काळेवाडीत तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; चार जणांना अटक
पिंपरी, दि. २५ (प्रतिनिधी) – जुन्या वादातून एका तरुणावर धारदार हत्याराने हल्ला करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. २३ मे) रोजी रात्री पावणेदहाच्या…
Pimpri Chinchwad-धक्कादायक! चिंचवडमध्ये भरदिवसा तरुणीसमोर विकृताचे अश्लील कृत्य
(pimpri chinchwad)-धक्कादायक! चिंचवडमध्ये भरदिवसा तरुणीसमोर विकृताचे अश्लील कृत्य; तरुणीने कॅमेरा ऑन करताच नराधमाची पळता भुई थोडी पिंपरी-चिंचवड : चिंचवड येथील संत मदर तेरेसा उड्डाणपुलावरील एम्पायर इस्टेट बीआरटी बसथांब्यावर एक संतापजनक आणि महिला…
उसने दिलेले पैसे मागितल्याने मारहाण
उसने दिलेले पैसे परत मागण्यासाठी मित्रासोबत गेलेल्या तरुणाला आणि त्याच्या मित्रांना तिघांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच रॉडने डोक्यात मारून जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी (२२ मे) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मोरेवस्ती,…
गाडी अंगावर घातल्याच्या समजातून तरुणाला बेदम मारहाण
वासुली फाटा येथे भाजी खरेदी करण्यासाठी थांबलेल्या एका तरुणाने आपल्या अंगावर गाडी घातली असा गैरसमज करून घेत एका टोळक्याने त्याला लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून बरगडी फॅक्चर केली. ही घटना गुरुवारी (२१ मे) रात्री ८:३० वाजण्याच्या…
तरुणाला लाकडी दांडके, दगडाने मारहाण; तिघांना अटक
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – “मी साईनगरचा भाई आहे, इथे राहायचे असेल तर इज्जतीत राहा,” अशी धमकी देत एका तरुणाला आणि त्याच्या आईला धक्काबुक्की केली. तसेच दगड व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना गहुंजे येथे घडली आहे. याप्रकरणी…
मित्रांशी गप्पा मारणाऱ्या तरुणावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – थेरगाव येथील जगतापनगर भागात मित्रांशी गप्पा मारत थांबलेल्या तरुणाला “आम्ही पिंपरी चिंचवडचे भाई आहोत” असे म्हणत तिघा जणांच्या टोळक्याने कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. परिसरात कोयते हवेत फिरवून दहशत…
कंपनी व्यवस्थापकावर हातोड्याने खुनी हल्ला; आरोपीला अटक
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – कामावर उशिरा आल्याबद्दल रागावल्याचा राग मनात धरून एका कर्मचाऱ्याने कंपनीच्या केबिनमध्येच व्यवस्थापकावर हातोड्याने जीवघेणा हल्ला केला. ही घटना बुधवारी (दि. २० मे) रोजी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास निघोजे येथे घडली…
शेअर्स आणि आयपीओ गुंतवणुकीच्या बहाण्याने ३५ लाखांची फसवणूक
व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून शेअर मार्केट आणि आयपीओमध्ये गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची ३५ लाख २८ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना ३० मार्च ते २४ एप्रिल २०२६ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने माण, हिंजवडी…
पत्नीशी फोनवर बोलतो म्हणून तरुणावर चाकू हल्ला
पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – “माझ्या पत्नीशी फोनवर का बोलतोस” असे विचारून एकाने तरुणावर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (दि. १७ मे) रोजी रात्री १०.३५ वाजण्याच्या सुमारास विकासनगर, किवळे येथील सनव्हीव…
मोबाइल चार्जर न दिल्याने मेडिकल दुकानदारावर हल्ला
पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – मोबाइल चार्जर न दिल्याच्या कारणावरून तीन जणांनी एका मेडिकल दुकानदाराला स्टीलच्या कड्याने मारहाण करून जखमी केले. ही घटना रविवारी (दि. १७ मे) रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास संभाजीनगर, चिंचवड येथील प्राईम मेडिको…