जनगणना प्रशिक्षणास गैरहजर ७ कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे, दि. १५ : भारत शासनाच्या जनगणना २०२७ कार्यक्रमांतर्गत फुरसुंगी-उरूळी देवाची नगर परिषद क्षेत्रात जनगणना कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या वॉलनट स्कूल, फुरसुंगी येथील ७ शिक्षक व सपोर्ट स्टाफ सदस्यांनी प्रशिक्षणास गैरहजर राहून जनगणना कामकाज करण्यास…
हातात पुस्तकांऐवजी कोयते-पिस्तूल!; पिंपरी-चिंचवडमध्ये अल्पवयीन गुन्हेगारीचा स्फोट झटपट पैसा, सोशल मीडियावरील ‘भाईगिरी’मुळे किशोरवयीन मुले भरकटली
पिंपरी-चिंचवड ः औद्योगिक आणि शैक्षणिक शहर म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये आता अल्पवयीन गुन्हेगारी गंभीर स्वरूप धारण करत आहे. हातात शालेय दप्तर असण्याच्या वयात अनेक मुले कोयते, तलवारी आणि पिस्तूल घेऊन रस्त्यावर उतरू लागली आहेत. किरकोळ वादातून खुनी…
NEET फेरपरीक्षेची तारीख जाहीर; ‘या’ दिवशी होणार परीक्षा
नवी दिल्ली : राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) यांनी NEET-UG 2026 फेरपरीक्षेची तारीख जाहीर केली असून, ही परीक्षा 21 जून रोजी घेण्यात येणार आहे. पेपरफुटी आणि गैरप्रकारांच्या आरोपांनंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.…
सोन्याच्या दरात पुन्हा उसळी; चांदी मात्र स्वस्त, सराफा बाजारातील चढ-उतार कायम
मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि देशांतर्गत मागणीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात पुन्हा वाढ नोंदवण्यात आली असून, चांदीच्या किमतीत मात्र घसरण झाली आहे. त्यामुळे सराफा बाजारात चढ-उताराचे वातावरण कायम असल्याचे चित्र आहे. सराफा बाजारातील ताज्या…
मोठी बातमी ! पेट्रोल-डिझेल दरात प्रतिलिटर ३ रुपयांची वाढ; सर्वसामान्यांवरील आर्थिक भार वाढणार
नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ करण्यात आली असून, या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांवरील आर्थिक ताण वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि जागतिक स्तरावरील…
पुणे : हडपसर बॉम्बप्रकरणी शिवाजी राठोड नागपूरातून गजाआड, महाराष्ट्र एटीएसची कारवाई
पुणे : हडपसर येथील ‘उषा किरण’ रुग्णालयात टायमर बॉम्ब आढळल्याच्या घटनेमुळे गुरुवारी शहरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणातील संशयित आरोपीला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली असून नागपूर रेल्वे स्थानकावरून त्याला ताब्यात घेण्यात आले.…
पिंपरी-चिंचवड पोलीस दलावर शोककळा;
सामाजिक सुरक्षा पथकातील हवालदार भगवंता मुठे यांचे अपघाती निधन पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा पथकात कार्यरत असलेले अत्यंत कार्यक्षम आणि कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार भगवंता मुठे यांचे अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील अकोले…
महापारेषणच्या अतिउच्चदाब वाहिनीत बिघाड झाल्याने हडपसर, मुंढवा, वानवडीचा वीजपुरवठा विस्कळीत
नांदेडसिटी, पर्वती, कोथरुड, बाणेर, औंध भागालाही बसला फटका पुणे, दि. १४ मे, २०२६ : महापारेषण कंपनीच्या थेऊर ते मगरपट्टा या २२० केव्ही अतिउच्चदाब वाहिनीत आज (दि. १४) दुपारी १.२० च्या सुमारास तांत्रिक बिघाड झाल्याने हडपसर, मुंढवा, कॅम्प व वानवडीसह परिसरातील…
’चोऱ्या सोडून सुधार’ म्हणताच काढले पिस्तूल; चऱ्होलीत तरुणावर भरदिवसा गोळीबार! ’इथले बाप आम्हीच’ म्हणत परिसरात माजवली दहशत; आरोपी फरार
पिंपरी-चिंचवड : “गुन्हेगारीचा रस्ता सोड आणि सन्मानाने जग,” असा मोलाचा सल्ला एका तरुणाला इतका जिव्हारी लागला की, त्याने चक्क सल्ला देणाऱ्या मित्रावरच गोळीबार केल्याची खळबळजनक घटना चऱ्होली फाटा येथे घडली. सुदैवाने, गोळीचा नेम चुकल्याने संबंधित…
हरित सेतूच्या कामांची महापौरांकडून थेट रस्त्यावर पाहणी दुचाकीवरून निगडी प्राधिकरण परिसराचा दौरा; नागरिकांच्या तक्रारी ऐकत अधिकाऱ्यांना बदलांचे आदेश
पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) : हरित सेतू प्रकल्पामुळे निगडी प्राधिकरण परिसरात वाढलेल्या वाहतूक कोंडी, अरुंद रस्ते आणि पार्किंग समस्यांची अखेर महापौर रवी लांडगे यांनी प्रत्यक्ष दखल घेतली. गुरुवारी त्यांनी दुचाकीवरून परिसरात फिरत सुरू असलेल्या कामांची पाहणी…