Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

गांजाची विक्री करणाऱ्यावर गुन्‍हा दाखल

By Sumedh Chapalgaonkar
July 28, 2026 1 Min Read
0

पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे गांजाची विक्री करणाऱ्या तरुणावर गुन्‍हा दाखल केला. ही कारवाई २६ जुलै रोजी सायंकाळी पुनावळे गावठाण येथे केली.
विकास सुबोध ढोले (वय २२, रा. दर्शिले मळा, पुनावळे; मूळ रा. नांदेड) याला अटक केली आहे. पोलीस शिपाई सौदागर देविदास लामतुरे (वय ३५) यांनी फिर्याद दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी त्याच्या दुचाकीमध्ये ७१ हजार ७०० रुपये किमतीचा २३४ ग्रॅम वजनाचा गांजा बेकायदेशीरपणे विक्रीसाठी बाळगून असताना मिळून आला. पुढील तपास रावेत पोलीस करीत आहे.
—

Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

बँक खात्याचा वापर करून पैसे उकळले

Next

तडीपार गुंडास कोयत्‍यासह अटक

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • रस्त्यावर पार्क केलेली दुचाकी चोरीला
  • चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; ज्‍येष्‍ठाला अटक
  • तडीपार गुंडास कोयत्‍यासह अटक
  • गांजाची विक्री करणाऱ्यावर गुन्‍हा दाखल
  • बँक खात्याचा वापर करून पैसे उकळले

CATEGORIES

  • Uncategorized (476)
  • क्राईम (261)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (897)
  • पुणे (137)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • रस्त्यावर पार्क केलेली दुचाकी चोरीला
  • चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; ज्‍येष्‍ठाला अटक
  • तडीपार गुंडास कोयत्‍यासह अटक
July 28, 2026

रस्त्यावर पार्क केलेली दुचाकी चोरीला

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – रस्त्यावर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना...

Read More
July 28, 2026
July 28, 2026

चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; ज्‍येष्‍ठाला अटक

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – १० वर्षांच्या चिमुकलीवर वारंवार जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. ही घटना...

Read More
July 28, 2026
July 28, 2026

तडीपार गुंडास कोयत्‍यासह अटक

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – तडीपारी आदेशाचा भंग करून शहरात आलेल्‍या गुंडास पोलिसांनी कोयत्‍यासह अटळक...

Read More
July 28, 2026
July 28, 2026

गांजाची विक्री करणाऱ्यावर गुन्‍हा दाखल

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे गांजाची विक्री करणाऱ्या तरुणावर गुन्‍हा दाखल केला. ही कारवाई...

Read More
July 28, 2026
July 28, 2026

बँक खात्याचा वापर करून पैसे उकळले

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – सायबर फसवणुकीतील रक्कम स्वतःच्या बँक खात्यात मागवून ती एटीएमद्वारे काढून...

Read More
July 28, 2026
July 28, 2026

सायबर फसवणुकीचे पैसे एटीएममधून काढले

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – सायबर फसवणुकीतील रक्कम एटीएमद्वारे काढून फसवणूक केली. ही घटना १८...

Read More
July 28, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme