साडे नऊ लाखांच्या मालाचा अपहार; कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – भोसरी एमआयडीसीतील एका नामांकित पॉलिमर कंपनीत काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी संगणमत करून कंपनीतील तब्बल नऊ लाख ४५ हजार २४९ रुपयांच्या तयार मालाचा अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन…
मित्रांशी गप्पा मारणाऱ्या तरुणावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – थेरगाव येथील जगतापनगर भागात मित्रांशी गप्पा मारत थांबलेल्या तरुणाला “आम्ही पिंपरी चिंचवडचे भाई आहोत” असे म्हणत तिघा जणांच्या टोळक्याने कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. परिसरात कोयते हवेत फिरवून दहशत…
कंपनी व्यवस्थापकावर हातोड्याने खुनी हल्ला; आरोपीला अटक
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – कामावर उशिरा आल्याबद्दल रागावल्याचा राग मनात धरून एका कर्मचाऱ्याने कंपनीच्या केबिनमध्येच व्यवस्थापकावर हातोड्याने जीवघेणा हल्ला केला. ही घटना बुधवारी (दि. २० मे) रोजी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास निघोजे येथे घडली…
पुणे स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध २९ मेपर्यंत हरकती दाखल करण्याची मुदत; एकूण ८६७ मतदारांचा समावेश
पुणे, दि. २२ : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून या यादीत एकूण ८६७ मतदारांचा समावेश आहे. त्यामध्ये ४४१ पुरुष व ४२६ महिला मतदारांचा समावेश असल्याची माहिती उपजिल्हा…
आळंदी येथील ज्ञानेश्वर महाराज मंदिरात दानपेटीतील पैशांचा कर्मचाऱ्याकडून अपहार, आळंदी पोलिसांत गुन्हा दाखल
श्री क्षेत्र आळंदी येथील ज्ञानेश्वर महाराज मंदिर परिसरात कर्मचाऱ्याकडूनच दानपेटीतील पैशांचा अपहार करण्याची धक्कादायक घटना समोर आली असून, भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या पैशांचा अशाप्रकारे अपहार झाल्यामुळे वारकरी संप्रदाय आणि भाविकांकडून तीव्र नाराजीची…
शालेय बस, व्हॅन चालकांनो, कागदपत्रे तातडीने वैध करा! पिंपरी-चिंचवड आरटीओचे आवाहन;
शाळा सुरू होताच ‘फ्लाइंग स्कॉड’ धडकणार पिंपरी-चिंचवड : नवे शैक्षणिक वर्ष लवकरच सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित आणि सुकर व्हावा यासाठी पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) कंबर कसली आहे.…
वरवे गावात दुर्मिळ अल्बिनो डुरक्या घोणसाचा थरारक शोध
भोर तालुक्यात प्रथमच नोंद; पांढरे शरीर आणि लाल डोळ्यांचा दुर्मिळ साप आढळल्याने खळबळ नसरापूर प्रतिनिधी : भोर तालुक्यातील वरवे गावामध्ये अत्यंत दुर्मिळ मानला जाणारा अल्बिनो डुरक्या घोणस साप आढळून आल्याने वन्यजीव प्रेमी आणि सर्पमित्रांमध्ये मोठी उत्सुकता…
चिंचवडला झोडपले! अवघ्या अर्ध्या तासाच्या वादळी पावसाने चिंचवडमध्ये सर्वाधिक ६० मिमी नोंदीची ‘बॅटिंग’
पुणे जिल्ह्यातही मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; डुडूळगाव आणि हडपसरमध्येही जोरदार सरी, पहा कुठे किती पाऊस झाला? पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरात शुक्रवारी दुपारी अचानक आलेल्या पावसाने संपूर्ण शहराला अक्षरशः झोडपून काढले. अवघ्या अर्ध्या ते…
आषाढी वारी सोहळ्यासाठी पिंपरी-चिंचवड मनपा सज्ज
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडून पालखी मार्ग आणि विसावा ठिकाणांची पाहणी पिंपरी-चिंचवड : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे येत्या काही दिवसांत पिंपरी-चिंचवड शहरात आगमन होत आहे. या…
मोरया गोसावी क्रीडांगणा’वरून वाद पेटला; क्रिकेट पिच खोदकामाला नागरिकांचा तीव्र विरोध
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – चिंचवडगावातील केशवनगर येथील ‘मोरया गोसावी क्रीडांगण’ पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहे. तब्बल ४.३ कोटी रुपये खर्च करून विकसित करण्यात आलेल्या या क्रीडांगणावर क्रिकेट पिचसाठी सुरू असलेल्या खोदकामामुळे स्थानिक…