जनगणनेच्या कामावर निघालेल्या शिक्षिकेचा दुर्दैवी अंत; कान्हे फाट्यावर कंटेनरच्या धडकेत जागीच मृत्यू
मंचर परिसरात शोककळा; शासकीय कर्तव्य बजावताना काळाने घातला घाला मावळ – जनगणनेच्या शासकीय कामासाठी घराबाहेर पडलेल्या एका शिक्षिकेचा भरधाव कंटेनरच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना कान्हे फाटा येथे घडली. या भीषण अपघातात शिक्षिका…
रक्षक चौक भुयारी मार्ग अंतिम टप्प्यात; वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू
कोंडीमुक्त प्रवासासाठी महापालिकेची तयारी; वाहनचालकांना वेगमर्यादा पाळण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड : सांगवी फाटा ते किवळे मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचा मानला जाणारा रक्षक चौक येथील भुयारी मार्ग आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. काम…
पिंपरी-चिंचवडकरांचा डिजिटल करभरणेला जोरदार प्रतिसाद; अवघ्या ५६ दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत २३० कोटी!
दोन लाखांहून अधिक मिळकतधारकांनी भरला मालमत्ता कर; ऑनलाइन व्यवहारांना नागरिकांची पसंती पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडकरांनी यंदा मालमत्ता कर भरण्यात ‘डिजिटल स्मार्टनेस’ दाखवत महापालिकेच्या महसुलात मोठी भर घातली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच…
१९ वर्षाखालील व्हेरॉक कप ‘वॉरियर्स क्रिकेट अकॅडमी’ची विजयी घोडदौड शर्वील खोब्रागडे ठरला सामनावीर!
पिंपरी-चिंचवड : क्रीडा रसिकांचे लक्ष वेधून घेतलेल्या प्रतिष्ठित ‘१९ वर्षाखालील व्हेरॉक कप २०२६’ क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी चौथ्या दिवशी झालेल्या चुरशीच्या साखळी सामन्यात ‘वॉरियर्स क्रिकेट अकॅडमी’ने चमकदार कामगिरी करत…
आरटीओचा जून महिन्यातील परवाना शिबीर दौरा जाहीर ‘या’ दिवशी उघडणार कोटा
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) वतीने माहे जून २०२६ या महिन्यामध्ये जिल्ह्यातील विविध तालुक्यांत आयोजित करण्यात येणाऱ्या ‘पक्की अनुज्ञप्ती’ (कायमस्वरूपी ड्रायव्हिंग लायसन्स) शिबीर दौऱ्याचे वेळापत्रक…
रावेतमध्ये ‘क्रेझी लव्हर्स कॅफे’वर छापा; अंधाऱ्या खोल्यांचा धंदा उघड
पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – रावेत येथील ‘क्रेझी लव्हर्स कॅफे’मध्ये कोणताही परवाना नसताना तरुण-तरुणींना अंधाऱ्या खोल्यांमध्ये बसण्याची सुविधा पुरवल्याप्रकरणी दहशतवाद विरोधी शाखेने छापा टाकून कारवाई केली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या…
लोणावळ्यातील आरटीओ लायसन्स कॅम्पच्या तारखेत बदल २८ ऐवजी २७ मे रोजी होणार चाचणी
पिंपरी-चिंचवड : लोणावळा आणि परिसरातील वाहनचालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत (RTO) लोणावळा येथे आयोजित करण्यात येणारे ड्रायव्हिंग लायसन्स चाचणी शिबीर (Licensing Test Camp) ऐनवेळी एक दिवस आधी घेण्यात येणार…
काळुस गावात ‘तिरट’ जुगार अड्ड्यावर छापा; चौघांवर गुन्हा
पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – ‘तिरट’ नावाचा जुगार खेळणाऱ्या चौघांवर उत्तर चाकण पोलिसांनी छापा टाकून गुन्हा दाखल केला. ही कारवाई सोमवारी (दि. २५ मे) रोजी रात्री पावणेदहा वाजताच्या सुमारास करण्यात आली. संभाजी पोटवडे (वय ४५), परमेश्वर पवळे (वय २९),…
तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक
पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – संपूर्ण पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या एका तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक करण्यात आली. ही कारवाई हिंदुस्थान अँटीबायोटिक कंपनीच्या मैदानात सोमवारी (दि. २५ मे) रोजी रात्री पावणेआठ वाजताच्या सुमारास करण्यात आली.…
पती-पत्नीवर शेजाऱ्यांचा हल्ला; महिलेचा दात पडला
पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – घर सावकाश रंगवण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरून शेजाऱ्यांनी पती-पत्नीला बांबू आणि दगडाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत महिलेचा दात पडला आहे. ही घटना मुळशी तालुक्यातील नेरे दत्तवाडी येथे रविवारी (दि. २४ मे) रोजी…