झेन स्पावर छापा; वेश्याव्यवसाय प्रकरणी महिला अटकेत
पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी) – पिंपळे निलख, विशालनगर येथील झेन स्पावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा टाकून वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. या कारवाईत दोन महिलांची सुटका करण्यात आली. ही कारवाई सोमवारी (दि. १ जून) रोजी रात्री सव्वाआठ…
अवैध गॅस रिफिलिंगचा पर्दाफाश; एक जेरबंद
पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी) – म्हाळुंगे एमआयडीसी परिसरातील ओम साई गॅस सेल्स येथे घरगुती सिलेंडरमधून बेकायदेशीर गॅस रिफिलिंग सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला. ही कारवाई मंगळवारी (दि. २ जून) रोजी करण्यात आली आहे. निरण जितेन कमान (वय ३५, रा. महाळुंगे,…
भरधाव दुचाकीची बीआरटी बसस्टॉपला धडक; चालकाचा मृत्यू
पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी) – पिंपळे सौदागर येथील पी. के. चौकाजवळ भरधाव दुचाकीने बीआरटी बसस्टॉपच्या भिंतीला धडक दिल्याने चालकाचा मृत्यू झाला. ही घटना १ जूनच्या मध्यरात्री साडेअकरा ते साडेबारा वाजताच्या दरम्यान घडली. संकेत प्रभाकरराव गुंजकर (रा.…
‘थंड पाण्या’च्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळ?; शहरातील वॉटर प्लांट्सवर संशयाचे सावट
जार आणि कॉईन वॉटर मशिनमधील पाण्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; अन्न व औषध प्रशासन आणि महापालिकेकडून तपासणीची मागणी पिंपरी-चिंचवड – उन्हाळ्याच्या तीव्र उकाड्यात थंड पाण्याची मागणी वाढली असताना पिंपरी-चिंचवड शहरात विक्री होणाऱ्या जार आणि कॉईन वॉटर मशिनमधील…
महावितरणच्या निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाणी वाया; तीन दिवसांपासून यमुनानगर तहानले
केबल टाकताना जलवाहिनी फुटली; संतप्त नागरिकांचे खड्ड्यात उतरून आंदोलन, प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी पिंपरी–चिंचवड : महावितरण आणि पाणीपुरवठा विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका निगडीतील यमुनानगर परिसरातील नागरिकांना बसला असून गेल्या तीन दिवसांपासून परिसरातील…
मोबाईलच्या पडद्याने गिळंकृत केली सुट्टी; मैदानांऐवजी ‘रील्स’मध्ये रमली शहरातील पिढी
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मैदाने ओस पडली; स्क्रीन टाईम वाढल्याने पालकांची चिंता पिंपरी-चिंचवड – उन्हाळी सुट्टी म्हटली की क्रिकेट, फुटबॉल, लगोरी, कबड्डी आणि मित्रांसोबतचा धिंगाणा हे चित्र काही वर्षांपूर्वीपर्यंत सर्वत्र पाहायला मिळत होते. मात्र,…
विषारी दारूकांडाचा तपासाकरिता सीआयडीची १० विशेष पथके मैदानात, मेथेनॉल पुरवठ्याचे धागेदोरे उलगडले
एफएसएल अहवाल आणि मोबाईल विश्लेषणावर भर पुणे – दापोडी आणि हडपसर परिसरातील विषारी हातभट्टी दारूकांडानंतर राज्य यंत्रणा पूर्णपणे अॅक्शन मोडमध्ये आली आहे. अनेकांचा बळी गेलेल्या या गंभीर प्रकरणाचा तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात…
वायसीएम शवागृहातील कोल्ड स्टोरेजमध्ये बिघाड; दुर्गंधीमुळे कर्मचारी व नातेवाईक त्रस्त ६३ मृतदेह क्षमतेच्या शवागृहातील एका यंत्रणेचे तापमान ९ अंशांच्या पुढे; प्रशासनाकडे तातडीच्या दुरुस्तीची मागणी
पिंपरी, दि. २ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील वायसीएम रुग्णालयाच्या आवारातील शवागृहातील एका कोल्ड स्टोरेजमध्ये बिघाड झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरल्याची गंभीर बाब समोर आली आहे. गेल्या चार दिवसांपासून या समस्येमुळे…
अवैध दारूवर कारवायांची मोहीम सुरूच; सलग चौथ्या दिवशी ११ ठिकाणी कारवाया
पिंपरी-चिंचवड पोलिसांची अवैध दारू निर्मिती, विक्री आणि वाहतुकीवर सातत्याने कारवाई सुरु आहे. दापोडी येथील विषारी दारूकांड झाल्यानंतर पोलिसांनी या मोहिमेला गती देत मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या. सलग चौथ्या दिवशी मोठ्या प्रमाणात कारवाई झाली. सोमवारी (१…
अश्लील हावभाव करणाऱ्या महिलेवर गुन्हा
सार्वजनिक रस्त्यावर वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करत येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका महिलेवर कारवाई करण्यात आली. ही घटना सोमवार (१ जून) रोजी सायंकाळी ४ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास देहूफाटा येथील मोरे वडापाव समोर…