Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Uncategorized

Solapur-पुणे जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’मुळे उजनीचा साठा ९७ टक्क्यांवर; दौंडवरून ६६ हजारांहून अधिक क्युसेक्सने पाण्याची आवक

By Sumedh Chapalgaonkar
July 27, 2026 1 Min Read
0

​सोलापूर :
उजनी धरण पाणलोट क्षेत्रात तसेच ऊर्ध्व भागातील धरणांमधून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. उजनी धरण सध्या ९७.१३% पेक्षा जास्त भरले असून, हवामान विभागाने पुणे जिल्हा आणि घाटमाथा परिसरासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर पूरनियंत्रणासाठी आज (२७ जुलै) दुपारी ४:३० वाजल्यापासून भीमा नदी पात्रात एकूण १६,६०० क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

​दौंड येथून पाण्याची प्रचंड आवक
​उजनी धरणाच्या वरच्या भागातील धरणांमधून पाणी सोडल्यामुळे आणि सततच्या पावसामुळे दौंड येथील सरिता मापन केंद्रावरून सध्या ६६,५३९ क्युसेक्स एवढी पाण्याची आवक होत आहे. या आवकमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाला नदीपात्रात पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.

​नदीपात्रातील विसर्गाचा तपशील:
​सांडव्याद्वारे विसर्ग: १५,००० क्युसेक्स (पूर्वी १०,००० क्युसेक्स होता)
​विद्युत गृहाद्वारे विसर्ग: १,६०० क्युसेक्स
​एकूण विसर्ग: १६,६०० क्युसेक्स

नागरिक व प्रशासनासाठी महत्त्वाचे
पावसाच्या प्रमाणानुसार आणि धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकनुसार (Inflow) विसर्गाचे प्रमाण कमी अथवा जास्त केले जाऊ शकते. त्यामुळे भीमा नदीकाठांवरील सोलापूर व पुणे जिल्ह्यातील गावांतील नागरिकांनी, शेतकऱ्यांनी आणि गुराख्यांनी नदीपात्राजवळ न जाता योग्य ती खबरदारी बाळगावी, असे आवाहन उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता स. उ. डुंबरे यांनी केले आहे.

Tags:

000 cusecs.Ujani reservoir storage reaches 97% due to 'Red Alert' in Solapur and Pune districts; water inflow from Daund exceeds 66
Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

Pimpri-Chinchwad-‘शून्य कचरा’ उपक्रमाची राष्ट्रीय पातळीवर दखल; पिंपरी-चिंचवडच्या श्रीकृष्ण महिला बचत गटाचा गौरव

Next

Pimpri-Chinchwad-पक्क्या वाहनचालक परवान्यासाठी ऑगस्टमध्ये विशेष दौरे; आरटीओचे वेळापत्रक जाहीर खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळ्यात होणार चाचण्या; ३१ जुलैपासून ऑनलाइन स्लॉट उपलब्ध

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला ‘कवच’ आणि बस मालकांना मोठा दिलासा! ​शालेय बसचे वय २० वर्षे; हायटेक सुरक्षेची नवी नियमावली जाहीर; ३ महिन्यांत अंमलबजावणी बंधनकारक
  • Pimpri-Chinchwad-पक्क्या वाहनचालक परवान्यासाठी ऑगस्टमध्ये विशेष दौरे; आरटीओचे वेळापत्रक जाहीर खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळ्यात होणार चाचण्या; ३१ जुलैपासून ऑनलाइन स्लॉट उपलब्ध
  • Solapur-पुणे जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’मुळे उजनीचा साठा ९७ टक्क्यांवर; दौंडवरून ६६ हजारांहून अधिक क्युसेक्सने पाण्याची आवक
  • Pimpri-Chinchwad-‘शून्य कचरा’ उपक्रमाची राष्ट्रीय पातळीवर दखल; पिंपरी-चिंचवडच्या श्रीकृष्ण महिला बचत गटाचा गौरव
  • हिंजवडीत दोन लॉज, बारवर कारवाई

CATEGORIES

  • Uncategorized (474)
  • क्राईम (259)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (890)
  • पुणे (137)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला ‘कवच’ आणि बस मालकांना मोठा दिलासा! ​शालेय बसचे वय २० वर्षे; हायटेक सुरक्षेची नवी नियमावली जाहीर; ३ महिन्यांत अंमलबजावणी बंधनकारक
  • Pimpri-Chinchwad-पक्क्या वाहनचालक परवान्यासाठी ऑगस्टमध्ये विशेष दौरे; आरटीओचे वेळापत्रक जाहीर खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळ्यात होणार चाचण्या; ३१ जुलैपासून ऑनलाइन स्लॉट उपलब्ध
  • Solapur-पुणे जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’मुळे उजनीचा साठा ९७ टक्क्यांवर; दौंडवरून ६६ हजारांहून अधिक क्युसेक्सने पाण्याची आवक
July 27, 2026

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला ‘कवच’ आणि बस मालकांना मोठा दिलासा! ​शालेय बसचे वय २० वर्षे; हायटेक सुरक्षेची नवी नियमावली जाहीर; ३ महिन्यांत अंमलबजावणी बंधनकारक

Sumedh Chapalgaonkar

​पुणे (प्रतिनिधी): राज्य शासनाने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला आहे....

Read More
July 27, 2026
July 27, 2026

Pimpri-Chinchwad-पक्क्या वाहनचालक परवान्यासाठी ऑगस्टमध्ये विशेष दौरे; आरटीओचे वेळापत्रक जाहीर खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळ्यात होणार चाचण्या; ३१ जुलैपासून ऑनलाइन स्लॉट उपलब्ध

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड : पक्क्या वाहनचालक अनुज्ञप्ती (ड्रायव्हिंग लायसन्स) मिळविणाऱ्या नागरिकांसाठी पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ)...

Read More
July 27, 2026
July 27, 2026

Solapur-पुणे जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’मुळे उजनीचा साठा ९७ टक्क्यांवर; दौंडवरून ६६ हजारांहून अधिक क्युसेक्सने पाण्याची आवक

Sumedh Chapalgaonkar

​सोलापूर : उजनी धरण पाणलोट क्षेत्रात तसेच ऊर्ध्व भागातील धरणांमधून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणातील...

Read More
July 27, 2026
July 27, 2026

Pimpri-Chinchwad-‘शून्य कचरा’ उपक्रमाची राष्ट्रीय पातळीवर दखल; पिंपरी-चिंचवडच्या श्रीकृष्ण महिला बचत गटाचा गौरव

Sumedh Chapalgaonkar

‘नॅशनल प्राईड ऑफ इंडिया’ पुरस्काराने सन्मान; गवळीमाथा झोपडपट्टीचा देशासाठी आदर्श ठरलेला स्वच्छता मॉडेल पिंपरी-चिंचवड :...

Read More
July 27, 2026
July 27, 2026

हिंजवडीत दोन लॉज, बारवर कारवाई

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाटेच्या वेळी विनापरवाना व मुदतीपेक्षा जास्त...

Read More
July 27, 2026
July 27, 2026

​हॉर्न वाजवल्याच्या कारणावरूनअल्पवयीन मुलास बेदम मारहाण

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – चाकण येथे स्कुटीचा हॉर्न वाजवल्याचा राग धरून १६ वर्षीय मुलास...

Read More
July 27, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme