पवार कुटुंबात पुन्हा आनंदाचे वातावरण; पार्थ पवार यांचा २९ जुलैला साखरपुडा
पुणे | प्रतिनिधी पवार कुटुंबात लवकरच पुन्हा एकदा सनई-चौघडे वाजणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा २९ जुलै रोजी पुण्यात पार पडणार आहे. नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या…
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जुन्नर-आंबेगावमधील पर्यटनस्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश जारी
पुणे, दि. ८ जुलै : जुन्नर व आंबेगाव तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रांताधिकारी अर्चना तांबे यांनी नियमानुसार प्रतिबंधात्मक सूचना जारी केल्या आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून होत असलेल्या…
Pune-‘भक्ती विठ्ठलाची, सेवा आरोग्याची’; आषाढी वारीसाठी आरोग्य विभागाची अभूतपूर्व तयारी, लाखो वारकऱ्यांसाठी सर्वसमावेशक आरोग्य व्यवस्था सज्ज
पुणे : आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने व्यापक आणि अत्याधुनिक नियोजन केले आहे. “भक्ती विठ्ठलाची, सेवा आरोग्याची” या ब्रीदवाक्याखाली आजपासून श्रीक्षेत्र देहू…
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहू-आळंदीत गर्दी टाळून थेट पुण्यात यावे:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
पुणे, दि. ६ जुलै : राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांनी सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.…
मुंबई–पुणे मिसिंग लिंकवर मलबा हटविण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत, नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे , दि. ६ जुलै : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प परिसरात झालेल्या मोठ्या दरडीमुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून, प्रशासनाकडून युद्धपातळीवर मलबा हटविण्याचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना…
नागपुरातील धंतोलीतून एकाच कुटुंबातील पाच सदस्य बेपत्ता; शेवटचे लोकेशन पुण्यात, पोलिसांचा शोध सुरू
पुणे : नागपुरातील धंतोली परिसरातून एकाच कुटुंबातील पाच सदस्य बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, कुटुंबीयांकडून आणि पोलिसांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बेपत्ता कुटुंबातील…
Pune-तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली दूध भेसळ माफियांवर मोठी कारवाई; 13 जणांना अटक
पुणे : राज्यात दूध भेसळ करणाऱ्या माफियांवर मोठी कारवाई करण्यात आली असून, अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त मोहिमेत पाच जिल्ह्यांमध्ये छापे टाकण्यात आले आहेत. या कारवाईत 13 जणांना अटक करण्यात आली आहे. ही मोहीम तुकाराम मुंढे…
Pune-पुण्यात तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये; ‘मथुरा प्युअर व्हेज’ बंद, ७ रेस्टॉरंट्सचे परवाने निलंबित
पुणे : अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार पुण्यात व्यापक तपासणी मोहीम राबविण्यात आली. या कारवाईदरम्यान गंभीर त्रुटी…
अश्लील हावभाव नव्हे, तर ‘हे’ होते कारण? सिया गोयलच्या बचावासाठी वडील आले समोर
पुणे : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सिया गोयल हिने पोलिसांसोबत असताना माध्यमांसमोर मधले बोट दाखवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात तीव्र चर्चा रंगली होती. या कृतीवरून तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. मात्र, आता सियाच्या…
पावसात झाडांना टँकरचे पाणी? व्हायरल व्हिडिओनंतर पुणे महापालिकेचा खुलासा
पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहरात मुसळधार पाऊस सुरू असतानाच कर्वे रस्ता मेट्रो स्थानकाजवळील दुभाजकावरील झाडांना टँकरमधून पाणी घातले जात असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. पावसाळ्यात झाडांना टँकरने पाणी का घातले जात…