विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक सवयी रुजविण्यासाठी पुढाकार; पिंपरी-चिंचवड महापालिकेला निवेदन- स्नेहल कलाटे
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक वस्तूंच्या वापराबाबत जनजागृती व्हावी तसेच त्यांना पर्यावरणपूरक साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.…
पुणे जिल्हा राज्यात अव्वल! अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी ३,५०० हून अधिक ‘देवदूत’ सज्ज
रस्ते अपघातातील मृत्यू रोखण्यासाठी मोठी मोहीम; पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात नागरिकांना जीवनरक्षक प्रशिक्षण पिंपरी-चिंचवड : वाढती वाहनसंख्या, दाट वाहतूक आणि अपघातांच्या घटनांमुळे पुणे जिल्हा नेहमीच चर्चेत असतो. मात्र आता अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी पुणे…
विधान परिषद निवडणूक 2026 : 17 पैकी 11 जागांसाठी आज मतदान; 6 जागांवर उमेदवार बिनविरोध विजयी
मुंबई : राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या 17 जागांपैकी 11 जागांसाठी आज मतदान होत असून, 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. मतदानापूर्वीच सहा जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने निवडणुकीतील चित्र मोठ्या प्रमाणात स्पष्ट झाले आहे. महायुतीने या सहा जागा…
G7 परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; ‘मोदी पंतप्रधान असताना भारतावर हल्ला झाला तर अमेरिका धावून जाईल’
एवियन (फ्रान्स) : G7 परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात बुधवारी महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही देशांतील सामरिक, आर्थिक आणि सुरक्षा सहकार्याबाबत चर्चा झाली. यावेळी ट्रम्प…
अमेरिका-इराण करार अखेर पूर्ण; दोन्ही देशांकडून सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या, ट्रम्प म्हणाले – ‘It’s Signed’
अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या अमेरिका-इराण संघर्षाला अखेर पूर्णविराम मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी महत्त्वाच्या सामंजस्य…
“आपण इंस्टाग्रामवरील सर्वात प्रसिद्ध कपल आहोत”; मेलोनी–मोदींचा संवाद व्हायरल, G7 मध्ये रंगले हलकेफुलके क्षण
फ्रान्स : G7 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यातील एक हलकाफुलका संवाद सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. फोटो सेशनदरम्यान झालेल्या या अनौपचारिक गप्पांमुळे दोन्ही नेत्यांची मैत्रीपूर्ण…
अमेरिका-इराण करारावर अद्याप अनिश्चितता कायम; अटींचे उल्लंघन झाल्यास कारवाईचा ट्रम्प यांचा इशारा
नवी दिल्ली अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराबाबत अजूनही अनिश्चितता कायम असून, हा करार अद्याप अंतिम झालेला नाही, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. जी-7 परिषदेदरम्यान इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी…
Pimpri-Chinchwad आरटीओ कार्यालयाला संपाचे कुलूप
दुसऱ्या दिवशीही कामकाज ठप्प लायसन्स, वाहन नोंदणी, कर भरण्याची कामे रखडली पिंपरी-चिंचवडकरांची मोठी गैरसोय पिंपरी-चिंचवड : प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे पिंपरी-चिंचवडमधील वाहनधारक आणि नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत.…
नवीन कामगार संहितांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज : कामगार मंत्री आकाश फुंडकर
मुंबई, दि. १७ : बदलत्या औद्योगिक आणि आर्थिक परिस्थितीत नवीन कामगार संहितांची प्रभावी अंमलबजावणी ही काळाची गरज असून त्यासाठी सक्षम, प्रशिक्षित आणि अभ्यासू अधिकारी वर्ग तयार होणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी केले.…
भारतात फॉर्म्युला-1च्या पुनरागमनाचे संकेत; योग्य वेळ आल्यावर भारतीय ग्रांप्री नक्कीच होईल – स्टेफानो डोमेनिकाली
नवी दिल्ली, १७ जून : भारतातील मोटरस्पोर्ट्स चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. फॉर्म्युला-1चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष स्टेफानो डोमेनिकाली यांनी भारतात फॉर्म्युला-1 स्पर्धेच्या पुनरागमनाबाबत सकारात्मक संकेत देत, योग्य परिस्थिती निर्माण…