समन्वयाने हिंदू संघटनांनी आंदोलन मागे घेतले
  • Pimpri-Chinchwad-बँक खात्यांचा गैरवापर करून कोट्यवधी रुपयांचा सायबर घोटाळा पिंपरी-चिंचवड शहरात ६ विविध गुन्हे दाखल
  • Delhi-जंतर-मंतर आंदोलनापासून दूर राहा; दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना इशारा
July 24, 2026

संवादातून तणाव निवळला : पुणे पोलिसांच्या समन्वयाने हिंदू संघटनांनी आंदोलन मागे घेतले

Sumedh Chapalgaonkar

दिल्लीस्थित *कॉकरोच जनता पक्ष (CJP)* यांच्या पुण्यातील हालचालींमुळे निर्माण झालेल्या संभाव्य तणावाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

Pimpri-Chinchwad-बँक खात्यांचा गैरवापर करून कोट्यवधी रुपयांचा सायबर घोटाळा पिंपरी-चिंचवड शहरात ६ विविध गुन्हे दाखल

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – विविध बँकांमधील खात्यांचा आणि एटीएमचा गैरवापर करून नागरिकांची लाखो रुपयांची...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

Delhi-जंतर-मंतर आंदोलनापासून दूर राहा; दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना इशारा

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली : जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

पुणे जिल्ह्यातील ६१,९०० शेतकऱ्यांना ५२३ कोटींची कर्जमाफी; २४ जुलैपासून पात्र लाभार्थ्यांच्या याद्या जाहीर

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’ अंतर्गत पुणे जिल्हा मध्यवर्ती...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

दिल्लीतील आंदोलनाला अण्णा हजारे यांचा पाठिंबा; अहिल्यानगरमध्ये दोन तासांचे मौन आंदोलन

Sumedh Chapalgaonkar

अहिल्यानगर : दिल्लीतील आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गुरुवारी अहिल्यानगर...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

Delhi-ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन; मिराबाई चानू आणि लव्हलिना बोर्गोहेन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय पथकाचा शानदार प्रवेश

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली: स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे 23 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे (Commonwealth Games 2026) रंगतदार आणि...

Read More
July 24, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme