भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकली; तरुणाचा मृत्यू
दुचाकीस्वाराने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहन निष्काळजीपणे चालवल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. ही घटना रविवारी (३१ मे) मध्यरात्री १ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास मनोहर पर्रीकर अंडरपास, सुदर्शन चौक, नवी सांगवी…
सुदर्शन तोरडमलच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर ‘व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमी’चा शानदार विजय!
पिंपरी, दि. २ (प्रतिनिधी) – युवा क्रिकेटपटूंच्या कौशल्याला व्यासपीठ मिळवून देणाऱ्या एकोनीस वर्षाखालील (‘U19) व्हेरॉक कप’ मे-जून २०२६ क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी आठव्या दिवशी एक चुरशीचा साखळी सामना रंगला. या सामन्यात व्हेरॉक वेंगसरकर…
विषारी दारू दुर्घटनेतील आणखीन एकाचा मृत्यू
फुगेवाडी प्रकरणातील मृतांचा आकडा १३ वर; वायसीएममध्ये अद्याप चार जणांवर उपचार सुरू पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी) – फुगेवाडी येथील विषारी दारू दुर्घटनेतील आणखी एका रुग्णाचा मंगळवारी (दि. ३) उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील या…
नियमभंग करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांचा चाबूक! मे महिन्यात ६२ हजारांहून अधिक वाहनचालकांवर कारवाई; तब्बल ६.७६ कोटी रुपयांचा दंड वसूल
पिंपरी, दि. २ (प्रतिनिधी) – वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांविरोधात पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी मे महिन्यात अभूतपूर्व मोहीम राबवली. अवघ्या एका महिन्यात ६२ हजार ७२७ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून तब्बल ६ कोटी ७६ लाख ३० हजार ९००…
सोमेश्वर जेष्ठ नागरिक संघाचा स्वर यात्रा कार्यक्रम संपन्न
सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ आदर्श नगर, किवळे -रावेत संघाचा मे महिन्यातील सभासद अभिष्टचिंतन साजरा करण्यात आला. यात संघाच्या 36 सभासदांना शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमाच्या निमित्ताने सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ प्रस्तुत जुन्या-…
चिंचवडच्या बाजारपेठेत ‘कोकणी मेवा’ची चलती; फणस-करवंदांसाठी ग्राहकांची झुंबड
उन्हाच्या तडाख्यात हंगामी फळांना पसंती; महागड्या ज्यूसला पर्याय म्हणून फळांचे सेवन वाढले पिंपरी-चिंचवड – शहरात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असताना पिंपरी-चिंचवडमधील फळबाजारांमध्ये हंगामी फळांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः कोकणातून येणाऱ्या…
निगडीतील लॉजमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; महिलेसोबत वाद झाल्याची प्राथमिक माहिती
दुपारी उघडकीस आला धक्कादायक प्रकार; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट, पोलीसांचा तपास सुरू पिंपरी, दि. २ (प्रतिनिधी) : निगडी परिसरातील एका लॉजमध्ये २६ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे…
आरोपी दिसताच फुगेवाडीकरांचा संताप अनावर!; सीआयडीच्या ताफ्यासमोर गोंधळ, दगडफेकीचा प्रयत्न
विषारी दारूकांडाच्या तपासासाठी आरोपींना घटनास्थळी आणले; सोमवारी सायंकाळी उशिरा परिसरात तणावपूर्ण वातावरण, व्हिडिओ व्हायरल पिंपरी-चिंचवड : फुगेवाडीतील विषारी दारूकांडामुळे संतप्त झालेल्या नागरिकांचा रोष सोमवारी सायंकाळी उशिरा पुन्हा एकदा उफाळून आला. या…
फुगेवाडी विषारी दारूकांडाची धास्ती कायम!
दोन रुग्ण मृत्यूशी झुंज सुरुच, आरोग्य यंत्रणा सतर्क, बाधितांची संख्या दहावर वायसीएममधील दोन रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर, नव्या रुग्णांची नोंद नसल्याने दिलासा पिंपरी-चिंचवड : फुगेवाडीतील विषारी दारूकांडानंतर पिंपरी-चिंचवड शहरात चिंता कायम असून उपचार…
रावेतमध्ये महावितरणच्या शॉर्ट सर्किटमुळे गोठ्याला भीषण आग अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला, जनावरांची सुटका!
रावेत : येथील मळेकर वस्ती परिसरात रविवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास महावितरणच्या विद्युत वाहिनीत झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे एका गोठ्याला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत गोठ्याचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र,…