परिचित महिलेची बनावट चावीने घरफोडी; २४ तासांत गुन्हा उघड, १३.८७ लाखांचा ऐवज जप्त
महाळुंगे एमआयडीसी पोलीसांची धडाकेबाज कारवाई; ओळखीचा गैरफायदा घेत सोन्याची चोरी पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – परिचित महिलेने बनावट चावीचा वापर करून घरफोडी केल्याचा धक्कादायक प्रकार महाळुंगे एमआयडीसी परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या २४…
महावितरणचा पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा; मान्सूनपूर्व कामे आता सकाळी ७ ते ११ दरम्यानच!
उन्हाच्या तडाख्यामुळे मुख्यालयाचे निर्देश; दुपारी वीज खंडित होण्यापासून सुटका पिंपरी (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील वाढत्या तापमानाचा विचार करून महावितरणने वीज ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. पावसाळ्यापूर्वीची देखभाल आणि दुरुस्तीची कामे…
ओतूर-जुन्नर मार्गावर झालेल्या भीषण अपघातात जुन्नरचे निवडणूक नायब तहसीलदार अनंता बनाजी गवारी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनात शोककळा पसरली.
ही घटना पांगरी माथा ते बनकर फाटा दरम्यान घडली. जुन्नरकडून ओतूरच्या दिशेने जाणारा हायवा डंपर आणि ओतूरकडून जुन्नरकडे येणारी होंडा सिटी कार यांच्यात वळणावर समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की कारच्या पुढील भागाचा पूर्णतः चुराडा झाला. या…
आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी राज्यस्तरीय पदाधिकारी अटकेत
मुख्यमंत्र्यांचा मॉर्फ फोटो व्हायरल; नक्षलवादाचे समर्थन केल्याचा आरोप, सहा दिवसांची पोलीस कोठडी पिंपरी-चिंचवड – सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी पिंपरी-चिंचवड सायबर पोलीसांनी मोठी कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सोशल मीडिया…
शिवरायांवरील वक्तव्यावरून संताप; बागेश्वर बाबांना संभाजी ब्रिगेडचा इशारा “माफी मागा, अन्यथा तीव्र आंदोलन” – इतिहासाच्या विकृतीकरणाचा निषेध
पिंपरी-चिंचवड – छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये संतापाची लाट उसळली आहे. बागेश्वर बाबांनी केलेल्या विधानाचा निषेध करत संभाजी ब्रिगेडने कठोर भूमिका घेतली आहे. शहराध्यक्ष सतीश काळे यांनी संबंधितांनी तात्काळ…
चिंचवडमधील ‘ओपन बॅडमिंटन कोर्ट’ खेळाडूंसाठी सज्ज माजी नगरसेवक राजेंद्र गावडे यांची माहिती
पिंपरी, दि. २५ (प्रतिनिधी) – चिंचवडमध्ये साकारण्यात आलेल्या खुल्या बॅडमिंटन कोर्टचे काम आता पूर्ण झाले आहे. लवकरच हे कोर्ट नागरिकांच्या सेवेसाठी खुले होणार आहे, अशी माहिती माजी नगरसेवक राजेंद्र गावडे यांनी दिली. माजी नगरसेवक राजेंद्र गावडे यांनी…
मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारी टोळी जेरबंद हिंजवडी पोलीसांची धडक कारवाई
हिंजवडी, दि. २५ (प्रतिनिधी) – चैनीसाठी दुचाकी चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून ४ लाख २५ हजार रुपये किमतीच्या ९ दुचाकी, एक लॅपटॉप आणि मोबाइल फोन जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे हिंजवडी, वाकड आणि चिंचवड…
निगडी बीआर टी बस स्थानकात धोक्याची परिस्तिथी..लोखंडी पोल लोंबकळलेल्या अवस्थेत…
निगडी रावेत बी आर टी बस स्थानक ह्या ठिकाणी रस्त्यावर लोखंडी पोल खाली पडलेल्या अवस्थेत असून दुसऱ्या ठिकाणी लोखंडी पोल तोबकळत असून त्या मुळे अपघात होण्याची दाट शक्यता असून त्या संदर्भात पी एम पी एम एल बस ट्रान्सपोर्ट मुख्य कार्यकारी अधिकारी ह्यांना ईमेल…
तडीपार गुंडाला पिस्तूलसह अटक
पिंपरी, दि. २५ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून १२ महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलेला एक सराईत गुन्हेगार आदेशाचे उल्लंघन करून शहरात आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे पिस्तूलही मिळून आले. याप्रकरणी…
४५ रुपयांच्या बिलावरून नडला; पोलिसांच्या जाळ्यात अडकला आरोपीकडून गावठी पिस्तुल जप्त
पिंपरी, दि. २५ (प्रतिनिधी) – चहाचे अवघे ४५ रुपयांचे बील देण्यावरून आरोपी टपरी चालकाला नडला. त्यास आपल्या साथीदारांच्या मदतीने बेदम मारहाण केली. मात्र पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्यानंतर त्याच्याकडे बेकायदेशीर पिस्तुल मिळून आले. ही घटना…