pimpri chinchwad-रावेतमध्ये डॉक्टर महिलेचा इमारतीवरून पडून मृत्यू; आत्महत्येची नोंद, सर्व शक्यतांचा पोलीस तपास
पिंपरी-चिंचवड(pimpri chinchwad):रावेतमध्ये डॉक्टर महिलेचा इमारतीवरून पडून मृत्यू; आत्महत्येची नोंद, सर्व शक्यतांचा पोलीस तपास.खासगी रुग्णालयातील डॉक्टरचा दुर्दैवी अंत; कारण अद्याप अस्पष्ट, कुटुंबीयांना माहिती. रावेत परिसरातील एका निवासी सोसायटीत…
pimpri chinchwad-आळंदीत कारखाली चिरडून दोन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू; डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल,
पिंपरी दि. ३(pimpri chinchwad) -आळंदीत कारखाली चिरडून दोन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू; डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल,सीसीटीव्हीत अपघात कैद; नागरिकांनी पाठलाग करून चालकाला पकडले. आळंदी येथे दोन वर्षीय चिमुरडीचा भरधाव कारखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना…
पालखी सोहळ्यानिमित्त शहरातील वाहतुकीत बदल
पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी) – संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी निमित्त ४ ते ८ जुलै तर तुकाराम महाराज पालखी निमित्त ५ ते ८ जुलै या…
पालखी मार्गावर वारकऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य टेहळणी टॉवर उभारा महापौर रवि लांडगे यांचे निर्देश
मॅगझीन चौक ते भक्ती शक्ती चौकापर्यंत प्रत्यक्ष पाहणी स्वच्छता आरोग्य पाणीपुरवठा वाहतूक आणि आपत्ती व्यवस्थेचा घेतला आढावा पिंपरी-चिंचवड : आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेने तयारीला वेग दिला असून महापौर रवि लांडगे यांनी…
ऑनलाइन मालमत्ता कर भरा, ४ टक्के सवलत मिळवा; थकबाकीदारांवर जप्तीची मोहीम सुरू ३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन कर भरणाऱ्यांना लाभ; ३५ हजारांहून अधिक थकबाकीदारांना नोटिसा, आता थेट कारवाईचा इशारा
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेने मालमत्ता कर वेळेत भरणाऱ्या नागरिकांसाठी ४ टक्के सवलतीची योजना जाहीर केली असून, दुसरीकडे थकबाकीदारांविरोधात जप्तीची मोहीमही वेगाने सुरू केली आहे. १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत चालू आर्थिक वर्षाचा मालमत्ता…
कंपनीतून २ लाखांच्या कॉपर कॉइलची चोरी
पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी) – दोन लाख रुपये किमतीच्या एकूण २० कॉपर कॉइल चोरी केल्याची घटना खेड तालुक्यातील वासुली येथील जी.ई. एरोस्पेस कंपनीत उघडकीस आली आहे. ही घटना २१ मे व ३१ मे रोजी घडली. चंद्रशेखरराव सत्यनारायण सामासानी (वय ३६, रा. मोशी, मूळ रा.…
दागिने चोरी प्रकरणी तरुणीवर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी) – एका घरातून हँडबॅगमधील पर्स चोरून त्यातील आठ लाख १० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी एका तरुणीवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १ जुलै रोजी सकाळी ९:३० ते १०:३० च्या दरम्यान घडली. लता अंकुश चौधरी (वय ६५…
बॅटरी, स्टेपनी चोरणारे दोघे गजाआड
पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी) – ट्रॅव्हल्स बसमधून ४५ हजार रुपये किमतीची बॅटरी आणि स्टेपनी चोरणाऱ्या दोन चोरांना पोलिसांनी अटक केली आहे. ही चोरी १ जुलै रोजी सायंकाळी ४:०० ते साडेपाचच्या दरम्यान भोसरी येथील बाबर पेट्रोल पंपाच्या पाठीमागे घडली.…
लिव्ह-इन पार्टनरवर चाकूने हल्ला; चिमुरडीचे अपहरण
पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी) – एकत्र राहत नसण्याच्या कारणावरून एका तरुणाने त्याच्या लिव्ह-इन पार्टनर महिलांवर चाकूने हल्ला केला. तसेच त्यांच्या दोन वर्षांच्या मुलीला पळवून नेले. ही घटना १ जुलै रोजी दुपारी खेड तालुक्यातील आंबेठाण परिसरात घडली आहे.…
पेट्रोल पंपावर २५ लाखांचा अपहार; तिघांवर गुन्हा
पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी) – बँक खात्यात यूपीआयद्वारे पैसे वळवून आणि स्टॉक रजिस्टरमध्ये खोटे हिशोब लिहून २५ लाख रुपयांचा अपहार केला. ही घटना १ एप्रिल २०२५ ते २२ मे २०२५ दरम्यान मावळ तालुक्यातील आंबी येथील आदित्य पेट्रोल पंपावर घडली. याप्रकरणी…