रस्त्यावर पाणी मारल्याच्या कारणावरून चौघांवर दगड, हातोडी हल्ला
पिंपरी, दि. 28 (प्रतिनिधी) – रस्त्यावर पाणी मारण्याच्या किरकोळ कारणावरून शेजार्यांनी एका कुटुंबावर हातोडी आणि दगडाने हल्ला केला. या हल्ल्यात चारजण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास बावधन येथे घडली. राजेश राजपूत, चेतन…
मांजराच्या वादातून ताथवडे येथे कुटुंबाला विटांनी मारहाण
पिंपरी, दि. 28 (प्रतिनिधी) – पाळीव मांजरी घराच्या छतावर येण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका ज्येष्ठ महिलेसह तिच्या मुलांना विटा आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 26 मे) रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली. सीमा अनिल…
कोयता बाळगणारा तरुण पोलिसांच्या जाळ्यात
पिंपरी, दि. 28 (प्रतिनिधी) – भोसरी येथील दिघी रोडवर पोलिसांनी मध्यरात्री एका 19 वर्षीय तरुणाला घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 27 मे) रोजी दपारी एक वाजताच्या सुमारास करण्यात आली आहे. क्रिश सुरेंद्र सिंग (वय 19, रा.…
भेटायला बोलवून तरुणावर कोयत्याने वार
पिंपरी, दि. 28 (प्रतिनिधी) – एका तरुणाला भेटायला बोलावून त्याच्यावर कोयत्याने वार केले. ही घटना मंगळवारी (दि. 26 मे) रोजी रात्री साडेआठ वाजता चिखली येथील संविधान चौकात घडली आहे. अमित तानाजी जानराव (रा. निसर्ग बिल्डिंग, घरकुल, चिखली) याच्याविरुद्ध…
पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट संघटनेचे संस्थापक कार्याध्यक्ष रोहीदास कोंडे यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर !!
दुसऱ्या ‘पिंपरी चिंचवड प्रिमीअर लीग’ टी-२० क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ३१ मे रोजी !! सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंचा गौरव समारंभ !! पुणे, २८ मेः पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्यावतीने पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट संघटनेचे संस्थापक…
इंधन कंपन्यांचा कोट्यवधींचा तोटा; टप्प्याटप्प्याने आणखी ९ रुपयांपर्यंत दरवाढीची शक्यता
पेट्रोल-डिझेल दरवाढीची चाहूल; पिंपरी-चिंचवडकरांचे आर्थिक गणित बिघडणार! पिंपरी-चिंचवड : महागाईने आधीच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता पेट्रोल-डिझेल दरवाढीची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल ६ ते ९ रुपयांची…
मावळातील ग्रामीण भागात ईद-उल-अजहा उत्साहात ईदगाह मैदानात हजारो मुस्लिम बांधवांचे सामुदायिक नमाज पठण
ईद-उल-अजहा अर्थात बकरी ईद निमित्त देहूरोड येथील ईदगाह मैदानात हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सामुदायिक नमाज पठण केले. फजर च्या नमाज पासूनच नमाजीयांनी मोठ्या संख्येने मैदानात उपस्थिती लावली होती. मौलाना नूर शहा कादरी यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम…
एका झटक्यात सीएनजीच्या दरात अडीच रुपयांची वाढ; रिक्षा, ट्रॅव्हल्स आणि मालवाहतूक क्षेत्राचे गणित बिघडले
सीएनजी दरवाढीचा पिंपरी-चिंचवडकरांना जबर फटका! पिंपरी-चिंचवड : आधीच महागाईने हैराण झालेल्या पिंपरी-चिंचवडकरांना आता सीएनजी दरवाढीचा आणखी एक जोरदार आर्थिक फटका बसला आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून (एमएनजीएल) सीएनजीच्या दरात थेट अडीच रुपयांची वाढ…
दाखल्यांच्या नव्या पोर्टलने पालकांना घाम फोडला! प्रवेशाच्या तोंडावर तांत्रिक गोंधळ; सर्व्हर डाऊनमुळे महा ई-सेवा केंद्रांवर नागरिकांच्या लांबलचक रांगा
पिंपरी-चिंचवड : शाळा आणि महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होत असतानाच दाखल्यांच्या नव्या पोर्टलमुळे पालक आणि विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे. शासनाने सुरू केलेली नवीन ऑनलाइन प्रणाली सध्या अत्यंत संथ गतीने चालत आहे. त्यामुळे उत्पन्न,…
पावसाळ्यापूर्वी मनपा अलर्ट मोडवर; पिंपरी-चिंचवडमध्ये २४ तास पूर नियंत्रण कक्ष सज्ज
पूरस्थितीला तोंड देण्यासाठी ‘मान्सून कृती आराखडा २०२६’ लागू; अग्निशमन, आरोग्य आणि QRT पथके तैनात पिंपरी-चिंचवड ः आगामी पावसाळ्यात शहरात पूरस्थिती, पाणी साचणे आणि आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने व्यापक तयारी सुरू…