2 में ला जाहीर होणार बारावी ( HSC) चा निकाल
राज्यातील बारावी (HSC) परीक्षेला बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांची उत्सुकता आता संपणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अधिकृतपणे जाहीर केले आहे की, 2026 सालाचा बारावीचा निकाल शनिवार, 2 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने…
चिंचवडमधील बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय: ९ वर्षे बंद, २० कोटी खर्चूनही प्रतीक्षा कायम
सुशोभीकरणाच्या नावाखाली विलंब; ठेकेदारांना मुदतवाढीचा ‘बक्षीस’? पिंपरी-चिंचवड : बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय हे शहरातील प्रमुख आकर्षण असलेले प्राणी संग्रहालय गेल्या तब्बल नऊ वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून सुशोभीकरणासाठी…
इंद्रायणी नदी पात्रात आढळले महिलांचे मृतदेह, परिसरात खळबळ
आळंदी इंद्रायणी नदी पात्रात दोन महिलांचे मृतदेह आढळले आळंदी / प्रतिनिधी : येथील तीर्थक्षेत्र आळंदीतील इंद्रायणी नदीतील सिद्धबेट पाणी साठवण बंधाऱ्यात दोन अनोळखी महिलांचे मृतदेह इंद्रायणी नदीपात्रात तरंगत असलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली.…
नांदेडच्या तरुणीची सिंहगडावरून उडी मारून आत्महत्या
नांदेड येथील तरुणी (सध्या राहणार बीजली नगर चिंचवड) मनिषा धर्मदास गायकवाड( वय 28) हि 28 एप्रिल पासून बेपत्ता होती, 29 एप्रिल रोजी सिंहगडावर तिचा मोबाईल आणि अन्य वस्तू सापडल्याने हवेली पोलिस स्टेशन मध्ये ,ती बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली , त्यानंतर…
आयटी पार्क हिंजवडी परिसरातील एका सदनिकेला अचानक लागली भीषण आग
-आयटी पार्क हिंजवडी परिसरातील एका सदनिकेला आज दुपारी अचानक भीषण आग लागली आहे. -हिंजवडी आयटी पार्क फेज थ्री परिसरातील मेनलो सोसायटी मधील एका सदनिकेला अचानक दुपारी भीषण आग लागली आहे. -सदनिकेतील टेबल फॅन मध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा…
गुटख्याची विक्री करणार्याला अटक
पिंपरी, दि. ३० (प्रतिनिधी) – गुटख्याची विक्री केल्याप्रकरणी एका दुकानदाराला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पिंपरीतील संजय गांधीनगर येथे बुधवारी (दि. २९) करण्यात आली. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी सायली शंकर टावरे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद…
विकलेल्या जागेचा व्यवहार करून १५ लाखाची फसवणूक
पिंपरी, दि. ३० (प्रतिनिधी) – आधीच विक्री केलेल्या जमिनीची सात जणांनी मिळून पुन्हा विक्री करून शेतकर्याची १५ लाख ६५ हजारांची फसवणूक केली. ही घटना खेड तालुक्यातील रासे येथे घडली. दिगंबर चंद्रकांत लोणारी (वय ४९, रा. भोसे, ता. खेड) यांनी चाकण दक्षिण…
डोळ्यांची जळजळ वाढली! पिंपरी-चिंचवडमध्ये ‘ड्राय आय सिंड्रोम’चा विळखा
तापमानाचा पारा चाळीशी पार; कडक उन्हामुळे नागरिक हैराण, नेत्रतज्ज्ञांचा सतर्कतेचा इशारा पिंपरी-चिंचवड : शहरात उन्हाचा तडाखा वाढल्याने आता नागरिकांच्या डोळ्यांच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे. उष्णतेच्या लाटेमुळे ‘ड्राय आय सिंड्रोम’चे…
तरुणांनो व्यायाम करा… पण जरा जपून! उन्हाच्या तडाख्यात ‘अतिव्यायाम’ ठरेल जीवघेणा; पिंपरी-चिंचवड आरोग्य विभागाचा सतर्कतेचा इशारा
पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवड शहरात उन्हाचा पारा चाळीशी पार करत आहे. अशा कडाक्याच्या उन्हात फिटनेसच्या वेडापायी तरुण भरउन्हात घाम गाळत आहेत. मात्र, हा अतिउत्साह जीवावर बेतू शकतो. हवामानातील बदलांमुळे शरीरावर येणारा ताण ओळखून व्यायामात बदल करणे आता…
‘नाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच मिळाले पाहिजे!’ — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
लोणावळा बसस्थानकाची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची पाहणी पुणे, दि. ३० एप्रिल २०२६ : उन्हाळ्यात बसस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना ‘नाथजल’चे थंडगार पाणी केवळ १५ रुपयांना मिळाले पाहिजे. किंमत वाढवून विक्री करताना आढळल्यास संबंधितांचा विक्री परवाना रद्द…