लोणावळ्यातील पार्किंगची समस्या सुटणार! रेल्वे प्रशासन विकसित करणार भव्य वाहनतळ
खासदार श्रीरंग बारणे यांची रेल्वे महाप्रबंधकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक; मावळातील रेल्वे प्रश्नांवर होणार प्रभावी अंमलबजावणी! पर्यटननगरी लोणावळ्यात पर्यटकांना आणि रेल्वे प्रवाशांना होणारा पार्किंगचा त्रास आता कायमचा मिटणार आहे. रेल्वे स्थानकालगत असलेली…
‘एल-निनो’चा इशारा; पुण्यात पाणी बचतीचा अलर्ट
मान्सूनपूर्व बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे कडक निर्देश; टंचाई टाळण्यासाठी आतापासून नियोजन पुणे – यंदा ‘एल-निनो’च्या प्रभावामुळे कमी पावसाचा अंदाज व्यक्त होत असताना पुणे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी पाणी वापरावर नियंत्रण आणि…
आळंदी येथे आढळला पहिल्यांदा 9 फुटी अजगर
आज रोजी 23 एप्रिल सकाळी 8 वा आळंदी वडगाव रोड येथे आयजीडब्ल्यू कंपनी मध्ये मोठा साप झाडावर असल्याची माहिती वन्यजीव रक्षक आकाश सूर्यवंशी यांना मिळाली तेव्हा त्वरीत घटना स्थळी पाहणी करून अजगर असल्याचे निष्पन्न झाले अजगराला सुखरूप पकडून वन अधिकारी भाऊसाहेब…
तळवडे परिसरात क्रेन कोसळल्याने वीज पुरवठा खंडित; ८ हजारहून अधिक ग्राहकांना फटका
पुणे, दि. 23 एप्रिल, 2026- तळवडे येथील जोतिबा मंदिरासमोर गुरुवारी सकाळी (11.30) वाजेच्या सुमारास एक मोठी क्रेन रोहित्रावर कोसळल्याने वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे. ही क्रेन २२ केव्ही देवी इंद्रायणी स्विचिंग स्टेशनला येणाऱ्या वाहिनीवर पडल्याने या…
महाराष्ट्र शूटिंग लीगमध्ये पिंपरी-चिंचवडच्या युवा नेमबाजांची चमक; एक्सलन्स क्लबने घडवली नव्या पिढीची आशा
पुणे : Pune येथे १७ ते १९ एप्रिल दरम्यान पार पडलेल्या पहिल्या महाराष्ट्र शूटिंग लीगमध्ये Excellence Shooting Sports Club च्या युवा नेमबाजांनी दमदार कामगिरी करत पिंपरी-चिंचवडचे नाव राज्यभर उज्ज्वल केले. राज्यातील नामांकित आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक…
अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे म्हाळुंगे स्विचिंग उपकेंद्राला मिळणारा वीजपुरवठा विस्कळीत; दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू
पुणे (प्रतिनिधी): एका अज्ञात वाहनाने मंगळवारी (दि. २१) दुपारी ५ वाजेच्या सुमारास धडक दिल्याने ४०० केव्ही कुरुळी अतिउच्च दाब उपकेंद्रातून निघणाऱ्या २२ केव्ही म्हाळुंगे स्विचिंग इनकमर आणि २२ केव्ही एमआयडीसी डबल सर्किट फीडरला आज (दि. २१) फटका बसला आहे.…
दुचाकीसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका
पुणे दि २० : पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी ‘एनजे’ ही नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. नव्याने सुरु होणाऱ्या दुचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित तीनपट शुल्क भरून हवे असतील अशा चारचाकी वाहन मालकांनी…
वाढत्या उन्हाचा फटका! तळेगाव स्टेशनजवळ पेट्रोल टँकरचा भडका, परिसरात घबराट
पुण्यातील तळेगाव दाभाडेमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. डिझेल टँकरला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सायंकाळी पावणे सातच्या सुमारास भारत पेट्रोल पंपावर डिझेल खाली करत असताना ओव्हरहीटिंगमुळे टँकरला आग लागल्याची प्राथमिक माहिती…
पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १० इंग्रजी माध्यम शाळा अनधिकृत अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याबाबत पालकांना शिक्षण विभागाकडून सूचना
पिंपरी, दि. १५ एप्रिल २०२६ – सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १० खाजगी इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळा शासनाची आवश्यक परवानगी न घेता अनधिकृतरित्या चालविण्यात येत असल्याचे समोर आले आहे. संबंधित शाळांना यापूर्वीच…
पुणे जिल्ह्यात ३८६१ रुग्णांना सुमारे ३४.५३ कोटींची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती
पुणे दि.१५ : शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे. पुणे जिल्ह्यात आर्थिक वर्षात ३,८६१ रुग्णांना सुमारे ३४ कोटी ५३ लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत…