केतन अग्रवाल हत्या प्रकरणानंतर राष्ट्रीय पुरुष आयोगाची मागणी जोरात; भाजप खासदार अशोक कुमार मित्तल यांची केंद्र सरकारकडे साकडे
नवी दिल्ली : पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर देशात राष्ट्रीय पुरुष आयोग स्थापन करण्याची मागणी पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. राज्यसभेतील भाजप खासदार अशोक कुमार मित्तल यांनी या घटनेचा उल्लेख करत पुरुषांवरील वाढत्या…
पावसाळ्यात लोणावळ्यातील गरमागरम कांद्याच्या भजींना पर्यटकांची विशेष पसंती
लोणावळा : पावसाळा सुरू होताच पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. धुक्याने नटलेले डोंगर, कोसळणारे धबधबे आणि आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेताना पर्यटक गरमागरम कांद्याची भजी आणि वाफाळत्या चहाचा आस्वाद घेण्यास विशेष…
चांदीने घेतली मोठी झेप; एका दिवसात प्रतिकिलो ५ हजार रुपयांची वाढ, सोन्यालाही तेजीचा आधार
मुंबई : ३ जुलै २०२६ हा दिवस सराफा बाजारातील चांदीच्या गुंतवणूकदारांसाठी मोठा दिलासादायक ठरला. आंतरराष्ट्रीय बाजारातील जोरदार खरेदीचा थेट परिणाम भारतातील सराफा बाजार आणि मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX) वर दिसून आला. त्यामुळे चांदीच्या किमतींमध्ये एका दिवसात…
भारत-इंग्लंड दुसऱ्या टी-20 सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणाची शक्यता; चाहत्यांची उत्सुकता शिगेला
मँचेस्टर : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज रंगणार असून, युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्या संभाव्य पदार्पणाकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. पहिला सामना पावसामुळे निकालाविना राहिल्यानंतर भारतीय संघ विजयाच्या…
जोधपूर विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन; राजस्थानला विकास प्रकल्पांची मोठी भेट
जोधपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानातील जोधपूर विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी राजस्थानसाठी विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करत राज्याच्या पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकासाला नवी चालना दिली.…
पिस्तूलासह तरुणास अटक
परी, दि. ४ (प्रतिनिधी) – पोलीस आयुक्तांच्या शस्त्रबंदी आदेशाचा भंग करून बेकायदेशीरपणे देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई रावेत येथील राजयोग कॉलनी रोडवर शुक्रवारी मध्यरात्री…
भरधाव दुचाकी घसरून १७ वर्षीय मुलीचा मृत्यू
पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – भरधाव वेगातील दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एका १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना बोऱ्हाडेवाडी, मोशी येथील संभाजी महाराज पुतळ्यासमोर २७ जून रोजी रात्री साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. सरंजली प्रकाश कराळे (वय १७)…
मोबाइल घेतल्याच्या संशयावरून एकाचा खून; आरोपी अटकेत
पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – मोबाइल घेतल्याच्या संशयावरून एका मजुराने ४२ वर्षीय व्यक्तीला जबर मारहाण करून खून केला. ही घटना मोई गावच्या हद्दीतील गुरुकृपा हाउसिंग सोसायटीत २९ जून रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घडली आहे. चाँद याकुब शेख (वय ४२)…
भारत-फ्रान्स आर्थिक सहकार्याला नवी गती; महत्त्वाच्या खनिजे, गुंतवणूक आणि वित्तीय क्षेत्रात भागीदारी वाढविण्यावर भर
ऐक्स-एन-प्रोव्हॉन्स (फ्रान्स): भारत आणि फ्रान्स यांच्यातील आर्थिक व वित्तीय सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन आणि फ्रान्सचे अर्थव्यवस्था, वित्त, उद्योग, ऊर्जा व डिजिटल सार्वभौमत्व मंत्री…
तुकाराम मुंढे यांच्या मोक्का आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान; ‘आदेश मनमानी आणि अधिकारांचा गैरवापर’ असल्याचा दावा
नागपूर : अन्नसुरक्षा आणि मानके कायद्यांतर्गत प्रतिबंधित खाद्यपदार्थांच्या निर्मिती, वाहतूक आणि विक्रीमध्ये सहभागी असलेल्या आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) लागू करण्याबाबत अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे सचिव तुकाराम मुंढे…