Lucknow-यूपी निवडणुकीआधी मायावतींचे ‘ब्राह्मण कार्ड’; बसपाची नवी राजकीय रणनीती
लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी पुन्हा एकदा ‘ब्राह्मण कार्ड’ खेळत मोठी राजकीय चाल खेळली आहे. समाजवादी पक्षाच्या ब्राह्मण मतदारांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नांना प्रत्युत्तर देण्यासाठी…
Mumbai-उद्धव ठाकरे गटाकडून कृष्णा पाटील यांची पक्षातून हकालपट्टी; हिंगोलीत राजकीय चर्चा रंगल्या
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने कृष्णा नागेश पाटील यांची पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या आरोपावरून पक्षातून हकालपट्टी केली आहे. या निर्णयामुळे हिंगोलीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. कृष्णा पाटील हे शिंदे गटात गेलेले…
Mumbai-ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; भास्कर जाधव-मिलिंद नार्वेकर आमनेसामने
मुंबई : ठाकरे गटातील सहा खासदार बंडखोरीच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चांदरम्यान पक्षातील अंतर्गत मतभेदही आता उघडपणे समोर येऊ लागले आहेत. आमदार भास्कर जाधव आणि विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्यातील शाब्दिक संघर्षामुळे पक्षातील वातावरण तापल्याचे…
नाशिक विधानपरिषदेत गोकुळ गितेंचा विजय; पराभवानंतर शिंदे गटाच्या हालचालींना वेग
नाशिक : नाशिक स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी विजय मिळवत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. विजय निश्चित होताच समर्थकांनी जल्लोष करत गुलाल उधळला, तर महायुतीला अनपेक्षित धक्का बसल्याची चर्चा रंगली आहे. या…
Mumbai-पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान कार्यक्रम; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती
मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशन २०२६ च्या पूर्वसंध्येला सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे पारंपरिक चहापान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार…
bengal-ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का! अरुप बिस्वास यांचे बँकेला पत्र, तृणमूल काँग्रेसचे खाते गोठवण्याची मागणी
पश्चिम बंगालच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला आणखी एक राजकीय धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहेत. पक्षातील ज्येष्ठ नेते अरुप बिस्वास यांनी बँकेला पत्र लिहून तृणमूल काँग्रेसचे बँक खाते गोठवण्याची…
Mumbai-शिवसेनेचा आज वर्धापन दिन सोहळा; ‘ऑपरेशन टायगर’च्या यशानंतर मुंबईतील मैदान कोण गाजवणार?
मुंबई(mumbai) : महाराष्ट्राच्या राजकारणात आज पुन्हा एकदा शिवसेना केंद्रस्थानी आली आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या…
“मी कुठेही जाणार नाही; शिवसेना या संकटातून बाहेर पडेल”– खासदार राजाभाऊ वाजे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम देत आपण पक्षासोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले. “मी कुठेही जाणार नाही. सध्याच्या परिस्थितीमधून शिवसेना बाहेर पडेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त…
खासदारांनी व्हीप झुगारून तुमचंच तोंड फोडलं” – नरेश म्हस्के यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल.
मुंबई : राज्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आणि शिंदे गटातील वाद पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली आहे. “तुमच्या खासदारांनी तुमच्या पक्षाचा…
Mumbai-‘ऑपरेशन टायगर’वरून राजकीय खळबळ; भाजप आणि शिंदे गटाच्या भूमिकांवर चर्चा तीव्र
मुंबई(mumbai) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात पडलेल्या फुटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील हालचालींना राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन टायगर’ असे नाव देत जोरदार चर्चा सुरू…