Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Uncategorized

बँक खात्याचा वापर करून पैसे उकळले

By Sumedh Chapalgaonkar
July 28, 2026 1 Min Read
0

पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – सायबर फसवणुकीतील रक्कम स्वतःच्या बँक खात्यात मागवून ती एटीएमद्वारे काढून घेतली. ही घटना १५ सप्टेंबर रोजी वराळे (ता. मावळ) येथे घडली.
सोमनाथ जाधव (रा. मंगरुळ, पो. आंबी, ता. मावळ) व त्याच्या याच्‍यावर गुन्हा नोंदवला आहे. पोलीस शिपाई पोपट रोहीदास हुलगे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वतःचे पंजाब नॅशनल बँकेचे खाते सायबर गुन्ह्यासाठी उपलब्ध करून दिले. विविध राज्यांतील सायबर तक्रारींमधील रकमेपैकी पाच हजार रुपये एटीएमद्वारे काढून फसवणूक केली. पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करीत आहे.

Tags:

Extorted money using a bank account.
Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

सायबर फसवणुकीचे पैसे एटीएममधून काढले

Next

गांजाची विक्री करणाऱ्यावर गुन्‍हा दाखल

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • रस्त्यावर पार्क केलेली दुचाकी चोरीला
  • चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; ज्‍येष्‍ठाला अटक
  • तडीपार गुंडास कोयत्‍यासह अटक
  • गांजाची विक्री करणाऱ्यावर गुन्‍हा दाखल
  • बँक खात्याचा वापर करून पैसे उकळले

CATEGORIES

  • Uncategorized (476)
  • क्राईम (261)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (897)
  • पुणे (137)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • रस्त्यावर पार्क केलेली दुचाकी चोरीला
  • चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; ज्‍येष्‍ठाला अटक
  • तडीपार गुंडास कोयत्‍यासह अटक
July 28, 2026

रस्त्यावर पार्क केलेली दुचाकी चोरीला

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – रस्त्यावर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना...

Read More
July 28, 2026
July 28, 2026

चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; ज्‍येष्‍ठाला अटक

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – १० वर्षांच्या चिमुकलीवर वारंवार जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. ही घटना...

Read More
July 28, 2026
July 28, 2026

तडीपार गुंडास कोयत्‍यासह अटक

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – तडीपारी आदेशाचा भंग करून शहरात आलेल्‍या गुंडास पोलिसांनी कोयत्‍यासह अटळक...

Read More
July 28, 2026
July 28, 2026

गांजाची विक्री करणाऱ्यावर गुन्‍हा दाखल

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे गांजाची विक्री करणाऱ्या तरुणावर गुन्‍हा दाखल केला. ही कारवाई...

Read More
July 28, 2026
July 28, 2026

बँक खात्याचा वापर करून पैसे उकळले

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – सायबर फसवणुकीतील रक्कम स्वतःच्या बँक खात्यात मागवून ती एटीएमद्वारे काढून...

Read More
July 28, 2026
July 28, 2026

सायबर फसवणुकीचे पैसे एटीएममधून काढले

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – सायबर फसवणुकीतील रक्कम एटीएमद्वारे काढून फसवणूक केली. ही घटना १८...

Read More
July 28, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme