डोळ्यांची जळजळ वाढली! पिंपरी-चिंचवडमध्ये ‘ड्राय आय सिंड्रोम’चा विळखा
तापमानाचा पारा चाळीशी पार; कडक उन्हामुळे नागरिक हैराण, नेत्रतज्ज्ञांचा सतर्कतेचा इशारा पिंपरी-चिंचवड : शहरात उन्हाचा तडाखा वाढल्याने आता नागरिकांच्या डोळ्यांच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे. उष्णतेच्या लाटेमुळे ‘ड्राय आय सिंड्रोम’चे…
तरुणांनो व्यायाम करा… पण जरा जपून! उन्हाच्या तडाख्यात ‘अतिव्यायाम’ ठरेल जीवघेणा; पिंपरी-चिंचवड आरोग्य विभागाचा सतर्कतेचा इशारा
पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवड शहरात उन्हाचा पारा चाळीशी पार करत आहे. अशा कडाक्याच्या उन्हात फिटनेसच्या वेडापायी तरुण भरउन्हात घाम गाळत आहेत. मात्र, हा अतिउत्साह जीवावर बेतू शकतो. हवामानातील बदलांमुळे शरीरावर येणारा ताण ओळखून व्यायामात बदल करणे आता…
पिंपरी चिंचवड शहरातील डुडुळगाव ठरले पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक ‘हॉट’!
पिंपरी-चिंचवडमध्ये ३९.९°C तापमानाची नोंद: पुणे जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट; शहरात दुपारी रस्ते ओस, नागरिक त्रस्त पिंपरी-चिंचवड – पुणे जिल्ह्यात उन्हाचा पारा झपाट्याने वाढत असून आज पिंपरी-चिंचवडमधील डुडुळगाव येथे सर्वाधिक ३९.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद…
पवना धरणातून पाण्याचा विसर्ग; रावेतमध्ये पाणीपातळी बदलणार ४०० क्युसेकने सोडणार पाणी; दुपारी जलविद्युत केंद्रातून अतिरिक्त विसर्ग
पिंपरी–चिंचवड पवना धरणातून बुधवारी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. या विसर्गामुळे रावेत परिसरातील पाणीपातळीत बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पवना उपविभागाच्या सूचनेनुसार…
’गावरान’ आंब्याची चव हरवली; रसपान आता दुर्मिळ!
वृक्षतोड आणि हवामान बदलाचा फटका; पारंपरिक संस्कृती धोक्यात पिंपरी–चिंचवड- उन्हाळ्याचा तडाखा वाढला की रसाहार आठवतो. मात्र, पिंपरी-चिंचवडकरांना यंदा गावरान आंब्याची खरी चव चाखायला मिळेनाशी झाली आहे. बाजारात आणि घराघरांतून अस्सल गावरान आंब्याचा रस आता…
मिरची, धने अन् जिरे महागले; १५ ते २५ टक्क्यांची दरवाढ
घरगुती मसाला बनवणे झाले कठीण उन्हाळा आला की मसाला करण्याची लगबग सुरू होते. पण यंदा मसाल्यांच्या बाजारात महागाईचा तडाखा बसला आहे. साहित्याचे दर वाढल्याने गृहिणींचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. वाढत्या दरांचा फटका: यंदा मसाल्यांच्या साहित्यात मोठी…
पिंपरी-चिंचवडकरांनो, पाणी जपून वापरा! उद्या शहराचा पाणीपुरवठा बंद
मंगळवारी सायंकाळी पाणी येणार नाही; पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन! पिंपरी-चिंचवड: शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. निगडी जलशुद्धीकरण केंद्रात देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे उद्या मंगळवार, २८ एप्रिल रोजी संपूर्ण…
तहानेचा व्यापार की माणुसकीचा अंत? पिंपरी-चिंचवडमध्ये ‘पाणपोई’ संस्कृती हरवली!
भाऊ, शहरात आता पाण्याचाही धर्म उरला नाही; तहानलेल्या वाटसरूंची व्यथा… पिंपरी-चिंचवड :- कडक उन्हाळा… अंगाची लाहीलाही करणारी उष्णता… आणि कोरडा पडलेला घसा! अशा परिस्थितीत एखादी ‘पाणपोई’ दिसली तर अमृतासारखी वाटते. पण, पिंपरी-चिंचवडसारख्या…
पिंपरी चिंचवड ला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात फक्त 39 टक्के पाण्याचा साठा….
पिंपरी-चिंचवडकरांनो, ही केवळ बातमी नाही—ही आपल्या उद्याच्या अस्तित्वाची घंटा आहे. पवना धरण आज केवळ ३९ टक्के पाणीसाठ्यावर आले आहे, आणि हा उरलेला साठा आपल्याला पावसाळा येईपर्यंत पुरवायचा आहे. तीव्र उन्हामुळे धरणातील पाणी वेगाने आटत आहे, तर दुसरीकडे शहराची…
पिंपरी-चिंचवड ‘हॉट’! ४१.२ अंशांवर पारा; भरदुपारी रस्त्यांवर ‘कर्फ्यू’सारखा शुकशुकाट
यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद; कडाक्याच्या उन्हाने बाजारपेठांमधील व्यवहार थंडावले पिंपरी-चिंचवड – औद्योगिक नगरी पिंपरी-चिंचवडमध्ये उन्हाचा पारा आता ४१.२ अंशांवर पोहोचला आहे. चालू हंगामातील हे सर्वाधिक तापमान ठरले असून शहरात जणू…