वाहतूक पोलिसाकडे मागितली ५० हजारांची खंडणी
पिंपरी, दि. १७ (प्रतिनिधी) – वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड भरतानाचे चित्रीकरण करून ते व्हायरल करण्याची धमकी देत एका पोलीस कर्मचाऱ्याकडे ५० हजार रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. ही घटना बुधवारी (दि. १५ एप्रिल) रोजी सायंकाळी पाच…
पाण्याअभावी सोसायट्यांचा संताप उसळला; पिंपरी-चिंचवडकरांचा मुख्यमंत्री दरबारी जाण्याचा इशारा
जनसंवाद सभेत तणावपूर्ण वातावरण; आश्वासनांवर नागरिकांचा विश्वास उडाला, मोर्च्याची तयारी सुरू पिंपरी, दि. १७ (प्रतिनिधी) – शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांचा पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे नागरिकांचा…
चिंचवडमध्ये रेकॉर्डवरील आरोपीच्या टोळक्याचा राडा; चौघांना अटक
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यावर चिंचवड पोलिसांकडून दखल पिंपरी, दि. १७ (प्रतिनिधी) – चिंचवड मधील वाल्हेकरवाडी येथे एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या टोळक्याने राडा घातला. धक्का लागल्याच्या कारणावरून सात जणांनी मिळून दोघांना बेदम मारहाण केली.…
पिंपरीमध्ये वाहनांवर कोसळली भिंत
पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – पिंपरी येथे रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या वाहनांवर भिंत कोसळली ही घटना गुरुवारी (दि. १६) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास घडली. पिंपरीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून स्वर्गीय इंदिरा गांधी उड्डाण पुलाकडे…
बांगलादेशी महिलेसह नऊ महिलांची सुटका लॉजवर सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने चिखली परिसरात एका लॉजवर धडक कारवाई करत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. लक्ष्मी चौक येथील आदित्य लॉजवर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी नऊ पीडित महिलांची…
मोई गावात शेजाऱ्याकडून दगडाने मारहाण; तरुण गंभीर जखमी
पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – घराबाहेर जाताना काय बोलला, अशी विचारणा करत शेजाऱ्यांनी एका तरुणाला शिवीगाळ करत दगडाने मारहाण करून जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. १४ एप्रिल) रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मोई गावात घडली. नंदकुमार भीमराव बिळकेरे…
पिंपरी स्मशानभूमी परिसरात अल्पवयीन मुलाकडून पिस्टल जप्त
पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – बेकायदेशीररीत्या पिस्टल बाळगल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले असून शस्त्र पुरवणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. १५ एप्रिल) रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास…
सांगवी परिसरात दोन पिस्तूल आणि काडतुसांसह दोन तरुणांना अटक
पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – बेकायदेशीररीत्या पिस्तूल बाळगणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. १५ एप्रिल) रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास जुनी सांगवी येथील औंध जिल्हा रुग्णालयाजवळील पॉवर हाऊसजवळ करण्यात आली. साहिल…
शाब्दिक वादातून चाकूने हल्ला; जीवे मारण्याची धमकी
पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – जुना शाब्दिक वादाचा राग मनात धरून एका व्यक्तीने तरुणाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करत पायावर चाकूने वार केले. ही घटना बुधवारी (दि. १५ एप्रिल) रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास कुरुळी गाव येथील डोंगरे वस्तीत घडली.…
विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी तोलानी मेरीटाईम इन्स्टिट्यूट विरोधात गुन्हा दाखल
पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – इंदोरी येथील तोलानी मेरीटाईम इन्स्टिट्यूटमध्ये व्यायाम करत असताना बास्केटबॉलच्या रिंगचा लोखंडी खांब अंगावर पडल्याने ५ एप्रिल रोजी एका २० वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी इन्स्टिट्यूटच्या विरोधात गुन्हा दाखल…