जामिनाला विरोधाचा ‘रक्तरंजित’ शेवट! देहूरोडमध्ये गोळीबारात रेड्डीचा खून
२१ गोळ्यांचा मारा, कोयत्यानेही वार; तीन महिन्यांपूर्वीच दिली होती जीवे मारण्याची धमकी पिंपरी, दि. २९ (प्रतिनिधी) – आई आणि भावाच्या जामिनाला विरोध केल्याच्या रागातून देहूरोड परिसरात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. रमेश गुरुस्वामी रेड्डी (वय अंदाजे…
‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाला ‘स्व.अजितदादा पवार’ यांचे नाव देण्याची मागणी
पिंपरी: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाला स्वर्गीय अजितदादा पवार यांचे नाव देण्याची भावनिक मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी राज्य सरकारकडे केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना…
चिखलीत ‘बिबट्या’ची दहशत! चिंचेचा मळा परिसरात नागरिकांची धावपळ; वनविभाग आणि पोलिसांकडून शोधमोहीम
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडमधील चिखली परिसरात बुधवारी दुपारी एका ‘बिबट्या सदृश्य’ प्राण्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. चिखलीतील चिंचेचा मळा परिसरात दुपारी एक वाजताच्या सुमारास एका महिलेने बिबट्या पाहिल्याचा दावा…
पुण्यातील गंगाधम चौकात मध्यरात्री केमिकल कंपनी मधून मोठया प्रमाणात गॅस लिक…चोवीस जणांना श्वास घेण्यास त्रास…
पुण्यातील गंगाधाम चौक परिसरात मध्यरात्री एका केमिकल कंपनीतून मोठ्या प्रमाणात गॅस लिकेज झाल्याची घटना घडली. आइमाता मंदिराजवळील या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. गॅस लिकेजमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात…
पिंपरी चिंचवड शहरातील डुडुळगाव ठरले पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक ‘हॉट’!
पिंपरी-चिंचवडमध्ये ३९.९°C तापमानाची नोंद: पुणे जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट; शहरात दुपारी रस्ते ओस, नागरिक त्रस्त पिंपरी-चिंचवड – पुणे जिल्ह्यात उन्हाचा पारा झपाट्याने वाढत असून आज पिंपरी-चिंचवडमधील डुडुळगाव येथे सर्वाधिक ३९.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद…
कचरा गाड्यांवर आता ‘वॉच’; महापालिकेच्या गाड्यांना बसवणार व्हीटीएम यंत्रणा!
स्थायी समिती सभेत विविध विकासकामांना मंजुरी; निवृत्त अधिकाऱ्यांचा सन्मान पिंपरी-चिंचवड – पिंपरी-चिंचवड शहरातील कचरा संकलन आणि वाहतूक व्यवस्था अधिक पारदर्शक करण्यासाठी महापालिकेने मोठे पाऊल उचलले आहे. कचरा उचलणाऱ्या वाहनांवर आता…
जगताप डेअरी ते वाकड परिसरात महापालिकेचा बुलडोझर; अतिक्रमणांवर धडक कारवाई
६,९४५ चौ.मी. बांधकामांवर हातोडा; ३३ पत्रा शेड हटवले, प्रशासनाचा कडक इशारा पिंपरी-चिंचवड पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात मोठी कारवाई केली. जगताप डेअरी ते वाकड या परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभारलेल्या अतिक्रमणांवर आज…
पवना धरणातून पाण्याचा विसर्ग; रावेतमध्ये पाणीपातळी बदलणार ४०० क्युसेकने सोडणार पाणी; दुपारी जलविद्युत केंद्रातून अतिरिक्त विसर्ग
पिंपरी–चिंचवड पवना धरणातून बुधवारी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. या विसर्गामुळे रावेत परिसरातील पाणीपातळीत बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पवना उपविभागाच्या सूचनेनुसार…
प्रार्थनेद्वारे असाध्य आजार बरे करण्याचा दावा करणार्या भोंदू ख्रिश्चन धर्मगुरूवर गुन्हा
पिंपरी: प्रार्थनेद्वारे असाध्य आजार बरे करण्याचा दावा करत अंधश्रद्धा पसरवणार्या भोंदू ख्रिश्चन धर्मगुरूचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करणार्या तरूणासह तिघांना चर्चमधील सात ते आठ जणांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना काळेवाडीतील ‘जीजस इस…
तडीपार गुंडाला पिस्तुलसह अटक
पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेला आरोपी बेकायदेशीररीत्या शस्त्र घेऊन फिरत असताना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 28 एप्रिल) रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास करण्यात…