मुंबईत रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क; महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला प्रथम नागरिकांची भेट
मुंबई : मुंबई महानगरात शनिवारी सकाळपासून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने जोर धरला असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत…
ध्रुव राठीला दिल्ली उच्च न्यायालयाचा दणका; वादग्रस्त व्हिडिओ प्रकरणी 15 दिवसांत निर्णयाचे निर्देश
नवी दिल्ली : प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी याला वादग्रस्त व्हिडिओ प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार देत महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने सरकारी तक्रार निवारण अपील समितीला (GAC) संबंधित अपीलावर 15 दिवसांच्या आत निर्णय घेण्याचे…
delhi-युवक हे विकसित भारताचे शिल्पकार; युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार, उद्योग आणि समाजाने एकत्र येण्याची गरज : डॉ. मनसुख मांडवीय
नवी दिल्ली(delhi) : भारताचे भविष्य घडविण्यात युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, त्यांच्या स्वप्नांना योग्य दिशा देणे आणि त्यांच्या कौशल्याला वाव मिळवून देणे ही सरकार, उद्योग क्षेत्र आणि समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केंद्रीय युवा…
pimpri chinchwad-रावेतमध्ये डॉक्टर महिलेचा इमारतीवरून पडून मृत्यू; आत्महत्येची नोंद, सर्व शक्यतांचा पोलीस तपास
पिंपरी-चिंचवड(pimpri chinchwad):रावेतमध्ये डॉक्टर महिलेचा इमारतीवरून पडून मृत्यू; आत्महत्येची नोंद, सर्व शक्यतांचा पोलीस तपास.खासगी रुग्णालयातील डॉक्टरचा दुर्दैवी अंत; कारण अद्याप अस्पष्ट, कुटुंबीयांना माहिती. रावेत परिसरातील एका निवासी सोसायटीत…
pimpri chinchwad-आळंदीत कारखाली चिरडून दोन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू; डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल,
पिंपरी दि. ३(pimpri chinchwad) -आळंदीत कारखाली चिरडून दोन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू; डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल,सीसीटीव्हीत अपघात कैद; नागरिकांनी पाठलाग करून चालकाला पकडले. आळंदी येथे दोन वर्षीय चिमुरडीचा भरधाव कारखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना…
तळेगाव एमआयडीसी रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी रो. बाळासाहेब शिंदे; पदग्रहण सोहळा उत्साहात
तळेगाव दाभाडे : रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या वेळी रो. बाळासाहेब शिंदे यांनी मावळते अध्यक्ष रो. प्रवीण भोसले यांच्याकडून अध्यक्षपदाची, तर रो. पांडुरंग पोटे यांनी मावळते सचिव रो.…
देहू-आळंदीत वारीचे मंगलमय वातावरण; विठुरायाच्या भेटीसाठी वारकरी सज्ज पालखी प्रस्थानाचे वेध लागले; दिंड्यांची तयारी अंतिम टप्प्यात, टाळ-पखवाजांना नवा सूर, तंबूही सज्ज
देहू-आळंदी : आषाढी वारीचे दिवस जवळ येताच देहू आणि आळंदी या संतभूमीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी प्रस्थानाचे वेध संपूर्ण वारकरी संप्रदायाला लागले आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून…
‘भक्ती विठोबाची… सेवा आरोग्याची’; आजपासून वारकऱ्यांसाठी ‘चरणसेवा’ उपक्रम सुरू ११ जिल्ह्यांतील ४०० सेवा केंद्रांवर १२ हजारांहून अधिक डॉक्टर व स्वयंसेवक सज्ज मोफत आरोग्यसेवा, फिजिओथेरपी आणि चरणसेवेचा लाभ
मुंबई : आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे ‘चरणसेवा’ उपक्रमाला आजपासून प्रारंभ झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून…
अर्पण देहूमध्ये धार्मिक वातावरणात अर्पणविधी; आमदार रोहित पवारांच्या संकल्पनेतून सेवा
देहू : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला यंदा विशेष भक्तीचा साज लाभणार आहे. सोहळ्यातील मुख्य पालखी रथासाठी आमदार रोहित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ११ किलो चांदी अर्पण केली आहे. देहू नगरीत बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता हा भावपूर्ण…