Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

pimpri chinchwad-नवी सांगवीत ‘हातोडा’; तीन अनधिकृत आर.सी.सी. बांधकामे जमीनदोस्त!

By Sumedh Chapalgaonkar
May 17, 2026 2 Min Read
0

(pimpri chinchwad)-नवी सांगवीत ‘हातोडा’; तीन अनधिकृत आर.सी.सी. बांधकामे जमीनदोस्त!

​महापालिकेच्‍या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाची धडक कारवाई

​पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात आपली धडक मोहीम तीव्र केली आहे. ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील नवी सांगवी (प्रभाग क्र. ३१) परिसरात पालिकेच्या पथकाने धडक कारवाई करत तीन अनधिकृत आर.सी.सी. बांधकामे जमीनदोस्त केली. या धडक कारवाईमुळे परिसरातील भूमाफिया आणि अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
​
‘या’ भागात चालला पालिकेचा जेसीबी
​नवी सांगवी येथील नेताजी नगर, गांगर्डे नगर, विनायक नगर आणि गजानन नगर या परिसरात कोणतीही अधिकृत परवानगी न घेता आर.सी.सी. बांधकामे उभारण्यात आली होती. पालिकेच्या पथकाने आज कारवाई करत अंदाजे १३० चौरस मीटर (सुमारे १४०० चौरस फूट) क्षेत्रफळावरील ही अनधिकृत बांधकामे हटवून जागा मोकळी केली.
​
कडक बंदोबस्तात कारवाई
​महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशान्वये आणि ‘ह’ क्षेत्रीय अधिकारी पूजा दुधनाळे यांच्या थेट अधिपत्याखाली ही कारवाई अत्यंत चोखपणे पार पाडण्यात आली. कोणतीही कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

कारवाईतील पथक:
​अधिकारी: उप अभियंता प्रताप मोरे, कनिष्ठ अभियंता जयवंत रोकडे.
​धडक पथक: बीट निरीक्षक रोहन कांबळे, प्रफुल्ल भोकरे, सुरज माने.
​मनुष्यबळ व यंत्रसामग्री: १८ महाराष्ट्र सुरक्षा बलाचे (MSF) जवान, १० मजूर, १ जे.सी.बी. आणि ३ ट्रॅक्टर ब्रेकरच्या साहाय्याने हे बांधकाम पाडण्यात आले.
​
“नियमांचे पालन करा, अन्यथा कठोर कारवाई!”
​”पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात महापालिका प्रशासनाची कारवाई यापुढेही अशीच सातत्याने सुरू राहणार आहे. नागरिकांनी कोणतेही बांधकाम करताना महापालिकेची रीतसर परवानगी घेऊनच बांधकाम करावे आणि नियमांचे पालन करावे. अनधिकृत बांधकाम किंवा अतिक्रमण केल्यास संबंधितांवर कायदेशीर व कठोर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.”

– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

Tags:

The Hammer Strikes in Navi Sangvi Three Unauthorized RCC Structures Razed to the Ground
Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

फक्त नावांचे ब्रँडिंग नको, शिवशाहीचा पारदर्शक कारभार हवा! क्षेत्रीय कार्यालयांच्या नामकरणावरून ‘आप’ युवक आघाडीचा महापालिकेवर घणाघात

A person wearing a black balaclava adorned with rings and necklaces, creating an air of mystery.
Next

pimpri chinchwad-उन्हाळी सुट्टीत रिकाम्या घरांवर चोरट्यांची नजर

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • *सरकारच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले; जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी घेतली भेट*
  • Mawal-पवना धरणातून आज सकाळी ९ वाजता विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा*
  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग

CATEGORIES

  • Uncategorized (441)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (877)
  • पुणे (134)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • *सरकारच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले; जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी घेतली भेट*
  • Mawal-पवना धरणातून आज सकाळी ९ वाजता विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा*
  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
July 24, 2026

*सरकारच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले; जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी घेतली भेट*

Team News Beez

नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी मंगळवारी उशिरा रात्री आपले उपोषण मागे घेतले....

Read More
July 24, 2026
July 24, 2026

Mawal-पवना धरणातून आज सकाळी ९ वाजता विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा*

Sumedh Chapalgaonkar

पवनानगर, दि. २४-*पवना धरणातून आज सकाळी ९ वाजता विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा* *धरण ९५...

Read More
July 24, 2026
July 23, 2026

Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पुणे : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून वडीवळे...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पुणे : राजगड (वेल्हा) तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे माळवडी–जोगवडी–भुतुंडे–बालवड–शेनवड या प्रमुख मार्गावरील बालवड येथे...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविणाऱ्या महत्त्वाकांक्षी नाशिक फाटा–खेड दुहेरी उन्नत कॉरिडॉर...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल

Sumedh Chapalgaonkar

​पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – एका बेकरीत बालमजुराला कामावर ठेवल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही...

Read More
July 23, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme