Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

विषारी दारू प्रकरणाची प्रशासनाकडून गंभीर दखल आतापर्यंत पोलिसांसह उत्पादन शुल्क विभागातील 22 जणांवर निलंबनाची कारवाई

By Team News Beez
May 30, 2026 2 Min Read
0

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ उडवणाऱ्या विषारी दारू प्रकरणाची आता प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, कर्तव्यात कसूर करून 16 जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागातील 22 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
विषारी दारूचे सेवन करून पिंपरी चिंचवड आणि हडपसर येथे आत्तापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला असून चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे या दुर्घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली असून, पोलिसांवर निष्काळजीपणे कर्तव्यात कसूर केल्याचा तसेच अवैध दारू विक्रीवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याचा ठपका संबंधित अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. तर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी संयुक्त पुणे कारवाई करून पुणे पोलिस दलातील
* वरिष्ठ पोलिस निरीक्षक -संजय मोगल
* सहाय्यक पोलिस निरीक्षक- हसीना शिकलगार
* पोलिस उप निरीक्षक,गुन्हे शोध पथक- हसन मुलाणी, यांच्यावर
* तर पिंपरी चिंचवड मधील
* वरिष्ठ पोलीस निरीक्षक- विजय वाघमारे
* फौजदार व तपास प्रमुख- राजू भास्कर
* पोलिस कर्मचारी- सागर जाधव
* पोलिस कर्मचारी- विशाल काळे
* पोलिस कर्मचारी- जयदीप सोनवणे
* पोलिस कर्मचारी- नवनाथ पोटे
यांना निलंबित करण्यात आले आहे दरम्यान प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उत्पादन शुल्क विभागानेही कठोर भूमिका घेत विभागातील 3 निरीक्षक,
6 दुय्यम निरीक्षक, आणि 4 कर्मचारी अशा एकूण 13 जणांवर निलंबनाची कारवाई केली आहे अवैध दारू अड्ड्यांवर वेळेत कारवाई न करणे, आणि कर्तव्यात करण्यात आलेली कसूर यामुळे हि कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे
प्राथमिक तपासात, सेवन करण्यात आलेल्या दारू मध्ये अत्यंत घातक असलेले मिथेनॉल मिसळण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून त्यामुळेच अनेकांना आपला जीव गमवावावा लागला असल्याची माहिती समोर येत आहे,
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हि या घटनेची गंभीर दखल घेतली असून संबंधित यंत्रणांना दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत ” हि केवळ दुर्घटना नसून निष्पाप लोकांच्या जीवाशी खेळ करणारा गंभीर गुन्हा आहे, या प्रकरणाची मुळापर्यंत चौकशी करून अवैध दारू व्यवसायाची संपूर्ण साखळी उध्वस्त केली पाहिजे” असे आदेश त्यांनी दिले आहेत
ह्या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे सोपण्यात आला असून विषारी दारूच्या पुरवठ्यामागे असलेले संपूर्ण अवैध जाळे उघड करण्या साठी तपास यंत्रणा आता कामाला लागल्या आहेत, तर याप्रकरणात पोलिसांनी मुख्य सूत्रधार योगेश वानखेडे उर्फ सिकंदर राठोड याच्यासह एकूण आठ जणांना आतापर्यंत ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

पिंपरी चिंचवड पोलिसांनी एका दिवसात उध्वस्त केले दारू बनविण्याचे सव्वा नऊ लाखांचे रसायन

Next

भुकूममध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी हरणाचा मृत्यू; वनविभागाकडून तपास सुरू.

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
  • Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

CATEGORIES

  • Uncategorized (478)
  • क्राईम (264)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (908)
  • पुणे (141)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (95)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
July 31, 2026

शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा

Sumedh Chapalgaonkar

पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. ३१ (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी निगडीतील भक्ती-शक्ती...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

Sumedh Chapalgaonkar

– महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शहरातील वीज प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक – पिंपरी-चिंचवडसह राजगुरुनगर, लोणावळ्यासाठी नवीन...

Read More
July 31, 2026
July 30, 2026

सराईत वाहन चोरट्यांना अटक; पाच वाहने जप्त

Sumedh Chapalgaonkar

चिखली पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी आणि एक रिक्षा अशी...

Read More
July 30, 2026
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme