मावळमधील जाधववाडी धरणात बुडून तरुणाचा मृत्यू; सुदुंबरे गावावर शोककळा वन्यजीव रक्षक संस्थेने काढला मृतदेह बाहेर; तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडून तपास सुरू
पिंपरी, दि. 5 (प्रतिनिधी) – मावळ तालुक्यातील जाधववाडी धरणात बुडून एका ३५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी (५ जून) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणात लक्ष्मण शरद ठोंबरे (वय ३५, रा.…
अभिजित दिपके यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही मुख्यमंत्री महोदय त्यांच्या सुरक्षेबाबत केंद्राशी बोला, शेवटी तो महाराष्ट्राचा आहे ! राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांची मागणी
जळगाव सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातलेला कॉक्रोच जनता पार्टीचे निर्माते अभिजीत दिपके उद्या ६ जून रोजी भारतात पोहोचत आहेत. अभिजित दिपके यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकारशी बोलावं अशी…
विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी.
मुंबई, दि. ५ जून २०२६. विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेणारे यवतमाळ मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि चंद्रपूर मतदारसंघातील उमेदवार शैलेश अग्रवाल यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्ष नेतृत्वाला अंधारात…
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त फळझाडांचे वृक्षारोपण
“एक झाड लावणे म्हणजे पृथ्वीला दिलेली सर्वात सुंदर भेट.” ५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे व 5th Battalion NDRF, सुदुंब्रे व स्माईल व्यसनमुक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने NDRF कॅम्प परिसरात फळझाडांचे…
दौंड तालुक्यातील पाटस येथे शुक्रवारी भरदुपारी दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर थेट गोळीबारात.
दौंड तालुक्यातील पाटस येथे शुक्रवारी (दि. ५) भरदुपारी दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर थेट गोळीबारात झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. काष्टी येथील काही युवक आणि पाटस येथील तरुणांमध्ये झालेल्या हाणामारीदरम्यान गावठी पिस्तूलातून तीन राऊंड फायर करण्यात…
दुर्गादेवी टेकडीवर ‘हरित पिंपरी-चिंचवड’ आणि ‘माझी वसुंधरा ७.०’ अभियानाचा उत्साहात शुभारंभ
मान्यवरांसह उपस्थितांनी घेतली जास्तीत जास्त झाडे लावण्याची शपथ; पाच लाख वृक्ष लागवडीचा संकल्प.. पिंपरी, दि. ५ जून २०२६: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहराचे वैभव असलेल्या दुर्गादेवी टेकडी सारख्या विविध ठिकाणी पाच लाख झाडे लावून ती जगविण्याचा…
अनेकांचा जीव घेणारा फुगेवाडी मधील ‘तो’ दारू अड्डा सायंकाळ पर्यंत होणार जमीनदोस्त….महापालिकेकडून सलग दुसऱ्या दिवशी हातोडा सुरूच
विषारी दारू प्रकरणातील दारू विक्रेता कर्नल सिंग विरखा याच्या घरावर महापालिकेकडून सलग दुसऱ्या दिवशी हातोडा चालत आहे. आज सायंकाळ पर्यंत संपूर्ण घर जमीन दोस्त होणार आहे.या कारवाई साठी आज ट्रॅक्टर ब्रेकरचाही वापर केला जात आहे. १२ जणांच्या मृत्यूला कारणीभूत…
‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण, वृक्षसंवर्धनाचा संकल्प पिंपरी, ५ जून (प्रतिनिधी): औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडचा चेहरामोहरा बदलताना आता हे शहर ‘ग्रीन आणि सस्टेनेबल सिटी’ करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. विकास आणि पर्यावरण…
नद्यांचा श्वास कोंडला; इंद्रायणी, पवना आणि मुळा प्रदूषणाच्या विळख्यात
सांडपाणी, रासायनिक विसर्ग आणि कचऱ्याचा वाढता मारा; पर्यावरण दिनी नदी संवर्धनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर पिंपरी-चिंचवड ः पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसराच्या पर्यावरणीय समतोलाचा आधार असलेल्या इंद्रायणी, पवना आणि मुळा नद्यांची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली…
टीसीएस आणि एसबीआय नंतर, आता विप्रोवर ‘कॉर्पोरेट जिहाद’चे आरोप!धर्मांतर करण्यास नकार दिल्यामुळे एका हिंदू महिला कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकले; हिंदू जनजागृती समितीची कारवाईची मागणी
पुणे: नाशिकस्थित टीसीएसमधील कथित घटना आणि अलीकडील एसबीआय बँक घोटाळ्यानंतर, आता पुण्यातील हिंजवडी येथील विप्रो टेक्नॉलॉजीज लिमिटेडमध्ये ‘कॉर्पोरेट जिहाद’ आणि धार्मिक छळाचे एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. हिंजवडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस…