हातात पुस्तकांऐवजी कोयते-पिस्तूल!; पिंपरी-चिंचवडमध्ये अल्पवयीन गुन्हेगारीचा स्फोट झटपट पैसा, सोशल मीडियावरील ‘भाईगिरी’मुळे किशोरवयीन मुले भरकटली
पिंपरी-चिंचवड ः औद्योगिक आणि शैक्षणिक शहर म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये आता अल्पवयीन गुन्हेगारी गंभीर स्वरूप धारण करत आहे. हातात शालेय दप्तर असण्याच्या वयात अनेक मुले कोयते, तलवारी आणि पिस्तूल घेऊन रस्त्यावर उतरू लागली आहेत. किरकोळ वादातून खुनी…
ताथवडे येथे भीषण अपघात; उभ्या ट्रकवर टेम्पो ट्रॅव्हलर आदळली अग्निशमन दलाने पत्रे कापून जखमीला काढले बाहेर; पहाटेच्या सुमारास थरार
पिंपरी-चिंचवड : मुंबई-बेंगलोर महामार्गावर ताथवडे येथे उभ्या असलेल्या ट्रकवर टेम्पो ट्रॅव्हलर पाठीमागून जोरदार आदळली. या भीषण अपघातात एक प्रवासी गंभीर जखमी होऊन वाहनातच अडकला होता. पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या जवानांनी अत्यंत कौशल्याने या प्रवाशाची…
दुर्गादेवी टेकडी परिसरात बिबट्याचा थरार; सीसीटीव्हीमध्ये दर्शन! वनविभागाकडून सर्च ऑपरेशन सुरू; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहराच्या लगत असलेल्या दुर्गा देवी टेकडी, देहूरोड आणि रावेत परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे निष्पन्न झाले आहे. अमुनिशन फॅक्टरी, दुर्गा देवी टेकडी आणि म्हस्के वस्ती भागात बिबट्या फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले…
संशयास्पद महिलेला पकडले; चिमुरड्याच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला
भरदिवसा घडलेल्या प्रकाराने पालकांमध्ये दहशतीचे वातावरण; पोलिसांकडून महिलेची कसून चौकशी सुरू पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून मुले पळवणारी टोळी सक्रिय असल्याच्या अफवांना ऊत आला असतानाच, काळभोरनगर परिसरात सोमवारी दुपारी एका…
महावितरणचा ‘आंधळा’ कारभार; पिंपरीत वीजचोरीचा महापूर, सामान्य ग्राहकांना मात्र वसुलीचा दट्ट्या!
पिंपरी-चिंचवड : पिंपरी कॅम्पमधील रिव्हर रोड परिसर आणि बाजारपेठेत सध्या वीजचोरीचा उघड नंगानाच सुरू आहे. महावितरणच्या डी. पी. बॉक्समधून खुशाल वीज चोरली जात असून, त्यावर काही बडे शोरूम्स चक्क एअर कंडिशनर्स (AC) चालवत आहेत. विशेष म्हणजे, या सर्व प्रकाराची…
गच्च्यांवर रंगली वाळवणाची धामधूम; उन्हाळ्यात घराघरांत पारंपरिक चवींचा सुगंध महिलांची लगबग वाढली; ‘होममेड’ पदार्थांना सोशल मीडियावरून मोठी मागणी
पिंपरी-चिंचवड – उन्हाळ्याचा कडाका वाढताच शहरातील गच्च्या पुन्हा एकदा जिवंत झाल्या आहेत. घराघरांत वाळवणाची लगबग सुरू झाली आहे. पांढऱ्याशुभ्र कुरडया, रंगीबेरंगी पापड आणि शेवया यांचा दरवळ परिसरात पसरला आहे. वर्षभराच्या साठवणीसाठी महिलांची धांदल…
हॉटेलमधील जेवण महागणार; गॅस दरवाढीचा पिंपरी-चिंचवडमधील व्यावसायिकांना मोठा दणका
व्यावसायिक सिलिंडरच्या दरात विक्रमी वाढ; १० ते १५ टक्के दरवाढीचे संकेत ’पिंपरी-चिंचवड :’ व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात झालेल्या प्रचंड वाढीमुळे पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल उद्योग संकटात सापडला आहे. तेल कंपन्यांनी केलेल्या या दरवाढीमुळे हॉटेल…
कामगार नगरीत सुट्टीचा काळ ‘हाय अलर्ट’;
घरफोड्यांपासून बचावासाठी नागरिकांनो अशी घ्या काळजी पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड ही औद्योगिक ओळख असलेली ‘कामगार नगरी’ मे महिन्यात अंशतः रिकामी होते. शाळांना सुट्टी लागते. कारखान्यांतील कामगार, तसेच मध्यमवर्गीय कुटुंबे मूळ गावी रवाना होतात. मात्र, याच…
पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत कायम; नागरिक ‘भयछाये’त!
अपुऱ्या मनुष्यबळामुळे पालिकेचे नियंत्रण सुटले; कंत्राटी यंत्रणेचा ‘रामभरोसे’ कारभार पिंपरी-चिंचवड : औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील गल्लीबोळांपासून मुख्य रस्त्यांपर्यंत कुत्र्यांच्या टोळ्यांचे…
जिल्ह्यात बारामती पुन्हा सर्वाधिक उष्ण तालुका; पिंपरी-चिंचवड कितव्या स्थानी ते पाहा
जिल्ह्यात तापमानाचा चढता आलेख कायम पिंपरी-चिंचवड – पुणे जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून बारामती तालुक्यात पुन्हा सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. आज पुन्हा ३८.२ अंश सेल्सिअस तापमानासह बारामती अव्वल ठरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उष्णतेचा प्रभाव…