पुण्यातील अवैध दारू प्रकरणावरून करुणा मुंडे यांचा सरकारवर घणाघात
पुण्यातील अवैध दारू विक्री प्रकरणात झालेल्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर स्वराज्य शक्ती सेनेच्या नेत्या करुणा धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. गंभीर घटना घडल्यानंतर केवळ कठोर कारवाईची आश्वासने देऊन सरकार आपली जबाबदारी झटकत असल्याचा…
पाषाणमध्ये ३७.६ अंशांचा उच्चांक, डुडुळगाव-चिंचवडही उष्णतेच्या विळख्यात
जून उजाडला तरी मान्सूनचा पत्ता नाही; दुपारच्या उन्हाने नागरिक हैराण, पावसाकडे लागल्या नजरा पुणे – जून महिन्याची सुरुवात झाली असली तरी पुणे जिल्ह्यात उन्हाचा तडाखा कायम आहे. पावसाची प्रतीक्षा वाढत असताना तापमानाने मात्र चांगलीच उसळी घेतली आहे.…
पुणे जिल्ह्यात तुकाराम मुंढे पॅटर्न! आंबेगाव आणि खेड तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; १९ लाखांचा साठा जप्त
पुणे: ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या आणि बेकायदेशीर अन्न उत्पादन करणाऱ्या अन्नमाफियांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने (FDA) आक्रमक पाऊल उचलले आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व खेड…
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई वाहिनीवर किलोमीटर 36.500 जवळ सोमवारी (दि. 1 जून) पहाटे साडेचारच्या सुमारास भीषण अपघात घडला. तांदूळ भरलेला ट्रक, खाद्य तेल वाहून नेणारा कंटेनर आणि एर्टिगा कार यांचा समावेश असलेल्या या अपघातात ट्रक चालक व क्लिनर यांचा…
पुण्यातील बनावट दारू प्रकरणानंतर भिवंडीत मोठी कारवाई; FDA कडून ६ टन मेथेनॉल जप्त, राज्यभर खळबळ
पुण्यात उघडकीस आलेल्या बनावट दारू प्रकरणानंतर राज्यभर सतर्कता वाढविण्यात आली असताना ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई करत तब्बल ६ टन मेथेनॉल जप्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे. जप्त करण्यात आलेल्या मेथेनॉलचा वापर बनावट…
केंद्र सरकारच्या अहवालानुसार पुणे शहर क्राईमच्या बाबतीत राज्यात पहिले तर देशात पाचवे क्रमांकाचे शहर
पुणे पोलीस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवा काँग्रेसमुक्त भारत म्हणजे सगळी काँग्रेस तुम्ही घेणार असं होतं का? केंद्र सरकारच्या गृहविभागाच्या अहवालानुसार पुणे शहर क्राईमच्या बाबतीत राज्यात पहिले तर देशात पाचवे शहर बनलय आहे. पुण्यातील कायदा व सुव्यवस्था…
pune-भीमाशंकर मंदिर १५ जून २०२६ पासून दर्शनासाठी खुले, प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील यांची माहिती, भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण
(pune)-भीमाशंकर मंदिर १५ जून २०२६ पासून दर्शनासाठी खुले, प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील यांची माहिती, भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण. बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे स्थान असलेले महाराष्ट्रातील श्री क्षेत्र भीमाशंकर येथील मंदिर हे नवीन सभामंडप,तसेच पायरी…
भुकूममध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी हरणाचा मृत्यू; वनविभागाकडून तपास सुरू.
मुळशी तालुक्यातील भुकूम येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एका मादी हरणाचा मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे घडली. शिवराय ढाब्यासमोर भरधाव वाहनाने हरणाला जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, एनडीएलगतच्या जंगलातून पाणी पिण्यासाठी आलेले…
हडपसर विषारी दारू प्रकरण : तीन पोलिस अधिकारी निलंबित; १२ जणांच्या मृत्यूनंतर कारवाई
पुणे : हडपसर परिसरातील विषारी दारू प्रकरणात १२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर पुणे शहर पोलिस दलात मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, हडपसर चौकीच्या प्रभारी…
लून हिंजवडीतील IT कंपनीला अचा*सातशे कर्मचाऱ्यांचे भवितव्य अंधारात ढकनक टाळे,कर्मचारी हवालदिल तर IT क्षेत्रात खळबळ*
आय टी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी येथील ‘थिंक टेक्नॉलॉजी इंडिया'( Thynk Tecnology India) ह्या कंपनीला कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक बंद करण्यात आल्याने सातशे कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कंपनी मध्ये इंजिनियर्स सोबत…