मनसे चांदिवली विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांचे नाल्यात उतरून मुंबई मनपा प्रशासनाविरुद्ध आंदोलन
मुंबईत अजूनही नालेसफाई झाली नाही
नालेसफाई संदर्भात महापौर आणि उपमहापौर खोटं बोलत असून प्रशासकीय अधिकारी त्यांना खोटी माहिती देत आहेत असा आरोप देखील मनसेच्या महेंद्र भानुशाली यांच्याकडून करण्यात आला