म्हाडाचे रो-हाउस देण्याच्या बहाण्याने ७४ लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – संत तुकारामनगर येथील म्हाडाचे रो-हाउस स्वस्तात खरेदी करून देण्याचे आमिष दाखवून एका दाम्पत्याची ७४ लाख २० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. ही घटना मार्च २०२४ ते २१ मे २०२६ दरम्यान संत तुकारामनगर, पिंपरी येथे घडली.…
ट्रकच्या धडकेत स्कुटीचालकाचा मृत्यू
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – एका भरधाव ट्रकने स्कुटीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात स्कुटीचालक ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. २० मे) रोजी रात्री नऊच्या सुमारास स्पाईन रोडवरील कलावंतीन महालमाता…
‘व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी’चा शानदार विजय; वरद चत्तर ठरला सामनावीर!
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – थेरगाव येथील राजीव गांधी क्रीडा संकुलात सुरू असलेल्या १९ वर्षाखालील ‘व्हेरॉक कप’ क्रिकेट स्पर्धेत आज साखळी फेरीचा तिसरा दिवस रोमांचक ठरला. शुक्रवारी झालेल्या चुरशीच्या सामन्यात ‘व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी’ने…
खाकीतील ‘देवदूत’! चिंचवड पोलिसांची कमाल; मुंबईच्या गर्दीतून शोधल्या २ चिमुरड्या, आई-वडिलांची झाली गळाभेट
चिंचवड: कधी कधी नियती अशी काही परीक्षा घेते की माणसाचे अवसान गळून पडते. पण जर पाठीशी खाकी वर्दीतील कर्तव्यदक्ष आणि संवेदनशील मन असेल, तर अशक्य गोष्टीही कशा शक्य होतात, याचा प्रत्यय चिंचवड पोलिसांच्या एका कामगिरीमुळे आला आहे. कोणताही सुगावा नसताना, केवळ…
pimpri chinchwad-चिंचवडमधील ‘एम्प्रोस इंटरनॅशनल स्कूल’मध्ये भीषण आग; एसी फुटल्याने वर्गखोली धुराने भरली
(pimpri chinchwad)-चिंचवडमधील ‘एम्प्रोस इंटरनॅशनल स्कूल’मध्ये भीषण आग; एसी फुटल्याने वर्गखोली धुराने भरली एमआयडीसीतील ‘एम्प्रोस इंटरनॅशनल स्कूल’मधील घटना; अग्निशमन दलाच्या तात्काळ कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला पिंपरी-चिंचवड : चिंचवड एमआयडीसी परिसरातील…
पवना नदीचे पाणी धोकादायक बंदिस्त जलवाहिनीसाठी बारणे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना नदीतील पाणी अतिशय दूषित झाले असून ते पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून रखडलेला पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प तातडीने…
बकरी ईदसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका अलर्ट मोडवर; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले कडक निर्देश
नेहरूनगरमध्ये कुर्बानीसाठी विशेष व्यवस्था; पाणी, स्वच्छता, सुरक्षा आणि कचरा व्यवस्थापनावर प्रशासनाचा भर पिंपरी-चिंचवड : आगामी बकरी ईद सण शांततेत आणि सुव्यवस्थित वातावरणात पार पडावा, यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणा पूर्ण…
थेरगावात ट्रान्सफॉर्मरला भीषण आग; भरवस्तीत उडाली खळबळ, अग्निशामक दलाच्या तत्परतेने अनर्थ टळला
लक्ष्मणनगर परिसरातील घटना; कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे पुन्हा दुर्घटना, अनेक तास वीजपुरवठा खंडित थेरगाव : थेरगावातील लक्ष्मणनगर परिसरात गुरुवारी दुपारी महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरला अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. धाईंजे शाळेजवळील भरवस्तीत…
‘सिग्नल’वर सुपारी, पिंपरीत गोळीबार; बिष्णोई गँगचे तीन शार्पशूटर जेरबंद
फर्निचर मॉल मालकावर ५ राऊंड फायरिंग; हरिद्वारमधून आरोपींना अटक, मूसेवाला हत्याकांडातील आरोपीचा कट उघड पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहराला हादरवून सोडणाऱ्या पुनावळे येथील ‘ए.जे. फर्निचर मॉल’ गोळीबार प्रकरणाचा पोलीसांनी अखेर पर्दाफाश केला आहे. खंडणीसाठी…
ज्वेलरीच्या दुकानातून पैंजण चोरणाऱ्या तीन महिलांना अटक
दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने ज्वेलर्सच्या दुकानात जाऊन चांदीचे पैंजण चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन महिलांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही घटना बुधवारी (२० मे) सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास बालाजी ज्वेलर्स, शिवाजी चौक, चिखली येथे घडली. पोलिसांनी…