शिरगाव येथे पावणे तीन लाखांचे दारूचे रसायन नष्ट
पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – शिरगाव गावच्या हद्दीत पवना नदीच्या कडेला मोठ्या प्रमाणावर हातभट्टीची दारू तयार करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. ही कारवाई रविवारी (दि. ३ मे) रोजी सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी पोलीस…
पुसाणेमधील पवना नदीकाठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा; ८०० लिटर रसायन जप्त
पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – पुसाणे गावच्या हद्दीत पवना नदीच्या बाजूला बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी भिजत घातलेले कच्चे रसायन पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई रविवार (दि. ३ मे) रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.…
पिस्तुल बाळगणाऱ्या तरुणाला अटक
पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – बेकायदेशीररीत्या पिस्तुल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवार (दि. ३ मे) रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील बस स्टॉप जवळ करण्यात आली. या प्रकरणात पोलीस हवालदार…
जाब विचारल्याने केलेल्या मारहाणीत दुचाकीस्वाराच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर
पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – रस्त्यावर कार आडवी का घातली याचा जाब विचारल्याच्या रागातून दोन इसमांनी एका दुचाकीस्वाराला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात दुचाकीस्वाराच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले. ही घटना शुक्रवारी (१ मे) रात्री ९ वाजण्याच्या…
सरकारी नोकरीचे आमिष दाखवून साडेसात लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – येरवडा कारागृहात ज्युनिअर क्लार्क आणि सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर या पदावर सरकारी नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून दोन महिलांची सात लाख ४५ हजार रुपयांची ५०० फसवणूक करण्यात आली. ही घटना १५ जुलै २०२१ ते १६ जुलै २०२५ दरम्यान…
संशयास्पद महिलेला पकडले; चिमुरड्याच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला
भरदिवसा घडलेल्या प्रकाराने पालकांमध्ये दहशतीचे वातावरण; पोलिसांकडून महिलेची कसून चौकशी सुरू पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून मुले पळवणारी टोळी सक्रिय असल्याच्या अफवांना ऊत आला असतानाच, काळभोरनगर परिसरात सोमवारी दुपारी एका…
न्यूयॉर्कमध्ये महाराष्ट्र-गुजरात स्थापना दिवस उत्साहात साजरा. दोन राज्यांच्या संस्कृतीचा महासंगम!!
New York: अमेरिकेतील गुजराती असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका तर्फे 10व्या वार्षिक ‘महाराष्ट्र-गुजरात दिना’चे अत्यंत दिमाखदार सोहळ्यात आयोजन करण्यात आले. न्यूयॉर्कमधील भारताचे महावाणिज्य दूतावास आणि फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन यांच्या सहकार्याने 1 मे…
नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरण : आरोपीच्या सक्षमता व C.A. चाचणीचे आदेश, तपासासाठी ७ दिवसांची कोठडी मागणी
पुणे : नसरापूर येथील चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त होत असतानाच, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ६५ वर्षीय आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सादर झालेल्या रिमांड अहवालात…
नवले पुलावर भीषण विचित्र अपघात; दोन कंटेनरच्या दरम्यान पिकअप चिरडली, चालकाचा जागीच मृत्यू
पुणे: मुंबई-बंगळुरू महामार्गावरील मृत्यूचा सापळा बनलेल्या नवले पुलावर सोमवारी सकाळी पुन्हा एकदा काळजाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात झाला. दोन भरधाव कंटेनरच्या मध्ये पिकअप गाडी चिरडली गेल्याने पिकअप चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला…
महावितरणचा ‘आंधळा’ कारभार; पिंपरीत वीजचोरीचा महापूर, सामान्य ग्राहकांना मात्र वसुलीचा दट्ट्या!
पिंपरी-चिंचवड : पिंपरी कॅम्पमधील रिव्हर रोड परिसर आणि बाजारपेठेत सध्या वीजचोरीचा उघड नंगानाच सुरू आहे. महावितरणच्या डी. पी. बॉक्समधून खुशाल वीज चोरली जात असून, त्यावर काही बडे शोरूम्स चक्क एअर कंडिशनर्स (AC) चालवत आहेत. विशेष म्हणजे, या सर्व प्रकाराची…