विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिकेत तटकरे आणि विक्रम काकडे यांना उमेदवारी
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) आपल्या दोन अधिकृत उमेदवारांची घोषणा केली आहे. पक्षाकडून अनिकेत तटकरे आणि विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आल्याने महायुतीच्या राजकीय समीकरणांमध्ये राष्ट्रवादी…
माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. कारेकर यांच्या तक्रारी बदलीसाठी शिक्षक सेना आक्रमक
शिक्षक सेनेचे शिरसाट यांच्या तक्रारीची दखल पिंपरी (प्रतिनिधी) : माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांनी जानेवारी २०२४ ते अजातगायत प्रशासकीय कामकाजात अनेक गंभीर अनियमितता केली आहे. यामुळे कारेकर यांची तत्काळ बदली करावी. अशी तक्रार मागणी…
मावळच्या नद्या वाचल्या तरच निसर्ग वाचेल!; पाणमांजरांच्या अस्तित्वावर प्रदूषणाचे सावट
पवना, इंद्रायणी नदी खोऱ्यासह परिसरातील जलस्रोतांबाबत वाढली चिंता; नदीच्या आरोग्याचे प्रतीक असलेल्या दुर्मिळ प्राण्यापुढे संकट वडगाव मावळ : मावळ तालुका हा नद्या, धरणे, ओढे आणि समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखला जातो. मात्र वाढते प्रदूषण, नदीपात्रांवरील अतिक्रमणे…
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई वाहिनीवर किलोमीटर 36.500 जवळ सोमवारी (दि. 1 जून) पहाटे साडेचारच्या सुमारास भीषण अपघात घडला. तांदूळ भरलेला ट्रक, खाद्य तेल वाहून नेणारा कंटेनर आणि एर्टिगा कार यांचा समावेश असलेल्या या अपघातात ट्रक चालक व क्लिनर यांचा…
ज्*येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भावपूर्ण श्रद्धांजली*
भारतीय संगीतविश्वातील ज्येष्ठ आणि लोकप्रिय पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने संगीतविश्वावर शोककळा पसरली असून विविध क्षेत्रांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही सुमन कल्याणपूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली…
आज रात्री आकाशात दुर्मिळ खगोलीय घटना: ब्ल्यू मून आणि मायक्रोमूनचा योग
आज रात्री आकाशात एक दुर्मिळ खगोलीय दृश्य पाहायला मिळणार आहे. ब्ल्यू मून आणि मायक्रोमून या दोन घटनांचा योग एकाच वेळी जुळणार असून खगोलप्रेमींमध्ये याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. खगोलशास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, “ब्ल्यू मून” म्हणजे चंद्र निळा दिसतो…
विषारी दारू प्रकरणाची मुळापर्यंत चौकशी करा; पीडितांच्या वारसांना नोकरी द्या : रामदास आठवले
फुगेवाडी-दापोडीतील बाधित कुटुंबांची भेट; अवैध दारूचे जाळे कायमचे उद्ध्वस्त करण्याची मागणी पिंपरी-चिंचवड : फुगेवाडी आणि दापोडी परिसरातील विषारी हातभट्टी दारू प्रकरणाने अनेक कुटुंबांचा आधार हिरावून घेतला आहे. या घटनेतील प्रत्येक जबाबदार घटकाचा शोध घेऊन…
तक्रारींकडे वेळीच लक्ष दिले असते तर निष्पाप जीव वाचले असते – डॉ. नीलम गोऱ्हें
अवैध दारूच्या साखळीचा छडा लावण्याची मागणी पिंपरी-चिंचवड : फुगेवाडी आणि दापोडी परिसरातील विषारी दारू प्रकरणात झालेल्या मृत्यूंसाठी केवळ आरोपीच नव्हे, तर तक्रारींकडे दुर्लक्ष करणारी यंत्रणाही तितकीच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.…
हिंगोलीत 3.5 रिश्टर भूकंपाचा धक्का, नागरिकांमध्ये भीती
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात आज सकाळी 3.5 रिश्टर स्केलचा सौम्य भूकंप जाणवला. पांगरा शिंदे परिसरासह आसपासच्या गावांमध्ये हा धक्का स्पष्टपणे जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्राथमिक माहितीनुसार, जमिनीखालील हालचालीमुळे…
मान्सूनची प्रतीक्षा आणखी लांबणार! राज्यात १० जूनपर्यंत मान्सूनची चिन्हे नाहीत
१ जूनपासून वादळी पावसाचा इशारा शेतकऱ्यांना सावधगिरीचा सल्ला; वादळी पावसाला मान्सून समजून पेरणीची घाई टाळा मुंबई : राज्यातील नागरिक आणि शेतकरी मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असताना हवामान विभागाकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सध्याच्या…