सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या भव्य ‘बोधचिन्हा’चे मुंबईत अनावरण
पुण्याच्या सुमित काटे यांचे डिझाइन अव्वल; मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला सन्मान मुंबई : नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या ऐतिहासिक सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी आता अधिकृतरीत्या सुरू झाली आहे. या महाकुंभाच्या…
पुणे जिल्ह्याच्या तापमानात पिंपरी-चिंचवड आघाडीवर डुडुळगावचा पारा ४१.६ अंशांच्या पार!
पुणे : मे महिन्याच्या रणरणत्या उन्हामुळे पुणे जिल्हा अक्षरशः होरपळून निघत असून तापमानाचा पारा पुन्हा एकदा ४१ अंशांच्या पुढे गेला आहे. आज ११ मे २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, जिल्ह्याच्या विविध भागांत उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळत आहे.…
शिरूर तालुक्यातील आंधळगाव फाटा येथे भीषण अपघात….दोन जण जागीच ठार तर अनेक जण जखमी
शिरूर तालुक्यातील आंधळगाव फाटा परिसरात सीएनजी पंपाजवळ पिकअप वाहन आणि कंटेनर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून १२ ऊसतोड मजूर जखमी झाले आहेत. जखमींपैकी एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेत रवींद्र…
चऱ्होलीत मध्यरात्री थरार! ‘अटलांटिका’ सोसायटीत मोठी गॅस गळती; अग्निशामक दलाच्या तत्परतेने २०० कुटुंबांचा जीव वाचला
चऱ्होली (पुणे): चऱ्होली येथील डी. वाय. पाटील कॉलेज जवळील ‘अटलांटिका’ सोसायटीत शनिवारी मध्यरात्री गॅस गळतीची मोठी घटना घडली. सोसायटीच्या अवाढव्य पार्किंगमध्ये एम.एन.जी.एल. (MNGL) गॅसचा उग्र वास पसरल्याने २०० कुटुंबांमध्ये प्रचंड घबराट निर्माण…
Pune-आळंदी रोड व मौजे दिवे येथे वाहन योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण सेवा रविवारीही सुरू*
पुणे, दि. ८(pune) : वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाचे काम वेळेत पूर्ण व्हावे तसेच वाहनचालक व वाहनमालकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडून रविवार दि. १० मे २०२६ रोजी शासकीय सुट्टीच्या दिवशीही विशेष कामकाज सुरू ठेवण्यात येणार आहे.…
Pune-अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक; नियमांचे पालन न केल्यास दंडाची तरतूद*
(pune)-अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक; नियमांचे पालन न केल्यास दंडाची तरतूद* पुणे, दि. ८ : नाशिक येथील माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील एका आयटी कंपनीमध्ये महिला कर्मचाऱ्यांवरील अत्याचाराची गंभीर घटना उघडकीस आल्यानंतर, कामगार उप…
pune-“२७ कोटींचा कर भरूनही पाण्यासाठी संघर्ष; हांडेवाडीतील नागरिकांचा बेमुदत एल्गार”
२७ कोटींचा कर भरूनही पाण्यासाठी संघर्ष; हांडेवाडीतील नागरिकांचा बेमुदत एल्गार” मूलभूत सुविधांसाठी नागरिकांचा हांडेवाडी चौकात ठिय्या, शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे आंदोलनात सहभागी हडपसर मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ४१ महादेववाडी–उंड्री…
pimpri chinchwad-‘आरएमसी’ साठी तीन आठवड्यांत एसओपी; पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोर झोन’ निश्चित करणार
पुणे, दि. ७ मे (जिमाका वृत्तसेवा) : पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगर क्षेत्रातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर रेडीमिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पांबाबत प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. शहरातील प्रदूषणात आरएमसी प्लॅन्ट्सचा काही प्रमाणात वाटा…
pune-शासकीय निवासी शाळेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याचे आवाहन
पुणे, दि. ७(pune) – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत कार्यान्वित असलेल्या पुणे जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची/ मुलींच्या शासकीय निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून जास्तीत जास्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी या…
नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरण : आरोपीच्या सक्षमता व C.A. चाचणीचे आदेश, तपासासाठी ७ दिवसांची कोठडी मागणी
पुणे : नसरापूर येथील चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त होत असतानाच, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ६५ वर्षीय आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सादर झालेल्या रिमांड अहवालात…