Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Uncategorized

‘निर्मलवारी-समृद्धवारी’ उपक्रमाचा पंढरपुरात समारोप; स्वच्छतादूत, डॉक्टर आणि स्वयंसेवकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

By Sumedh Chapalgaonkar
July 25, 2026 2 Min Read
0

पंढरपूर : ग्रामविकास व पंचायत राज विभागातर्फे राबविण्यात आलेल्या ‘निर्मलवारी-समृद्धवारी’ तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या ‘चरणसेवा’ उपक्रमाचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पंढरपूर येथे झाला. यावेळी स्वच्छ भारत अभियानात महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल संचालक शेखर रौंदळ यांचा तसेच चरणसेवा उपक्रमात सहभागी डॉक्टर, सेवाभावी संस्था आणि आषाढी वारीतील स्वच्छतादूतांचा सन्मान करण्यात आला. याच कार्यक्रमात ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२६’ या मोहिमेच्या बोधचिन्हाचे अनावरणही करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘चरणसेवा’ उपक्रमातून डॉक्टर आणि स्वयंसेवकांनी वारकऱ्यांची आई-वडिलांप्रमाणे सेवा केली. थकलेल्या भाविकांना वैद्यकीय मदत देत मानवतेचे आणि महाराष्ट्र धर्माचे दर्शन घडविले. ही सेवा म्हणजे देशाच्या युवा शक्तीचे प्रेरणादायी उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासह इतर दिंड्यांसाठी मोठ्या प्रमाणावर सुविधा उभारण्यात आल्या. वारीदरम्यान १३ लाख चौरस फूट जर्मन हँगर, ५ हजार फिरती शौचालये तसेच स्वच्छतेसाठी व्यापक यंत्रणा कार्यरत होती. ‘निर्मलवारी’ यशस्वी करणारे स्वच्छतादूत हे खऱ्या अर्थाने देवदूत आहेत, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, चंद्रभागा नदी परिसर आणि वाळवंट स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले. लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होऊनही शहर स्वच्छ राहिले, ही प्रशासन आणि स्वच्छतादूतांच्या संयुक्त प्रयत्नांची मोठी उपलब्धी आहे.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधी, पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, निर्मलवारीसाठी जनजागृती करणारे कलाकार तसेच वारी यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व घटकांचे विशेष कौतुक केले.

कार्यक्रमाला जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास मंत्री व पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार राजेंद्र राऊत, गोपीचंद पडळकर, समाधान आवताडे, अभिजीत पाटील, विजयकुमार देशमुख, नारायण पाटील, नंदकिशोर महाजन, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, विभागीय आयुक्त शितल तेली-उगले, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

लक्ष्मीनारायण व्यायामशाळा आखाड्याच्या पुनर्विकासाबाबत विधानभवनात आढावा बैठक; परंपरा जपत शाश्वत तोडगा काढण्याचे निर्देश

Next

Delhi-“आजच्या तरुणांना आदेश नव्हे, संवाद हवा”; मोहन भागवत यांचे युवा पिढीबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Pandharpur-आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा; पंढरपूर कॉरिडॉर अडीच वर्षांत पूर्ण करण्याचा निर्धार
  • Delhi-आंदोलनस्थळी जाऊ शकला नाही, पण पाठवले १५० पिझ्झा! नागालँडच्या तरुणाच्या कृतीची देशभर चर्चा
  • Delhi-“आजच्या तरुणांना आदेश नव्हे, संवाद हवा”; मोहन भागवत यांचे युवा पिढीबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य
  • ‘निर्मलवारी-समृद्धवारी’ उपक्रमाचा पंढरपुरात समारोप; स्वच्छतादूत, डॉक्टर आणि स्वयंसेवकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव
  • लक्ष्मीनारायण व्यायामशाळा आखाड्याच्या पुनर्विकासाबाबत विधानभवनात आढावा बैठक; परंपरा जपत शाश्वत तोडगा काढण्याचे निर्देश

CATEGORIES

  • Uncategorized (457)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (879)
  • पुणे (135)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Pandharpur-आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा; पंढरपूर कॉरिडॉर अडीच वर्षांत पूर्ण करण्याचा निर्धार
  • Delhi-आंदोलनस्थळी जाऊ शकला नाही, पण पाठवले १५० पिझ्झा! नागालँडच्या तरुणाच्या कृतीची देशभर चर्चा
  • Delhi-“आजच्या तरुणांना आदेश नव्हे, संवाद हवा”; मोहन भागवत यांचे युवा पिढीबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य
July 25, 2026

Pandharpur-आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा; पंढरपूर कॉरिडॉर अडीच वर्षांत पूर्ण करण्याचा निर्धार

Sumedh Chapalgaonkar

पंढरपूर : आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी बाबासाहेब माधव...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

Delhi-आंदोलनस्थळी जाऊ शकला नाही, पण पाठवले १५० पिझ्झा! नागालँडच्या तरुणाच्या कृतीची देशभर चर्चा

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली : दिल्लीतील जंतर-मंतरवर नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असतानाच नागालँडमधील एका तरुणाने...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

Delhi-“आजच्या तरुणांना आदेश नव्हे, संवाद हवा”; मोहन भागवत यांचे युवा पिढीबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी आजच्या युवा पिढीच्या बदलत्या...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

‘निर्मलवारी-समृद्धवारी’ उपक्रमाचा पंढरपुरात समारोप; स्वच्छतादूत, डॉक्टर आणि स्वयंसेवकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

Sumedh Chapalgaonkar

पंढरपूर : ग्रामविकास व पंचायत राज विभागातर्फे राबविण्यात आलेल्या ‘निर्मलवारी-समृद्धवारी’ तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

लक्ष्मीनारायण व्यायामशाळा आखाड्याच्या पुनर्विकासाबाबत विधानभवनात आढावा बैठक; परंपरा जपत शाश्वत तोडगा काढण्याचे निर्देश

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : श्री लक्ष्मीनारायण व्यायामशाळा, आखाडा चिंचपोकळी यांच्या पुनर्विकासानंतरही आखाड्याची ऐतिहासिक परंपरा आणि क्रीडा उपक्रम...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ‘अजितदादा पवार कृषी समृद्धी योजना’ सुरू; एआय आधारित शेतीला चालना

Sumedh Chapalgaonkar

पुणे : बदलत्या हवामानामुळे शेती क्षेत्रासमोर उभ्या राहिलेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आवश्यक...

Read More
July 25, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme