इराणी कॅफे व हॉटेल समरनाईन परिसरात दारूची अवैध वाहतूक पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई
पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून विदेशी दारू, बिअर आणि गावठी हातभट्टीची बेकायदेशीर वाहतूक व विक्री करणाऱ्या एकूण पाच आरोपींवर धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी…
भांडणाबाबत विचारणा केल्याने महिलेला लाकडी दांडक्याने मारहाण
पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – मुळशी तालुक्यातील माण गावातील जुनी विटभट्टी बोडकेवाडी येथे भांडण का करता? अशी विचारणा करणाऱ्या महिला व त्यांच्या मुलीला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. १२ जून) रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास…
दंडाच्या जादा पैशांवरून मासे विक्रेत्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण
पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील वासुली गावाच्या हद्दीतील बाजारतळ येथे बसण्यासाठी पावतीच्या पैशांव्यतिरिक्त जादा दंडाची मागणी केल्याच्या कारणावरून एका मासे विक्रेत्याच्या भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. ११ जून)…
पोलीस भरतीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पावणेचार लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – रायगड येथील पोलीस भरतीचा फॉर्म भरलेल्या एका २४ वर्षीय तरुणाला पोलीस दलात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तीन लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना जुलै २०२४ पासून १२ जून २०२६ दरम्यान वाघोली, मोशी तसेच मुंबई व…
गॅस बिल भरण्याच्या बहाण्याने पावणेदोन लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – मावळ तालुक्यातील गहुंजे येथे एका ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची गॅस बिल भरण्याच्या बहाण्याने चोरट्याने मोबाईलवर ए.पी.के. फाईल पाठवली. त्याद्वारे क्रेडिट कार्डची माहिती चोरून एक लाख ९९ हजरी १२८ रुपयांची ऑनलाइन फसवणूक…
पहिल्या वनडेआधी चिंता वाढली! धर्मशालेत काळे ढग, भारत-अफगाणिस्तान सामना पावसाच्या छायेत?
धर्मशाला : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी क्रिकेटप्रेमींसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे हवामान अचानक बदलले असून मैदानावर काळे ढग दाटून आल्याने सामन्यावर पावसाचे सावट निर्माण झाले आहे.…
मुक्ता टिळक यांच्या स्मृतींना मानवंदना; पुणे महापालिकेच्या अत्याधुनिक कर्करोग रुग्णालयाला त्यांचे नाव देण्याच्या निर्णयाचे स्वागत
पुणे : भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार दिवंगत मुक्ता टिळक यांच्या स्मृती जपण्यासाठी पुणे महापालिकेच्या अत्याधुनिक कर्करोग रुग्णालयाला त्यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे. कर्करोगाशी…
पश्चिम बंगालमधील हजारो ईव्हीएम आगीत जळाल्याचा काँग्रेसचा दावा; अतुल लोंढे यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
नवी दिल्ली : पश्चिम बंगाल निवडणुकीत वापरण्यात आलेल्या हजारो ईव्हीएम (EVM) मशीन आगीत जळून खाक झाल्याचा गंभीर दावा काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला असून निवडणूक प्रक्रियेवर पुन्हा…
क्राईम पेट्रोल पाहून शिकला चैन स्नॅचिंगचा फंडा सराईत चोर अखेर गुन्हे शाखेच्या जाळ्यात
पिंपरी-चिंचवड ः दूरचित्रवाणीवरील ‘क्राईम पेट्रोल’सारख्या गुन्हेगारी मालिका पाहून चैन स्नॅचिंगचे तंत्र शिकलेल्या एका सराईत गुन्हेगाराला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट-१ पथकाने थरारक पाठलाग करून गजाआड केले. सुमित गोविंद इंगळे (वय ३१, सध्या रा.…
गुटखा-तंबाखू प्रकरणात कठोर पाऊल; FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय, ‘मकोका’ अंतर्गत कारवाईचे आदेश
मुंबई : राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, तंबाखू आणि निकोटीनयुक्त पानमसाल्याच्या अवैध व्यापारावर आता आणखी कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील अशा अवैध साठवणूक आणि विक्रीवर थेट कठोर कायदेशीर…