मोदी मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा; शक्तिकांत दास, श्रीकांत शिंदे, राघव चढ्ढा आणि नितीश कुमार यांच्या नावांची जोरदार चर्चा
केंद्र सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात अनेक नावांची चर्चा सुरू झाली आहे. माजी रिझर्व्ह बँक गव्हर्नर शक्तिकांत दास, शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राज्यसभा खासदार राघव चढ्ढा तसेच नितीश कुमार यांना मंत्रिमंडळात…
“गद्दार पळून गेला…”; परभणीतील सभेत उद्धव ठाकरे यांचा बंडखोर खासदारांसह भाजपवर हल्लाबोल
परभणी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी परभणीतील जाहीर सभेत बंडखोर खासदार आणि भाजपवर जोरदार टीका केली. विशेषतः बंडखोर खासदार संजय जाधव यांचा उल्लेख करत त्यांनी, “गद्दार पळून गेला…” अशा शब्दांत हल्लाबोल…
परभणीतील सभेत उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल; “सहा खासदारांची खासदारकी रद्द झाली पाहिजे”
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी परभणी येथे आयोजित जाहीर सभेत बंडखोर खासदारांवर जोरदार टीका केली. पक्षाशी गद्दारी करणाऱ्या सहा खासदारांची खासदारकी रद्द झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. परभणीतील या सभेत बोलताना…
विद्यार्थ्यांना ‘दहशतवादी’ म्हणणे दुर्दैवी; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका
नवी दिल्ली, प्रतिनिधी : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका करत विद्यार्थ्यांच्या आंदोलनांबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला आहे. शिक्षणाशी संबंधित प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांना…
Mumbai-आयटी क्षेत्रातील कथित धर्मांतर, मानसिक छळ आणि लैंगिक शोषण प्रकरणांवर विधान परिषदेत चर्चा; विशेष समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई : नाशिकमधील टीसीएस आणि पुण्यातील विप्रो कंपनीतील कथित धर्मांतर, मानसिक छळ आणि लैंगिक शोषणाच्या आरोपांवरून विधान परिषदेत बुधवारी जोरदार चर्चा झाली. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी हा मुद्दा उपस्थित करत आयटी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील सुशिक्षित महिलांना…
Dharashiv-ओमराजे निंबाळकरांच्या पक्षांतरावर मकरंदराजे निंबाळकरांची नाराजी; ‘पक्षाचा आदेश मिळाला तर रस्त्यावर उतरेन’
धाराशिव : खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतराच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना मकरंदराजे निंबाळकर यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. ओमराजे यांनी पक्षांतराबाबत आपल्याशी चर्चा केली होती, मात्र हा निर्णय आपल्याला मान्य नसल्याचे त्यांनी सांगितले.…
Mumbai-संजय दिना पाटील यांना सुषमा अंधारेंचे खुले आव्हान; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
मुंबई : खासदार संजय दिना पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांना खुले आव्हान दिले आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना…
Mumbai-मुंबईत शिंदे गटाचे स्वतंत्र ‘सेनाभवन’ उभारण्याची तयारी; ठाकरे गटासमोर नवे आव्हान?
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला खासदारांच्या फुटीनंतर आणखी एक मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना मुंबईत स्वतंत्र आणि भव्य ‘सेनाभवन’…
तृणमूलमध्ये बंडखोरी तीव्र? गुप्त बैठकीत अभिषेक बॅनर्जी निलंबित केल्याचा दावा
कोलकाता | प्रतिनिधी पश्चिम बंगालच्या राजकारणात तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र झाल्याची चर्चा रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बंडखोर आमदारांच्या गटाने तृणमूल काँग्रेसच्या विद्यमान आणि माजी नगरसेवकांसोबत न्यू टाउन येथील एका हॉटेलमध्ये…
Nashik-नाशिकचे विजयी अपक्ष उमेदवार गोकुळ गीते विशेष विमानाने मुंबईकडे रवाना; राजकीय चर्चांना उधाण
नाशिक, प्रतिनिधी : नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर अपक्ष उमेदवार गोकुळ गीते हे विशेष विमानाने मुंबईकडे रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विजयाची अधिकृत घोषणा होताच गीते यांना…