Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

हिंजवडीत दोन लॉज, बारवर कारवाई

By Sumedh Chapalgaonkar
July 27, 2026 1 Min Read
0

पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाटेच्या वेळी विनापरवाना व मुदतीपेक्षा जास्त वेळ उघडे ठेवून दारू-खाद्यपदार्थ विकणाऱ्या २ बार चालकांवर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. ही कारवाई रविवारी रात्री करण्यात आली आहे.
​या कारवाईत ए१ लॉज अँड बार (विप्रो सर्कल, हिंजवडी) आणि इको क्लब अँड बार (द सोशल स्ट्रीट, हिंजवडी) या आस्थापनांवर महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत खटला भरला आहे. ​मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालवडकर व सहकाऱ्यांनी गस्त घालत असताना पहाटेच्या वेळी या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई केली. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Tags:

Action taken against two lodges and a bar in Hinjawadi
Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

​हॉर्न वाजवल्याच्या कारणावरूनअल्पवयीन मुलास बेदम मारहाण

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • हिंजवडीत दोन लॉज, बारवर कारवाई
  • ​हॉर्न वाजवल्याच्या कारणावरूनअल्पवयीन मुलास बेदम मारहाण
  • ‘बाजूला व्हा’ म्हटल्याने महिलेचा तरुणावर हल्‍ला
  • दोन लाखांचा अपहार; तिघांवर गुन्हा दाखल
  • काळेवाडीत सायबर फसवणुकीसाठी बँक खात्‍यांचा वापर

CATEGORIES

  • Uncategorized (473)
  • क्राईम (259)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (888)
  • पुणे (136)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • हिंजवडीत दोन लॉज, बारवर कारवाई
  • ​हॉर्न वाजवल्याच्या कारणावरूनअल्पवयीन मुलास बेदम मारहाण
  • ‘बाजूला व्हा’ म्हटल्याने महिलेचा तरुणावर हल्‍ला
July 27, 2026

हिंजवडीत दोन लॉज, बारवर कारवाई

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाटेच्या वेळी विनापरवाना व मुदतीपेक्षा जास्त...

Read More
July 27, 2026
July 27, 2026

​हॉर्न वाजवल्याच्या कारणावरूनअल्पवयीन मुलास बेदम मारहाण

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – चाकण येथे स्कुटीचा हॉर्न वाजवल्याचा राग धरून १६ वर्षीय मुलास...

Read More
July 27, 2026
July 27, 2026

‘बाजूला व्हा’ म्हटल्याने महिलेचा तरुणावर हल्‍ला

Sumedh Chapalgaonkar

​पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – हिंजवडी फेज २ मधील लॉंजच्या बाहेर बाजूला सरकण्यास सांगितल्याच्या रागातून...

Read More
July 27, 2026
July 27, 2026

दोन लाखांचा अपहार; तिघांवर गुन्हा दाखल

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – आळंदी येथील श्रीहरी गोविंद प्रतिष्ठान संस्थेचे दोन चेक वापरून दोन...

Read More
July 27, 2026
July 27, 2026

काळेवाडीत सायबर फसवणुकीसाठी बँक खात्‍यांचा वापर

Sumedh Chapalgaonkar

​पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – काळेवाडी येथे संघटित सायबर गुन्हेगारीच्या ग्रुपचा सदस्य बनून स्वतःचे बँक...

Read More
July 27, 2026
July 27, 2026

​अल्‍पवयीन मुलांनी भरदिवसा कोयत्याचा धाक रोकड लुटली

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – पिंपरीच्‍या रिव्हररोड येथील कपडा मार्केटमधील ‘चॉईस व्हरायटी’ दुकानात घुसून कोयत्याचा...

Read More
July 27, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme