Home

पिंपरी-चिंचवड

रक्षकच बनला भक्षक! भोसरीत तीन अल्पवयीन मुलींवर सुरक्षारक्षकाचा अत्याचाराचा प्रयत्न

चिमुरडीच्या धाडसामुळे नराधमाला बेड्या ​पाण्याच्या टाकीचे आमिष दाखवून सातव्या मजल्यावर नेले; पहिल्याच दिवशी सुरक्षा रक्षकाचे संतापजनक कृत्य ​पिंपरी-चिंचवड ः पिंपरी-चिंचवडमधील…

पिंपरी-चिंचवड

पिंपरीत सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणाऱ्या महिलेवर कारवाई

पिंपरी, दि. ९ (प्रतिनिधी) – पिंपरीतील सार्वजनिक रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण करून अश्लील हावभाव करणाऱ्या एका महिलेवर अनैतिक मानवी…

पिंपरी-चिंचवड

भोसरीत पतीला लाकडी दांडक्याने मारहाण करून पत्नीला पळवून नेले

पिंपरी, दि. ९ (प्रतिनिधी) – मोबाइलमधील रेकॉर्डिंगवरून झालेल्या वादात ठेकेदाराने एका तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर सासरकडील आरोपींनी…

पिंपरी-चिंचवड

निगडीत तडीपार गुंडाला गावठी कट्ट्यासह अटक

पिंपरी, दि. ९ (प्रतिनिधी) – पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन करून शहरात वावरणाऱ्या एका तडीपार गुंडाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या…

पिंपरी-चिंचवड

चिंचवडमध्‍ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १५ हजारांची रोकड जप्त

पिंपरी, दि. ९ (प्रतिनिधी) – चिंचवड येथील पवना नदीकाठी सुरू असलेल्या ‘तीन पत्ती’ जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेने छापा टाकून पाच…

पिंपरी-चिंचवड

बँकेने सील केलेले गाळ्यांचे कुलूप तोडून बेकायदेशीर ताबा; भोसरी एमआयडीसीतील प्रकार

पिंपरी, दि. ९ (प्रतिनिधी) – न्यायालयाच्या आदेशानुसार बँकेने सील केलेले व्यापारी गाळ्यांचे कुलूप परस्पर उघडून त्यावर दुसरे कुलूप लावून बेकायदेशीर…

क्राईम

​’तुझा मुलगा घराकडे का बघतोय?’ विचारणे पडले महागात; संतापलेल्या शेजारणींनी महिलेचे फोडले डोके

पिंपरी, दि. ९ (प्रतिनिधी) – शेजारी राहणाऱ्या महिलेच्या मुलाला ‘घराकडे का बघतोय’ असा जाब विचारल्याच्या कारणावरून दोन महिलांनी एका ३०…

पिंपरी-चिंचवड

वाऱ्याच्या तडाख्यात मेट्रोची सुरक्षा उडाली; भक्ती-शक्ती चौकात लोखंडी पत्र्यांचा थरार

भरदिवसा पुलावरून पत्रे कोसळली; वाहनधारकांची धावपळ, मेट्रो प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संताप पिंपरी-चिंचवड ः निगडीतील भक्ती-शक्ती चौकात सुरू असलेल्या मेट्रो कामादरम्यान शनिवारी…

क्राईम

२५ हजारांच्या सोन्यासाठी नात्यातील वृद्धेचा निर्घृण खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गोणीत भरून नदीपात्रात फेकला

पिंपरी, दि. ९ (प्रतिनिधी) – दागिने आणि पैशांच्या लालसेपोटी एका नराधमाने नात्यातील ८० वर्षीय वृद्ध महिलेचा गळा दाबून खून केल्याची…

पुणे

​चऱ्होलीत मध्यरात्री थरार! ‘अटलांटिका’ सोसायटीत मोठी गॅस गळती; अग्निशामक दलाच्या तत्परतेने २०० कुटुंबांचा जीव वाचला

​चऱ्होली (पुणे): चऱ्होली येथील डी. वाय. पाटील कॉलेज जवळील ‘अटलांटिका’ सोसायटीत शनिवारी मध्यरात्री गॅस गळतीची मोठी घटना घडली. सोसायटीच्या अवाढव्य…