हिंजवडीत गांजा विक्री करणाऱ्या तस्करास अटक; ३४८ ग्रॅम मुद्देमाल जप्त
पिंपरी, दि. २१ (प्रतिनिधी) – अंमली पदार्थ विरोधी पथकाने हिंजवडी परिसरात छापा टाकून गांजाची विक्री करणाऱ्या एका परप्रांतीय तरुणाला अटक केली आहे. त्याच्याकडून गांजा आणि मोबाइल असा एकूण २७ हजार ४०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. बिपिन कुमार…
खराबवाडीतून पिस्तुलासह अल्पवयीन ताब्यात
पिंपरी, दि. २१ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणाऱ्या एका अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई चाकण जवळील खराबवाडी परिसरात सोमवारी (दि. २०…
फ्लॅट विक्रीत ९२ लाखांची फसवणूक; दोन बँकांचे कर्ज असतानाही केला व्यवहार
पिंपरी, दि. २१ (प्रतिनिधी) – पिंपरी येथील एका फ्लॅटवर दोन बँकांचे कर्ज असताना केवळ एकाच बँकेचे कर्ज असल्याची खोटी माहिती देऊन एका व्यक्तीची ९२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना ४ जानेवारी २०२२ ते १४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत घडली. युनुस…
निगडीत टोळक्याचा राडा; नंबरप्लेट बसवणाऱ्या तरुणाला मारहाण
पिंपरी, दि. २१ (प्रतिनिधी) – निगडी परिसरात दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत लुटल्यात आले. ‘मी इथला भाई आहे’ अशी आरडाओरड करून आरोपीने परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना रविवारी (दि. १९…
भोसरी एमआयडीसीतील कंपनीला आग ६ बंबांच्या साहाय्याने आगीवर मिळवले नियंत्रण
पिंपरी, दि. २१ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक वसाहतीचा भाग असलेल्या भोसरी एमआयडीसीमध्ये सोमवारी (दि. २० एप्रिल) रोजी पहाटे आगीची घटना घडली. टी-ब्लॉक मधील एका कंपनीत लागलेली ही आग अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून अल्पावधीत…
८१ वर्षीय पित्याच्या सतर्कतेने वाचले १२ लाख ‘डिजिटल अरेस्ट’चा डाव पोलिसांनी उधळला!
पिंपरी, दि. २१ (प्रतिनिधी) – मुंबई पोलीस क्राइम ब्रँचचा अधिकारी असल्याचे भासवून एका तरुणाला आणि त्याच्या पत्नीला तब्बल २४ तास ‘डिजिटल अरेस्ट’ करून १२ लाख रुपयांना गंडा घालण्याचा सायबर गुन्हेगारांचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला. ८१…
फ्लॅटचा व्यवहार ठरवूनही रक्कम न देता ताबा; कोंढव्यात बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक
पुणे : फ्लॅट खरेदीचा व्यवहार करून ठरलेली रक्कम न देता बेकायदेशीररीत्या ताबा मिळविल्याचा प्रकार कोंढवा परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी प्रवीण मंचलाल ओसवाल व भारती प्रवीण ओसवाल यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२९(३) अंतर्गत…
वाइल्डलाइफ रॅपिड रिस्पॉन्स युनिट मावळ व वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांच्या कडून मांडूळ सापाला जीवदान
वडगाव जवळ च्या भागात एका घरा बाहेर एक साप दिसून दिसून आला, निखिल नवघणे यांनी लगेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थाचे केतीका कसेतवार यांना कॉल केला. तसेच लगेच वनविभाग वडगाव ची वाइल्डलाइफ रॅपिड रिस्पॉन्स युनिट व वन्यजीव रक्षक मावळ संस्था चे सभासद रौनक खरे, जिगर…
दुचाकीसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका
पुणे दि २० : पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी ‘एनजे’ ही नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. नव्याने सुरु होणाऱ्या दुचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित तीनपट शुल्क भरून हवे असतील अशा चारचाकी वाहन मालकांनी…
शिरगाव येथे हातभट्टी दारूचे रसायन जप्त; महिलेवर गुन्हा
पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – पवना नदीच्या कडेला मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू तयार करण्यासाठी भिजत घातलेले पाच लाख २५ हजार रुपयांचे कच्चे रसायन पोलिसांनी जप्त केले आहे. ही कारवाई रविवार (दि. १९ एप्रिल) रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास शिरगाव…