धुळे शहर हिरवाईने नटविण्यासाठी महापालिकेचा अभिनव उपक्रम; हजारो सीडबॉलद्वारे पर्यावरण संवर्धनाला चालना
धुळे शहरातील पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आणि धुळे शहर अधिक हिरवेगार करण्याच्या उद्देशाने धुळे महानगरपालिकेने एक अभिनव आणि कौतुकास्पद उपक्रम हाती घेतला आहे. शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षसंवर्धन व्हावे आणि नैसर्गिकरीत्या झाडांची संख्या वाढावी यासाठी…
पिंपरी-चिंचवडमधील तापमानात चिंचवड सर्वांत कूल दापोडी आणि डुडुळगावने चिंचवडलाही टाकले मागे
मान्सूनची प्रतीक्षा कायम; शहरातील विविध भागांमध्ये तापमानात लक्षणीय तफावत पिंपरी-चिंचवड ः मान्सूनचे आगमन अद्याप लांबल्याने पिंपरी-चिंचवडकरांना उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहेत. गुरुवारी जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा चढलेला दिसून आला. विशेष…
एकोनीस वर्षांखालील व्हेरॉक कप आर्यन घोडकेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर ‘आर्यन्स क्रिकेट अकॅडमी’चा शानदार विजय!
स्पार्क स्पोर्टिव्ह क्रिकेट संघाचा पराभव; स्पर्धा रोमांचक वळणावर पिंपरी-चिंचवड ः प्रतिष्ठित ‘१९ वर्षांखालील व्हेरॉक कप’ क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी (दि. ४ जून) रोजीच्या साखळी फेरीचा रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात ‘आर्यन्स क्रिकेट…
अश्लील हावभाव प्रकरणी पाच महिलांवर कारवाई
पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – रस्त्यावर थांबून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना अश्लिल हावभाव केल्या प्रकरणी दिघी आणि बावधन पोलीस ठाण्यांमध्ये पाच महिलांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाया बुधवारी (दि. ३ जून) रोजी करण्यात आल्या. दिघी…
हिंजवडी मध्ये १० किलो डुडा चुरा जप्त
पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – हिंजवडी पोलिसांनी भोईरवाडी मान रोडवर महात्मा फुले अपंग प्रशिक्षण केंद्रासमोर मंगळवारी (दि. २ जून) एक कारवाई केली. या कारवाई मध्ये पोलिसांनी १०.३०० किलो वजनाचा अफूच्या बोंडाचा चुरा (डुडा चुरा) जप्त केला. पुष्पेंद्र सिंग…
दारू विक्री प्रकरणी पोलिसांच्या २३ कारवाया
पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे दारू विक्री केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी बुधवारी (दि. ३ जून) एकाच दिवशी २३ कारवाया केल्या. यामध्ये पोलिसांनी सुमारे दोन लाख रुपयांची दारू पकडली आहे. सांगवी, दक्षिण महाळुंगे एमआयडीसी, तळेगाव…
बांधकाम साईटवरून पडल्याने कामगाराचा मृत्यू
पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – किवळे येथे सुरु असलेल्या एका शाळेच्या बांधकाम साईटवर सुरक्षा साधने न पुरवल्याने एका कामगाराचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. ३ जून) रोजी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली. सनी शेख असे…
ठार मारण्यासाठी कोयत्याने वार; ठार झाल्याचे समजून निर्जनस्थळी फेकले व्हाट्सॲपवरून जीवे मारण्याची ऑर्डर
पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – एका व्यक्तीने आपल्या आठ ते नऊ साथीदारांना व्हाट्सॲप कॉल करून आळंदी येथे फेब्रिकेशनचे काम करणाऱ्या व्यक्तीला ठार मारण्याची ऑर्डर दिली. त्यानंतर साथीदारांनी व्यावसायिकावर कोयत्याने वार करत बेदम मारहाण केली. त्यानंतर…
आमिर खान पुन्हा बोहल्यावर?; गौरी स्प्रॅटसोबत लग्नाच्या चर्चांना उधाण, नेमकी कोण आहे गौरी?
मुंबई : बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. आमिर खान आणि त्याची मैत्रीण गौरी स्प्रॅट लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनी मनोरंजन विश्वात खळबळ उडवली आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध…
₹24,300 कोटी रुपयांची उधळपट्टी… राष्ट्रवादी(शरदचंद्र पवार) ने सरकारला विचारला जाब….
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या 80 लाखांहून अधिक लाभार्थी अपात्र असल्याचे निधी वितरित झाल्यानंतर उघड झाल्याने, महाराष्ट्र सरकारला आता तोंड लपवायला जागा उरली नाही असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)ने मुख्यमंत्री…