सार्वजनिक सभ्यतेचा भंग प्रकरणी महिलेवर गुन्हा
पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – आळंदी-चाकण रस्त्यावरील एका लॉजसमोर येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अश्लील हावभाव करत अडथळा निर्माण करणाऱ्या आणि सार्वजनिक सभ्यतेचा भंग करणाऱ्या एका महिलेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. १३ मे)…
ब्युटी पार्लरमध्ये जातीवाचक शिवीगाळ करून अपमान केल्याप्रकरणी महिला अटकेत
पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – जुन्या सांगवी येथील एका ब्युटी पार्लरमध्ये महिला ग्राहकाला आणि तिच्या जातीला उद्देशून अत्यंत हीन दर्जाची भाषा वापरत जाहीर अपमान केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी (दि. १२ मे) रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी एका…
पवना नदीकाठी दारूभट्टीवर पोलिसांचा छापा
पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने पवना नदीलगतच्या मोकळ्या जागेत सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारूच्या अडड्यावर छापा टाकून १ लाख रुपयांचे कच्चे रसायन जप्त केले. ही कारवाई बुधवारी (दि. १३ मे) रोजी…
गांजा विक्री प्रकरणी एकाला अटक
पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोशी परिसरात छापा टाकून बेकायदेशीररित्या विक्रीसाठी गांजा बाळगणाऱ्या एका आरोपीला रंगेहात अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. १३ मे) रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी अंमली…
पूर्ववैमनस्यातून तरुणावर हल्ला; जीवे मारण्याची धमकी
पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – एका महिन्यापूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून तीन जणांनी मिळून एका तरुणाला गाठून लोखंडी हत्याराने आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना मंगळवारी (दि. १२ मे) रोजी रात्री ८…
थेरगाव येथे बनावट चावीने घरफोडी; ११ लाखांचे सोने लंपास; एकास अटक
पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – एका बंद घराचे बेडरूमचे लॉक बनावट चावीने उघडून दिवाणमधील ट्रॅव्हलिंग बॅगेत ठेवलेले ११ लाख २८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने एका चोरट्याने पळवले. ही घटना ४ मे ते १२ मे दरम्यान लक्ष्मणनगर थेरगाव येथे घडली. या प्रकरणी…
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने २१ लाखांचा गंडा
पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – जादा परताव्याचे आमिष दाखवून शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली च-होली येथील एका व्यक्तीची २१ लाख ३४ हजार ३९९ रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना १५ मार्च ते ३ मे २०२६ या कालावधीत घडली. याप्रकरणी अज्ञात…
व्हॉट्सअॅपवर ‘APK’ फाईल पाठवून ज्येष्ठ नागरिकाची ५ लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – रावेत परिसरात एका ७७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला व्हॉट्सअॅपवर अज्ञात लिंक पाठवून त्यांच्या मोबादलचा अॅक्सेस मिळवत, क्रेडिट कार्डद्वारे सुमारे चार लाख ७४ हजार ७७४ रुपयांची फसवणूक केली. ही घटना८ मे ते ९ मे २०२६ दरम्यान…
पुणे महापालिकेत नोकरीचे आमिष दाखवून १६ लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – पुणे महानगरपालिकेत आयुक्तांचा प्रशासकीय सचिव असल्याचे भासवून, अनुकंपा तत्त्वावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवत एकाने सहा जणांची १६ लाख १८ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. ही घटना ७ सप्टेंबर २०२४ ते २५ सप्टेंबर २०२४ दरम्यान…
स्टेट बँक वर्कर्स ऑर्गनायझेशनचा 25 व 26 मे 2026 च्या संपाला विरोध
दिनांक 25 व 26 मे 2026 रोजी All India State Bank of India Staff Federation यांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपाला State Bank Workers Organisation ने जाहीर विरोध केला आहे. State Bank Workers Organisation ही संघटना National Organisation of Bank…