Pimpri-Chinchwad पत्नीच्या आजारपणाच्या चिंतेतून चालकाची आत्महत्या; चिंचवडमधील घटनेने हळहळ
एम्पायर स्टेट उड्डाणपुल परिसरात घटना; मानसिक तणावातून टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पिंपरी-चिंचवड : पत्नीच्या गंभीर आजारपणामुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावातून काळेवाडी येथील एका चालकाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना चिंचवडमध्ये घडली. एम्पायर…
दुबई ते बँकॉक… अखेर सायबर रॅकेटचा मास्टरमाइंड जेरबंद! पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठी कारवाई; कोट्यवधींच्या फसवणुकीमागील मुख्य सूत्रधाराला भारतात आणले
पिंपरी, दि. १२ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठी कारवाई करत दुबई आणि थायलंडमधून सायबर फसवणुकीचे जाळे चालवणाऱ्या मुख्य सूत्रधाराला अखेर गजाआड केले आहे. इंटरपोलच्या ‘रेड कॉर्नर नोटीस’ आणि…
महाळुंगेत अवैध धंदेवाल्यांवर बुलडोझरचा घाव; दारू अड्ड्यांची पाळेमुळेच उपटली सहा ठिकाणांवरील अनधिकृत बांधकामे जेसीबीने जमीनदोस्त; पोलीस, उत्पादन शुल्क विभाग आणि एमआयडीसीची संयुक्त धडक कारवाई
पिंपरी-चिंचवड ः अवैध हातभट्टी दारू विक्री करणाऱ्यांविरोधात महाळुंगे पोलिसांनी मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत थेट बुलडोझर पॅटर्नचा अवलंब केला आहे. महाळुंगे एमआयडीसी परिसरातील सहा ठिकाणी सुरू असलेले अवैध दारू अड्डे आणि त्यासाठी उभारण्यात आलेली अनधिकृत…
पिंपरी-चिंचवडकरांचे डोळे आकाशाकडे; जून अर्धा सरला तरी पावसाचा पत्ता नाही! उकाड्याने शहर होरपळले; शेतकरी, चाकरमानींसह रेनकोट-छत्री विक्रेतेही मान्सूनच्या प्रतीक्षेत
पिंपरी-चिंचवड : जून महिना सुरू होऊन १२ दिवस उलटले आहेत. मात्र पिंपरी-चिंचवड शहरात अजूनही पावसाचा ठोस पत्ता नाही. उलट दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढत आहे. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत आहेत. उष्णता आणि उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दरवर्षी मान्सूनपूर्व…
नोकरी मिळेना, लग्न जमेना! नैराश्यातून बीडच्या ३२ वर्षीय तरुणाची भंडारा जवळ गळफास लावून आत्महत्या
तळेगाव दाभाडे : मनासारखी नोकरी मिळत नसल्याने आणि वय वाढत चालले तरी लग्न जमत नसल्याने आलेल्या तीव्र नैराश्यातून एका ३२ वर्षीय तरुणाने झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इंदोरी (मावळ) येथील…
रुग्णालय गाठण्याआधीच नवजीवनाची चाहूल; ‘१०८’ रुग्णवाहिकेत राज्यभरात ४२ हजारांहून अधिक सुरक्षित प्रसूती
वाहतूक कोंडी, दुर्गम भाग आणि आपत्कालीन परिस्थितीवर मात; हजारो माता-बालकांसाठी ‘१०८’ ठरली जीवनरेषा पुणे : प्रसूतीच्या वेदनांनी तडफडणाऱ्या गर्भवती महिलांसाठी ‘१०८’ रुग्णवाहिका सेवा केवळ वाहतूक व्यवस्था राहिलेली नाही, तर ती अनेक…
Pimpri-Chinchwad मानसिक छळाला कंटाळून टीसीएस कर्मचाऱ्याची आत्महत्या सुसाईड नोटमध्ये महिला सहकाऱ्यांवर गंभीर आरोप; भोसरीत तिघांविरोधात गुन्हा
पिंपरी-चिंचवड : हिंजवडीतील आयटी क्षेत्राला हादरवणारी घटना भोसरीत उघडकीस आली आहे. कंपनीतील कथित मानसिक छळ, वारंवार होणारा अपमान आणि वैयक्तिक आयुष्यातील वादातून झालेल्या त्रासाला कंटाळून टीसीएसमधील एका वरिष्ठ कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक…
महापालिकेच्या पार्किंगमध्येच लाचखोर निरीक्षक जाळ्यात
अनधिकृत बांधकामावर कारवाई टाळण्याच्या बदल्यात ७० हजारांची मागणी; एसीबीची धडक कारवाई पिंपरी-चिंचवड : अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणाऱ्या यंत्रणेतीलच एका कर्मचाऱ्याने पैशांच्या मोहापायी कायद्यालाच हरताळ फासल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बांधकामावर पाडकामाची…
होर्डिंगसाठी 63 झाडांची बेकायदेशीर छाटणी करणाऱ्या होर्डिंग कंपनीवर एफआयआर दाखल करा मुंबई उपनगर पालकमंत्री एँड. आशिष शेलार यांचे निर्देश
अंधेरी (पश्चिम) येथील न्यू लिंक रोड परिसरात जाहिरात फलकांना स्पष्ट दृश्यता मिळावी यासाठी तब्बल 63 झाडांची अनधिकृतपणे छाटणी करण्यात आल्याचा गंभीर बाब स्थानिक नगरसेवक रुपेश सावारकर यांनी पालकमंत्री तथा माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री मा. आशिष…
“प्रताप सरनाईक कणखर मंत्री वाटले होते, पण…”; सदाभाऊ खोत यांची परिवहन मंत्र्यांवर जोरदार टीका
मुंबई, प्रतिनिधी : प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार सदाभाऊ खोत यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर निशाणा साधत गंभीर आरोप केले आहेत. “मला वाटलं होतं की प्रताप सरनाईक यांच्यासारखा कणखर परिवहन मंत्री मिळाला. मात्र आता माझ्या लक्षात आलं की ते गटार…