सोनं-चांदी पुन्हा उसळलं! MCX वर दरांनी घेतली मोठी झेप
मुंबई : मौल्यवान धातूंच्या बाजारात पुन्हा एकदा तेजीचे वातावरण निर्माण झाले असून, मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX) वर सोन्या-चांदीच्या दरांनी मोठी झेप घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चढ-उतारांनंतर गुरुवारी सोन्याच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ…
उद्या निगडीत ‘सायक्लोथॉन’चा थरार ‘हे’ मार्ग राहणार बंद, वाचा पर्यायी मार्ग!
पिंपरी-चिंचवड : भारतीय खेल प्राधिकरणाच्या वतीने उद्या, शुक्रवार (दि. ५ जून) रोजी सकाळी ठीक ५:०० वाजता निगडी वाहतूक विभागाच्या हद्दीत एका भव्य सायकल स्पर्धेचे (सायक्लोथॉन) आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत संपूर्ण शहरातून मोठ्या संख्येने सायकलस्वार…
अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून; राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण
मुंबई : रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे हे बिनविरोध निवडून आल्याने पक्षात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात…
पर्यावरण दिनी दुर्गा देवी टेकडीवर हरित संकल्प; ‘माझी वसुंधरा ७.०’ अभियानाचा उद्या शुभारंभ
वृक्षारोपण, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांना सहभागाचे आवाहन; हरित पिंपरी-चिंचवडकडे आणखी एक पाऊल पिंपरी-चिंचवड : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहराला अधिक हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बनविण्यासाठी ‘माझी वसुंधरा…
ही घरकोंबड्यांची नव्हे तर कार्यकर्त्यांची निवडणूक, भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात
विधान परिषदेची निवडणूक कार्यकर्त्यांची राहिलेली नाही, असे म्हणणाऱ्या संजय राऊत यांनी हे लक्षात घ्यावे की उबाठा गटाकडे कार्यकर्तेच शिल्लक राहिले नसतील तर ती कार्यकर्त्यांची निवडणूक कशी राहील? महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्यावेळी तुम्ही घरात…
आषाढी वारीच्या तयारीचा आढावा; विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांची पालखी मार्गावर पाहणी
वारकऱ्यांच्या सुविधा, स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्थेची केली तपासणी; संबंधित यंत्रणांना तत्काळ कामे पूर्ण करण्याच्या सूचना पुणे – आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित, सुकर आणि…
पुण्यातील अवैध दारू प्रकरणावरून करुणा मुंडे यांचा सरकारवर घणाघात
पुण्यातील अवैध दारू विक्री प्रकरणात झालेल्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर स्वराज्य शक्ती सेनेच्या नेत्या करुणा धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. गंभीर घटना घडल्यानंतर केवळ कठोर कारवाईची आश्वासने देऊन सरकार आपली जबाबदारी झटकत असल्याचा…
नवीन प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांचे पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनकडून स्वागत; न्यायाधीश व कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची बारची मागणी
पुणे जिल्ह्याचे नव्याने नियुक्त झालेले प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. श्री. ए. टी. वानखेडे साहेब यांची पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे जिल्हा न्यायालयात सदिच्छा भेट घेऊन पुष्पगुच्छ देत स्वागत केले. या प्रसंगी बार…
राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे उमेदवार विक्रम काकडे यांनी जय पवारांना दिलं 10 कोटींचं कर्ज; प्रतिज्ञापत्रातून माहिती उघड
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांमधून अनेक महत्त्वाच्या आर्थिक बाबी समोर येत आहेत. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळालेले विक्रम काकडे यांच्या…
चिखलीत गुटखा माफियांवर धडक; ६.२० लाखांचा प्रतिबंधित माल जप्त अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
पिंपरी-चिंचवड : नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाने मोठा घाव घातला आहे. चिखली परिसरात टाकलेल्या धाडीत तब्बल ६ लाख १९ हजार ९८२ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुगंधित सुपारी आणि…