मुंबई पुणे डेक्कन एक्सप्रेस च्या इंजिनात बिघाड, ऐन गर्दीच्या वेळेस मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल
मुंबई हुन पुण्याला जाणाऱ्या डेक्कन एक्सप्रेसच्या इंजिनात आज सकाळी दहा वाजता शेलू ते नेरळ दरम्यान अचानक बिघाड होऊन एक्सप्रेस गाडी रस्त्यातच बंद पडल्याने सुमारे पाऊण तास मध्य रेल्वेच्या मुंबई पुणे वाहतुकीचा खोळंबा झाला, ऐन गर्दीच्या काळात सकाळी दहा वाजता…
१०४ टँकरची धावपळ; पुणे जिल्ह्यातील १११ गावे, ४२६ वाड्यांची तहान भागवण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर
पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा परिषदेची मोठी मोहीम दुरुस्ती, बोअरवेल आणि योजनांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर पुणे ः पुणे जिल्ह्यातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने मोठी उपाययोजना सुरू केली आहे. सध्या जिल्ह्यातील तब्बल १११ गावे…
पुणे स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणूक: पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही, नामनिर्देशन ‘निरंक’
पुणे : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ’ निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असतानाच, अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी प्रशासकीय पातळीवर शांतता पाहायला मिळाली. आज जाहीर झालेल्या अधिकृत माहितीनुसार, पहिल्या दिवशी एकही…
इंग्रजी शाळांच्या झगमगाटात जिल्हा परिषद शाळा पडल्या मागे; पटसंख्येसाठी गुरुजींची गावोगावी धावपळ
मावळ, खेड, भोर आणि मुळशीत मराठी शाळांसमोर अस्तित्वाचे संकट; विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची उन्हातान्हात घरभेट मोहीम पुणे – ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेचे चित्र झपाट्याने बदलत आहे. खासगी इंग्रजी शाळांच्या वाढत्या प्रभावामुळे मावळ, खेड, भोर आणि…
आळंदी येथील ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील दानपेटी रक्कम अपहार प्रकरणात ,चार जणांना चौकशी नोटीस जारी, देवस्थान कोणालाही पाठीशी घालणार नाही, पालखी सोहळा प्रमुख, ॲड.राजेंद्र उमाप,यांचे पत्रकार परिषदेत आश्वासन
आळंदी: माऊली मंदिरातील देणगी पेटीतील रकमेचा अपहार झाल्याचे निदर्शनास आल्या नंतर आळंदी संस्थाननी तात्काळ संबंधित आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे आळंदी संस्थान या प्रकरणी कोणालाही पाठीशी घालणार नसल्याचे पालखी सोहळा…
म्हाडाच्या घरांची प्रतीक्षा आणखी वाढली; आचारसंहितेमुळे २८ मेची सदनिका प्रक्रिया स्थगित
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीएतील घरवाटपाला ब्रेक; सुधारित तारीख लवकरच जाहीर होणार पुणे – हक्काच्या घरासाठी म्हाडाच्या प्रक्रियेकडे डोळे लावून बसलेल्या हजारो अर्जदारांना ऐनवेळी प्रतीक्षेचा आणखी धक्का बसला आहे. पुणे मंडळामार्फत २८ मे रोजी…
आळंदी मंदिर सुरक्षा व्यवस्थेत मोठे फेरबदल कर्मचाऱ्यांसाठी ‘हा’ दरवाजा सक्तीचा, वाचा १५ नवे नियम काय?
आळंदी: आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात घडलेल्या एका चोरीच्या गैरप्रकारानंतर मंदिर संस्थान कमिटीने सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. यापुढे मंदिरातील सुरक्षा व्यवस्था डिजिटल आणि हायटेक करण्यासाठी थेट…
पुणे पोलिसांचा मोठा ॲक्शन प्लॅन!
रस्त्यांवरील ७३९ बेवारस वाहनांचा ‘ई-लिलाव’; ५० लाखांहून अधिकचा महसूल जमा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशाने विशेष मोहीम यशस्वी रस्त्यांवरील बेवारस वाहनांची माहिती ‘PTP App’ द्वारे देण्याचे वाहतूक पोलिसांचे नागरिकांना…
ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील ‘तो’ धोकादायक गॅप आता होणार बंद!
मोठ्या स्थानकांवरील प्लॅटफॉर्मची उंची वाढवणार; ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना मोठा दिलासा पुणे ः ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या पायरीमधील अंतरामुळे (गॅप) अनेकदा प्रवाशांचे पाय घसरून गंभीर अपघात होतात. प्रवाशांचा हाच प्रवास अधिक…
महागाईचा तिहेरी फटका! इंधन-तेलानंतर आता दुधानेही काढले पुणेकरांचे ‘दूधाचे दूध’ चितळे आणि गोकुळच्या दरवाढीने सर्वसामान्य हैराण; चहा, नाश्ता आणि स्वयंपाकघराचे गणित बिघडले
पुणे, दि. २४ (प्रतिनिधी) पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांनी आधीच त्रस्त झालेल्या पुणेकरांना आता दुधानेही मोठा झटका दिला आहे. इंधन दरवाढीनंतर खाद्यतेलाचे दर भडकले असतानाच आता नामांकित दूध ब्रँड्सनीही दरवाढ जाहीर केली आहे. ‘चितळे’ आणि ‘गोकुळ’ या दोन्ही…