काळेवाडीत घरफोडी प्रकरणी एकास अटक
पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी) – काळेवाडी येथील एम एम चौक परिसरातील एका भोजनालयाचे मागच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोराने गल्ला आणि कपाटातून ६० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. ही घटना दि. २९ जून रोजी रात्री १०:०० ते ३० जून रोजी सकाळी १०:३० च्या…
‘एफडीए’चा धाक वाढला! पिंपरी-चिंचवडमधील हॉटेलांच्या मेन्यूमधून पनीर-चीजचे पदार्थ गायब
तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईचा परिणाम; ‘अॅनालॉग चीज वापरत नाही’ असे फलक झळकू लागले, भेसळखोरांमध्ये खळबळ पिंपरी-चिंचवड : अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर भेसळयुक्त…
पवना धरण परिसरात मुसळधार; २४ तासांत ८५ मि.मी. पावसाची नोंद पाणीसाठ्यात किरकोळ वाढ!
मावळ : मावळ वासियांसह पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागवणाऱ्या पवना धरण परिसरात पावसाने अखेर दमदार हजेरी लावली आहे. गेल्या २४ तासांत धरण क्षेत्रात तब्बल ८५ मि.मी. इतक्या मुसळधार पावसाची नोंद झाली असून, यामुळे धरणाच्या जलसाठ्यात किंचित वाढ झाली आहे. पावसाची…
पिंपरी-चिंचवड आणि मावळवासीयांसाठी दिलासादायक बातमी! पवना धरणातील पाणीसाठ्यात यंदाच्या मोसमात पहिलीच वाढ
मावळ : गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने अखेर पवना धरण परिसरात दमदार हजेरी लावली आहे. गुरुवारी झालेल्या पावसामुळे यंदाच्या पावसाळी हंगामात पहिल्यांदाच धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. या सकारात्मक बदलामुळे मावळ तालुका आणि…
पीसीएमसीत ‘आपदा मित्र’ स्वयंसेवकांची भरती सुरू; ५० जागांसाठी अर्ज मागवले महिना २२ हजार ४५४ रुपये मानधन; पावसाळी हंगामात ४ महिने सेवा देण्याची संधी
पिंपरी : आगामी पावसाळी हंगामात संभाव्य पूरपरिस्थिती आणि आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे ‘आपदा मित्र स्वयंसेवक’ (PCDRF) पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या…
तळेगाव एमआयडीसी रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी रो. बाळासाहेब शिंदे; पदग्रहण सोहळा उत्साहात
तळेगाव दाभाडे : रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या वेळी रो. बाळासाहेब शिंदे यांनी मावळते अध्यक्ष रो. प्रवीण भोसले यांच्याकडून अध्यक्षपदाची, तर रो. पांडुरंग पोटे यांनी मावळते सचिव रो.…
गांजा विक्री करणार्या दोघांना अटक
पिंपरी, दि. 2 (प्रतिनिधी) – आळंदी येथील नगरपरिषदेच्या पार्किंग परिसरात बेकायदेशीरपणे गांजा विक्रीसाठी बाळगणार्या दोन आरोपींना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने अटक केली आहे. मंगळवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.…
सव्वा किलो गांजासह परप्रांतीय तरुण पोलिसांच्या जाळ्यात
पिंपरी, दि. 2 (प्रतिनिधी) – खराबवाडी येथील ज्ञानवर्धिनी शाळेकडे जाणार्या रोडवरील मोकळ्या जागेत गांजा विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट 4 ने एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई 30 जून रोजी रात्री करण्यात आली. पवनकुमार संजय साह (वय 20,…
कामगाराच्या मृत्यू प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. 2 (प्रतिनिधी) – एका स्टॅम्पिंग कंपनीत तांत्रिक ज्ञान नसतानाही हेल्परला प्रेस शॉप मशीनवर काम करायला लावल्याने मशीनचा लोखंडी जॉब उडून गळ्याला लागून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. ही घटना 1 जुलै रोजी भोसरी येथे घडली. लेबर कॉन्ट्रॅक्टर दीपक…
पैशांच्या वादातून महिलेचे अपहरण; दोन आरोपी अटकेत
पिंपरी, दि. 2 (प्रतिनिधी) – घेतलेल्या पैशांची परतफेड करूनही आणखी पैशांच्या मागणीसाठी एका 55 वर्षीय महिला ऊसतोड कामगाराचे अपहरण करून तिला खोलीत डांबून ठेवले. हा प्रकार दिघी येथे उघडकीस आला 29 जून ते 1 जुलै दरम्यान घडला आहे. मालीता रोहिदास राठोड,…