प्रदूषण करणाऱ्यांवर महापालिकेचा ‘हातोडा’; ४ आरएमसी प्रकल्प सील!
महापौर आणि आयुक्तांचा कडक इशारा; धूळ नियंत्रणासाठी पिंपरी-चिंचवड प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर पिंपरी-चिंचवड : शहरातील वाढत्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. पर्यावरणीय नियमांकडे पाठ…
जगताप डेअरी येथे बीआरटी बस स्टॉपला भीषण आग!
किवळे-सांगवी मार्गावरील वाहतूक ठप्प; रहाटणी अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न पिंपरी | प्रतिनिधी किवळे ते सांगवी या बीआरटी मार्गावरील जगताप डेअरी येथील बस स्टॉपला शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीचे स्वरूप मोठे असल्याने…
पिंपरी-चिंचवड पोलीस ‘ॲक्शन मोड’वर!
भाडेकरूंची माहिती लपवणे घरमालकांना पडले महागात; ३८ जणांवर गुन्हे दाखल पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृतपणे राहणाऱ्या व्यक्ती आणि सुरक्षेच्या कारणास्तव घरमालकांना भाडेकरूंची माहिती देणे बंधनकारक असतानाही, या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध…
हॉटेलमधील जेवण महागणार; गॅस दरवाढीचा पिंपरी-चिंचवडमधील व्यावसायिकांना मोठा दणका
व्यावसायिक सिलिंडरच्या दरात विक्रमी वाढ; १० ते १५ टक्के दरवाढीचे संकेत ’पिंपरी-चिंचवड :’ व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात झालेल्या प्रचंड वाढीमुळे पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल उद्योग संकटात सापडला आहे. तेल कंपन्यांनी केलेल्या या दरवाढीमुळे हॉटेल…
पिंपरीत काँग्रेसविरोधात महिलांचा ‘आक्रोश मोर्चा’; राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध
’नारी शक्ती वंदन’ विधेयकाला विरोध केल्याने भाजप महिला मोर्चा आक्रमक; शेकडो महिलांचा सहभाग पिंपरी-चिंचवड : देशातील महिला शक्तीचा अपमान आणि केंद्र सरकारच्या ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकाला काँग्रेसकडून होणाऱ्या विरोधाच्या निषेधार्थ…
आळंदीच्या इंद्रायणी घाटावर पिस्टलसह तरुणाला अटक
पिंपरी, दि. २ (प्रतिनिधी) – आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या घाटावर बेकायदेशीररीत्या देशी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. ३० एप्रिल) रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास…
भरधाव कारने दुचाकीला उडवले; बाप-लेक गंभीर जखमी
पिंपरी, दि. २ (प्रतिनिधी) – भरधाव वेगात येणाऱ्या स्वीप्ट कारने दुचाकीला धडक दिल्याने वडील आणि त्यांची लहान मुलगी गंभीर जखमी झाली. ही घटना मुळशी तालुक्यातील लवळे येथे शुक्रवारी (दि. १ मे) रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी एका…
टँकर चालकाची दादागिरी; दुचाकीची तोडफोड करीत चालकाला मारहाण; देहूरोड येथील घटना
पिंपरी, दि. २ (प्रतिनिधी) – रस्त्यावरून जाताना वाहन पुढे नेण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका टँकर चालकाने तरुण दुचाकीस्वाराला लोखंडी पाइपने मारहाण करून जखमी केले. तसेच दुचाकीचीही तोडफोड केली. ही घटना तळवडे-चिखली रोडवर बुधवारी (दि. २९ एप्रिल)…
मोबाइल चार्जिंगच्या कारणावरून मोशीत पती-पत्नीला बेदम मारहाण
पिंपरी, दि. २ (प्रतिनिधी) – मोबाइल चार्जिंगला लावण्याच्या किरकोळ कारणावरून चौघांनी मिळून पती-पत्नीला लाकडी बांबू आणि दगडाने बेदम मारहाण केली. ही घटना मोशी येथील बोऱ्हाडेवाडी येथे शुक्रवारी (दि. १ मे) रोजी घडली आहे. याप्रकरणी साधु साहेबराव फुलमाळी…
कामगार नगरीत सुट्टीचा काळ ‘हाय अलर्ट’;
घरफोड्यांपासून बचावासाठी नागरिकांनो अशी घ्या काळजी पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड ही औद्योगिक ओळख असलेली ‘कामगार नगरी’ मे महिन्यात अंशतः रिकामी होते. शाळांना सुट्टी लागते. कारखान्यांतील कामगार, तसेच मध्यमवर्गीय कुटुंबे मूळ गावी रवाना होतात. मात्र, याच…