कुदळवाडीत ३६ हजारांचा गुटखा जप्त
पिंपरी, दि. ६ (प्रतिनिधी) – शासनाने प्रतिबंधित केलेली सुगंधी तंबाखू आणि गुटखा अवैधरित्या विकणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई ४ जून रोजी रात्री ९:३३ वाजता कुदळवाडीतील विसावा चौका शेजारील रॉयल फॉर्म वॉशिंग सेंटरजवळ…
पेन्शन कार्डच्या बहाण्याने वृद्धाची ९ लाखांची फसवणूक!
पिंपरी, दि. ६ (प्रतिनिधी) – फेसबुकवर ‘सीनियर सिटीझन्स पेन्शन कार्ड’ची खोटी माहिती देऊन एका ज्येष्ठ नागरिकाची ९ लाख १६ हजार ९०० रुपयांची सायबर फसवणूक झाली आहे. हा प्रकार ४ जून रोजी दुपारी ३:३० ते रात्री ८:१० दरम्यान स्वप्ननगरी सोसायटी,…
काळ्या बाजारातील अवैध गॅस साठा जप्त; एक जण ताब्यात!
पिंपरी, दि. ६ (प्रतिनिधी) – चोरून व चढ्या भावाने विक्री करण्यासाठी २३ गॅस सिलिंडरची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एकाला पोलिसांनी रंगेहात पकडले. ही कारवाई गुरुवारी (दि. ४ जून) रोजी सायंकाळी ७:४५ वाजता चाकण-आगरकरवाडी रोडवरील सिद्धार्थ बौद्ध विहारासमोर…
अवैध दारूविरोधात तिन्ही यंत्रणांचा संयुक्त एल्गार; पुणे-पिंपरी परिसरात मोठ्या कारवाईची तयारी
पिंपरी-चिंचवड, पुणे शहर आणि ग्रामीण पोलीस एकाच व्यासपीठावर; हातभट्ट्या, भेसळयुक्त दारू आणि तस्करी रोखण्यासाठी समन्वित मोहीम पिंपरी–चिंचवड : फुगेवाडी विषारी दारूकांडाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू व्यवसायाविरोधात आता व्यापक आणि समन्वित मोहीम उभारण्यात आली…
हातात बाबासाहेबांचं पुस्तक घेऊन अभिजीत दिपके दिल्लीत दाखल; जंतर-मंतरवर उपस्थितीमुळे चर्चांना उधाण
नवी दिल्ली सामाजिक आणि वैचारिक विषयांवर सातत्याने भूमिका मांडणारे अभिजीत दिपके हे हातात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तक घेऊन दिल्लीत दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या या आगमनामुळे सामाजिक आणि राजकीय वर्तुळात…
विधान परिषद निवडणुकीत बाजार मांडला गेला, ७० टक्के लोक विकले गेले,काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप
ओबीसी समाजाला मतांपुरते वापरले जाते,लोकसंख्येच्या प्रमाणात सवलती द्या, वडेट्टीवार यांची मागणी नागपूर विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. नगरसेवकांना लाखो रुपयांची…
अवैध दारूविरोधात पोलीसांचा निर्णायक एल्गार; पिंपरी-चिंचवडमध्ये ‘अँटी बुटलेगिंग कक्ष’ सक्रिय
फुगेवाडी दारूकांडानंतर कठोर पाऊल; दारू माफिया, पुरवठादार आणि संरक्षण देणाऱ्यांवरही करडी नजर पिंपरी–चिंचवड : फुगेवाडीतील विषारी दारूकांडाने हादरलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात अवैध दारू व्यवसायाविरोधात आता सर्वात मोठी मोहीम राबविण्यात येणार आहे. अवैध दारूचे…
रोखठोक वक्तव्याची दखल ?; CIDच्या एसपी वैशाली माने यांची बदली सरकारने घेतली मागे
मुंबई राज्यातील पोलीस दलातील बदल्या आणि त्याभोवती सुरू असलेल्या चर्चांमध्ये आता एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. गुन्हे अन्वेषण विभाग (CID) मधील पोलिस अधीक्षक (एसपी) वैशाली माने यांची करण्यात आलेली बदली राज्य सरकारने रद्द केली असून, या निर्णयामुळे…
राहुल गांधींचा अंदमान-निकोबारमध्ये स्कुबा डायव्हिंगचा आनंद; ‘ग्रेट निकोबार वाचवा’चा संदेश
नवी दिल्ली : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अंदमान-निकोबारमधील ग्रेट निकोबार बेटाला भेट देत स्कुबा डायव्हिंगचा आनंद घेतला. या भेटीचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला असून, बेटावरील समृद्ध…
अवैध दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी, दि. 5 (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी अवैध दारू विक्री आणि वाहतुकीविरोधात धडक कारवाई केली आहे. यात गावठी हातभट्टी आणि देशी-विदेशी दारूच्या साठ्यासह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात…