तुकाराम मुंढेंचे धडाधड छापे, खटाखट कारवाई; मंत्री नरहरी झिरवळांनाही राहवलं नाही, वाढदिवशीच फिल्डवर उतरले!
अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नाशिकमध्ये भेसळ आणि नियमभंगाविरोधात धडक कारवाई सुरू केली असून, विविध ठिकाणी छापे टाकत संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवायांमुळे प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान, राज्याचे अन्न व…
“मी कुठेही जाणार नाही; शिवसेना या संकटातून बाहेर पडेल”– खासदार राजाभाऊ वाजे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम देत आपण पक्षासोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले. “मी कुठेही जाणार नाही. सध्याच्या परिस्थितीमधून शिवसेना बाहेर पडेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त…
खासदारांनी व्हीप झुगारून तुमचंच तोंड फोडलं” – नरेश म्हस्के यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल.
मुंबई : राज्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आणि शिंदे गटातील वाद पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली आहे. “तुमच्या खासदारांनी तुमच्या पक्षाचा…
बेस्ट कर्मचारी संपावर; बससेवा व वीजपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता
मुंबई : मुंबईतील बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) कर्मचाऱ्यांनी आजपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याने शहरातील दैनंदिन जीवन विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बससेवा आणि वीजपुरवठा या दोन्ही महत्त्वाच्या सेवांवर याचा थेट…
Shirdi-खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या निवासस्थानी कडेकोट पोलीस बंदोबस्त
शिर्डी : शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या निवासस्थानी सध्या कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राजकीय घडामोडींना आणि त्यांच्या अलीकडील भूमिकेला अनुसरून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने ही सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती मिळत…
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक; किसनराव मोहोळ यांचे निधन
पुणे : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक झाला असून त्यांच्या वडिलांचे, पैलवान किसनराव मोहोळ यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे मोहोळ कुटुंबावर शोककळा पसरली आहे. किसनराव मोहोळ हे एकेकाळी कुस्तीच्या आखाड्यात आपल्या ताकदी आणि कौशल्यामुळे…
पंतप्रधान मोदी आणि स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांची बैठक; भारत–स्लोव्हाकिया संबंध ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह पार्टनरशिप’ स्तरावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यासोबत सविस्तर आणि फलदायी बैठक घेत भारत आणि स्लोव्हाकिया यांच्यातील संबंधांना ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह पार्टनरशिप’ या नव्या स्तरावर नेण्याचा निर्णय जाहीर केला. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी…
Mumbai-‘Fit India’ उपक्रमांतर्गत वरळी सायकल ट्रॅकवर सायकलिंग उपक्रम; आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘Fit India’ या संकल्पनेला पुढे नेत मुंबईतील वरळी सायकल ट्रॅकवर आज सायकलिंग उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाद्वारे नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारण्याचा आणि नियमित व्यायाम करण्याचा संदेश देण्यात आला.…
Pimpri-Chinchwad-४२ लाखांचा गांजा घेऊन फिरणाऱ्या तस्करांना बेड्या; चाकणमध्ये पहाटे पोलिसांची कारवाई ८४ किलो गांजाचा साठा जप्त; स्कॉर्पिओतून सुरू होती अंमली पदार्थांची वाहतूक
पिंपरी-चिंचवड : चाकण परिसरात लाखो रुपयांचा गांजा घेऊन फिरणाऱ्या दोन तस्करांचा डाव अंमली पदार्थ विरोधी पथकाने उधळून लावला. या कारवाईत तब्बल ४१ लाख ९८ हजार रुपये किमतीचा ८३ किलो ९६० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. गांजासह स्कॉर्पिओ गाडी, मोबाईल आणि रोख रक्कम…
लोणावळ्यात १ लाख ९३ हजारांचे मेफेड्रॉन जप्त; एमडी विक्रीसाठी आलेल्या तरुणावर गुन्हा दाखल
लोणावळा : लोणावळा परिसरात अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडक पावले उचलली जात आहेत. याच मोहिमेअंतर्गत लोणावळा शहर पोलिसांनी कारवाई करत तब्बल १ लाख ९३ हजार ९०० रुपये किमतीचे ‘एमडी’ (मेफेड्रॉन) हे अंमली पदार्थ…