स्टेट बँक वर्कर्स ऑर्गनायझेशनचा 25 व 26 मे 2026 च्या संपाला विरोध
दिनांक 25 व 26 मे 2026 रोजी All India State Bank of India Staff Federation यांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपाला State Bank Workers Organisation ने जाहीर विरोध केला आहे. State Bank Workers Organisation ही संघटना National Organisation of Bank…
15 ते 20 जून च्या दरम्यान मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता
एप्रिल 2026 च्या अखेरीस आणि में महिन्याच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, सध्या महाराष्ट्राबरोबरच भारताच्या 57% जिल्हे हे उच्च तापमानाच्या प्रभावा खाली आहेत, तर जगातील 100 सर्वाधिक उष्ण शहरांपैकी 90 हून अधिक शहरे ही भारतात आहेत, काही शहरांमधे तापमान 40 ते…
.बारामतीत पुन्हा शिकाऊ विमान कोसळले; वैमानिक बचावला
बारामती तालुक्यात पुन्हा एकदा शिकाऊ विमान अपघाताची घटना घडली आहे. गोजुबावी गावच्या हद्दीत रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकॅडमीचे प्रशिक्षणार्थी विमान कोसळल्याची घटना आज दुपारी घडली. प्राथमिक माहितीनुसार, ही घटना काही वेळा पूर्वी घडली असून परिसरात एकच खळबळ…
रणरणत्या उन्हाने गड-किल्ले ओस पडले दुपारच्या कडक तापमानाचा पर्यटनाला फटका; डोंगरावरील देवस्थानांतही घटली गर्दी
महाड, दि. १२ (विशेष प्रतिनिधी) – राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा पारा चाळिशीपार गेला आहे. काही शहरांमध्ये तापमान ४२ अंशांच्या पुढे पोहोचले आहे. या असह्य उष्णतेचा मोठा फटका पर्यटन क्षेत्राला बसू लागला आहे. दुपारच्या वेळी राज्यातील गड-किल्ले, डोंगरमाथे…
एकलहरे येथे राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश नवनियुक्त पदाधिकारी व कार्यकारी सदस्य यांच्या नियुक्तीचा व ओळखपत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न.
राज्य मराठी पत्रकार परिषद चे केंद्रीय अध्यक्ष संस्थापक माननीय मधुसूदन कुलथे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय समिती संचालक माननीय राजेंद्र बिर्लाजी.. राज्य उपाध्यक्ष प्रवीण शिंदे..महाराष्ट्र राज्य निरीक्षक संदीपजी नाईक.. पुणे जिल्हा अध्यक्ष रायचंद…
2 में ला जाहीर होणार बारावी ( HSC) चा निकाल
राज्यातील बारावी (HSC) परीक्षेला बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांची उत्सुकता आता संपणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अधिकृतपणे जाहीर केले आहे की, 2026 सालाचा बारावीचा निकाल शनिवार, 2 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने…
नांदेडच्या तरुणीची सिंहगडावरून उडी मारून आत्महत्या
नांदेड येथील तरुणी (सध्या राहणार बीजली नगर चिंचवड) मनिषा धर्मदास गायकवाड( वय 28) हि 28 एप्रिल पासून बेपत्ता होती, 29 एप्रिल रोजी सिंहगडावर तिचा मोबाईल आणि अन्य वस्तू सापडल्याने हवेली पोलिस स्टेशन मध्ये ,ती बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली , त्यानंतर…
मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील घाटाला मिळणार बायपास, ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे १ मेला उद्घाटन
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मिसिंग लिंकचा कामाची पाहणी घाटातील अपघात आणि विलंबाला कायमचा ब्रेक; वेगवान आणि सुरक्षित प्रवासाने अर्थव्यवस्थेला मिळणार गती नवीन टोलवाढ नाही, चारचाकी आणि बसेस मधून होणाऱ्या प्रवासी वाहतुकीला परवानगी मुंबई, ता, 26 :…
महावितरणचा जागतिक झंझावात; ३० दिवसांत ४५ हजार सौरपंप बसवून ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’!
राज्यातील शेतीला दिवसा वीज देण्याचा महासंकल्प; ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राचा डंका मुंबई : महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्रासाठी आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणारा ठरला आहे. अवघ्या ३० दिवसांत ४५ हजारांहून अधिक सौर कृषिपंप बसवून महावितरणने…