पुण्यात पब पार्टीनंतर महिला वकिलाचा कारमध्येच विनयभंग;कोरेगाव पार्कातील संतापजनक प्रकार
पुणे : पुण्याचे आयटी हब आणि उच्चभ्रू रहिवासी परिसर असलेल्या कोरेगाव पार्कमध्ये महिला सुरक्षेचा बोजवारा उडवणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. विकृत नराधमांना आता कायद्याचे रक्षण करणाऱ्या वकिलांचाही धाक उरलेला नाही, याचाच प्रत्यय…
नागपुरात भरदिवसा गोळीबार; महाल परिसरात सहा गुंडांचा धुमाकूळ
नागपूर : उपराजधानी नागपूरमधील महाल परिसरात भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. कोठी रोड परिसरात तीन दुचाकींवरून आलेल्या सहा सराईत गुंडांनी भरचौकात दोन फैरी झाडून दहशत निर्माण केली. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…
मुंढव्यात १५ दिवसांत तिसरा खून; झेड कॉर्नर परिसरात तरुणाची हत्या
पुणे : मुंढवा परिसरातील झेड कॉर्नर भागात शनिवारी सकाळी एका तरुणाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. गेल्या पंधरा दिवसांतील हा तिसरा खून असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, झेड कॉर्नर परिसरात एक…
pimpri chinchwad-चाकणमध्ये गावठी पिस्तूलासह तरुण अटकेत
पिंपरी, दि. १६ (pimpri chinchwad crime) – चाकण परिसरातील चक्रेश्वर रोडवर बेकायदेशीरपणे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणाला चाकण पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी दुपारी सव्वाचार वाजताच्या सुमारास…
pimpri chinchwad crime-फुगेवाडीत ‘थार’मधून कोयता घेऊन फिरणाऱ्या युवकाला अटक
पिंपरी, दि. १६ pimpri chinchwad crime) – आपल्या महिंद्रा थार गाडीतून कोयता बाळगून एका दुचाकीस्वाराला धमकावणाऱ्या तरुणाला खंडणी विरोधी पथकाने फुगेवाडी येथे अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. १४ मे) रोजी दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास…
pimpri chinchwad-दापोडीत तरुणावर कटरने हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. १६ (pimpri chinchwad crime) – रस्त्याने पायी जात असलेल्या एका व्यक्तीला अडवून त्याच्यावर धारदार कटरने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना दापोडी येथे बुधवारी (दि. १३ मे) रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी…
pimpri chinchwad crime-शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने सव्वा कोटींची फसवणूक; किवळे येथील प्रकार
पिंपरी, दि. १६ (pimpri chinchwad crime) – शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर दरमहा ५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची एक कोटी २२ लाख ७५ हजार ९०० रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना ३ एप्रिल २०२४ ते १५ मे २०२६ या कालावधीत किवळे येथील…
pimpri chinchwad-वर्चस्वाच्या वादातून तरुणावर रॉडने प्राणघातक हल्ला; वाकडमधील घटना
पिंपरी, दि. १६ (pimpri chinchwad crime) – वर्चस्वाच्या कारणावरून तसेच जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका तरुणावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना वाकड येथील कावेरीनगर सबवेखाली शुक्रवारी (दि. १५ मे) रोजी दुपारी दोन वाजताच्या…
Pimpri chinchwad-स्कुटीची चावी न सापडल्याने पतीच्या मारहाणीत पत्नीचा मणका फ्रॅक्चर!
पिंपरी, दि. १५ (pimpri chinchwad) – घरात स्कुटीची चावी सापडत नसल्यासारख्या अत्यंत क्षुल्लक कारणावरून पतीने आपल्या पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या अमानुष मारहाणीत पत्नीच्या पाठीच्या मणक्याचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. ही घटना १० मे रोजी…
चिकनच्या भाजीवरून पोटभरे कडून मारहाण अजंठानगर, चिंचवडमधील धक्कादायक प्रकार; क्षुल्लक कारणावरून डोके फोडले, आरोपीवर गुन्हा दाखल
पिंपरी-चिंचवड ः “तू दुसऱ्याच्या घरातून चिकनची भाजी का आणली?” या अत्यंत क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात एका तरुणाला बेल्टने आणि त्याच्या बक्कलने रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना अजंठानगर, चिंचवड येथे…